fa
Feedback
Tait_basic2building

Tait_basic2building

رفتن به کانال در Telegram
5 659
مشترکین
-224 ساعت
-137 روز
-6730 روز
آرشیو پست ها
Repost from basic2building
Roman Letters (basic2building).pdf2.86 KB

+1
TET Permutation(मांडणी).pdf3.00 KB

+1
TET Permutation(मांडणी).pdf3.00 KB

रामने रु. 5000 ला खरेदी केलेला मोबाईल शेकडा 10% नफ्याने श्यामला विकला, श्यामने तोच मोबाईल शेकडा 10% तोट्याने सुरेशला विकला, तर सुरेशची खरेदी किंमत काय असेल ?
Anonymous voting

एका दुकानदाराने वस्तुच्या किंमती शेकडा 20 ने वाढवून लिहिल्या आणि त्या किंमतीवर शेकडा 10 सूट दिली तर त्याला होणारा शेकडा नफा किती ?
Anonymous voting

जर खरेदीची किंमत विक्रीच्या किंमतीच्या 80% असेल, तर किती टक्के फायदा होईल?
Anonymous voting

श्रीपतीला एका शर्टवर 15% सूट मिळाल्यानंतर त्याला तो शर्ट 765 रुपयात पडतो तर शर्टची मूळ किंमत किती ?
Anonymous voting

एक वस्तू 9000 रुपयांना विकली असता शेकडा 10 तोटा होतो तर त्या वस्तूची खरेदी किमत किती ?
Anonymous voting

TET_भूमिती_क्षेत्रफळ_basic2building.pdf3.25 KB

TET_भूमिती_क्षेत्रफळ_basic2building.pdf3.25 KB

रमेशजवळची रक्कम रितेशजवळच्या रकमेच्या 2/3 च्या 3/10 आहे. रितेशजवळ ₹ 90 असल्यास रमेशजवळील रक्कम किती?
Anonymous voting

50 पैसे व ₹ 1 यांची नाणी, प्रत्येकी 3: 2 या प्रमाणात घेतल्यास 140 रुपयात 50 पैशांची किती नाणी येतील?
Anonymous voting

₹ 5 किमतीच्या लॉटरीच्या तिकीटांच्या गट्ठयात PB 95219 पासून PB 95274 पर्यंतच्या क्रमांकांची तिकीटे आहेत. तर त्याची एकूण किंमत किती ?
Anonymous voting

एका समितीतील 2/3 सदस्य स्त्रिया आहेत. पुरूष सदस्यांपैकी 1/4 विवाहित आहेत. पुरूषांपैकी 9 अविवाहित आहेत. तर त्या समितीतील सदस्यांची एकूण संख्या
Anonymous voting

रमेशला सुरेशच्या पगाराच्या निमपट तर महेशला रमेशच्या पगाराच्या तिप्पट पगार आहे. जर महेशचा पगार ₹4500 असल्यास सुरेशचा पगार किती?
Anonymous voting