fa
Feedback
Tait_basic2building

Tait_basic2building

رفتن به کانال در Telegram
5 646
مشترکین
-424 ساعت
-177 روز
-7630 روز
آرشیو پست ها
7. क ही अ ची एकुलती एक ननंद आहे. क ही ब ची आत्या आहे. ड हा कचा एकुलता एक भाऊ आहे. तर अ ही डची कोण?
Anonymous voting

6. एक पुरुष एका स्त्रीला म्हणतो, “तुमच्या भावाची एकुलती बहीण माझी आई आहे.” तर त्या स्त्रीचे त्या पुरुषाच्या आजोबासोबत काय नात आहे ?
Anonymous voting

5. एका पार्टीमधील एका पुरुषाकडे बोट दाखवून, यासिम म्हणतो “हा माझ्या पत्नीच्या पतीच्या मुलाचा भाऊ आहे.” मग त्या पुरुषाचे यासिमच्या पत्नीसोबत काय नाते आहे ?
Anonymous voting

4. माला ही श्यामची पत्नी आहे. श्याम हा रमणचा एकुलता मुलगा आहे, जो श्यामच्या आईचा पती आहे. माला आणि रमणचे नाते काय ?
Anonymous voting

3. फोटोतील एका पुरुषाकडे बोट दाखवून एक स्त्री म्हणते: “हे माझ्या सासऱ्यांच्या एकुलत्या नातवाच्या पत्नीचे सासरे आहेत” मग तो पुरुष आणि ती स्त्री यांचे नाते काय ?
Anonymous voting

2. हरीकडे बोट दाखवून, सीमा म्हणते, “हे माझा सर्वात मोठा मुलगा महेशचे आजोबा आहेत मग हरीचे सीमासोबत काय नाते आहे ?
Anonymous voting

1. एक पुरुष म्हणतो जर "P हा माझ्या एकमेव भावाचा मुलगा माझ्या वडिलांचा नातू आहे, तर माझा भाऊ आणि P यांचे काय नाते आहे"?
Anonymous voting

I am sharing '5_6075507458128741928' with you

कालच्याच class मधील उदाहरणे आहेत सोडवा.नाही आले तर कालचा class पाहा.

9. A ही B ची आई आहे. B ही C ची बहीण आहे. D हा C चा मुलगा आहे. E हा D चा भाऊ आहे . मग E चे A सोबत नाते काय आहे ?
Anonymous voting

10. Q ची आई ही P ची बहीण आहे आणि M ची मुलगी आहे. S ही P ची मुलगी आहे आणि T ची बहीण आहे. मग M चे T सोबत नाते काय आहे ?
Anonymous voting

8.फोटोमधील एका व्यक्तिकडे बोट दाखवून प्रियांका म्हणाली “हा माझ्या बहिणीच्या भावाच्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे”. मग त्याचे प्रियांकासोबत नाते काय ?
Anonymous voting

7. M ही D ची बहीण आहे. D हा K चा भाऊ आहे. F ही M ची आई आहे. मग K चे F सोबत नाते काय ?
Anonymous voting

6. दया हा अनिलचा भाऊ आहे. दया हा चंद्राचा मुलगा आहे. बिमल हे चंद्राचे वडील आहेत. नात्यांच्या संदर्भाने, अनिल हा बिमलचा कोण ?
Anonymous voting

5. राजीव हा अरुणचा भाऊ आहे. सोनिया ही सुनिलची बहीण आहे. अरुण हा सोनियाचा मुलगा आहे. मग राजीवचे सुनिलसोबत नाते काय ?
Anonymous voting

4. फोटोमधील एका पुरुषाकडे बोट दाखवून एक स्त्री म्हणतेः "माझ्या सुनेच्या दीराचे हे वडील आहेत." मग त्या पुरुषाचं या स्त्रीसोबत नातं काय आहे ?
Anonymous voting

3. A हा C चा वडील आहे आणि D हा B चा मुलगा आहे. E हा A चा भाऊ आहे. जर C ही D ची बहीण असेल तर B चे E सोबत नाते का ?
Anonymous voting

2. राम श्यामला म्हणाला "तू माझ्या वडिलांच्या पत्नीच्या मुलीचा मुलगा आहेस." मग श्यामचे रामसोबत नाते काय ?
Anonymous voting