fa
Feedback
Tait_basic2building

Tait_basic2building

رفتن به کانال در Telegram
5 663
مشترکین
-124 ساعت
-157 روز
-6430 روز
آرشیو پست ها
सुजित,सुरेश,अमित, अनील हे चौघेजण कॅरम खेळत आहेत, सुजित व सुरेश सहकारी आहेत, सुजितचे तोंड पूर्वेस आहे, अमित हा सुरेशच्या डाव्या बाजूला बसला नाही, तर अनिल चे तोंड कोणत्या दिशेस आहे?
Anonymous voting

एका क्रिकेटच्या मॅचमध्ये सुनीलने समीरपेक्षा जास्त धावा काढल्या.हरिषने सुबय्यापेक्षा कमी धावा काढल्या.राजिंदरसिंगने सुबय्यापेक्षा चार धावा जास्त काढल्या.जॉन सेंच्युरी करुन आऊट झाला.हरिष व सुनिल यांची धावसंख्या समान होती तर सर्वात जास्त धावा कोणी काढल्या ?
Anonymous voting

5 क्रमवार संख्यांची सरासरी 37 आहे, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
Anonymous voting

स्मिताकडे सध्या 5103 रुपये आहेत दरवर्षी ती 10 टक्के रक्कम खर्च करते तर स्मिताकडे 3 वर्षांपूर्वी किती रुपये होते?
Anonymous voting

X शहरात 90 हजार लोकांपैकी 0.45 टक्के साक्षर आहेत. Y शहरात 75 हजार लोकांपैकी 0.55 टक्के साक्षर आहेत. तर कोणत्या शहरात जास्त साक्षर आहेत?
Anonymous voting

माझ्या घड्याळात 9 वाजले आहेत तास काटा पश्चिम दिशा दाखवितो तर मिनिट काट्याची दिशा कोणती?
Anonymous voting

एका परीक्षेत, अनिताला 31% गुण मिळाले आणि 16 गुणांनी अनुत्तीर्ण झाली. सुनीताने 40% गुण मिळवले आणि उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांपेक्षा 56 अधिक गुण मिळवले. उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक किमान गुण शोधा.
Anonymous voting

500 रुपयाच्या वस्तूची किंमत 20 टक्क्यांनी वाढवली आणि किंमत 20 टक्क्यांनी घटविली तर वस्तूची शेवटची किंमत किती?
Anonymous voting

Repost from basic2building
photo content

Repost from basic2building
photo content

गावामध्ये 60% कुटुंबांकडे गायी आहेत, 30% कुटुंबाकडे म्हशी आहेत आणि 15% कुटुंबाकडे गायी आणि म्हशी दोन्ही आहेत. एकत्रितपणे गावामध्ये 96 कुटुंब आहेत. किती कुटुंबांकडे गायी किंवा म्हशी नाहीत ?
Anonymous voting

एका जंगलात 02 वर्षापूर्वी 30000 सागाचे वृक्ष होते दरवर्षी शे. 6 प्रमाणे जंगलतोड झाली तर आज वृक्षाची संख्या किती असेल?
Anonymous voting

सुजयला मराठीत 75 पैकी 60 गुण,गणितात 40 पैकी 36 गुण, विज्ञानात 50 पैकी 30 गुण व इंग्रजीत 100 पैकी 75 गुण मिळाले, तर टक्केवारीनुसार त्याला कोणत्या विषयात सर्वात जास्त गुण मिळाले?
Anonymous voting

घरगुती गॅसची किंमत 40% वाढवली ती आणखी 30% वाढविल्यास प्रस्ताव आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यावर एकूण किती टक्के वाढ झाली ?
Anonymous voting

आशाला एका परीक्षेत पास होण्यासाठी 40% गुणांची गरज असते. तिला 210 गुण मिळतात. तिला पास होण्यासाठी लागणाऱ्या गुणांपेक्षा 10 गुण अधिक मिळतात, तर परीक्षेतील अधिकाधिक गुण किती ?
Anonymous voting

Repost from basic2building
photo content

एका गावची लोकसंख्या 24000 आहे ती दरवर्षी 5 टक्क्यांनी वाढते तर 3 वर्षानंतर ती किती होईल?
Anonymous voting