𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
رفتن به کانال در Telegram
आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍ तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻 ☑Channel by- @AmolMoreAm 🌱Join @In_Process412G
نمایش بیشتر3 821
مشترکین
-124 ساعت
-27 روز
+930 روز
آرشیو پست ها
𝟏𝟎𝐤 𝐂𝐫𝐨𝐬𝐬 𝐅𝐨𝐥𝐝𝐞𝐫 👉 @Policesir
अमीबा निम्नलिखित में से किस जगत से संबंधित है ?
#main म्हणजे हे मनातून काडून टाकावं कि परिस्तिथी मुळे मी आज ह्या जागी नाही,मनातजर असेल तर एक मुलगा काही करू शकतो,अभ्यास करणारा प्रत्येक विद्यार्थी हा मनात जिद्ध असेल तर कोणती ही post काडू शकतो, याच उत्तम उदहारण दयायचं झालं तर,संतोष खांडे sir जे आज dysp आहेत,त्यानी ना मोठया घरचा मुलगा नसून, ना कोणत्या मोठया घरी जन्म घेतलेला आहे,तो एक उस तोडणारांचा मुलगा आहे सर्व सामान्य आहेत मुलगा आहे.त्यानी dysp पद मिळू शकतात तर आपण का नाही, परिस्तिथी मुळे जरी पुस्तक बंद झाली असली तर ती पुस्तक आज ही उघडली जाऊ शकतात,हे मुलगा, एक मुलगी मनात ठरवलं न मला हे करायच तर ते काही करू शकतात जर प्रत्येक विध्यार्थी अभ्यास करताना आपल्याला आई बाबा ची आजची परिस्तिथी, त्याची आजची व्यथा काय चालू आहे, आईच्या डोळ्यातील अश्रू, बाबाच्या पायाला असलेल्या जखमा आपल्यला जाणवत आहेत,त्याला कोणत्या motivation ची गरज पडू शकत नाही,स्वतःला वाटतं न आपली आई ज्या दुकानात साडी घेणासाठी जाईल ज्या साडी वर ती हाथ ठेवीन ती आपल्यला देता यावं, त्या वेळी आपल्यला पैशा मुळे विचार न करता यावं इतकं तर मोठं नक्कीच बनावं🥹स्वतःसाठी नाही तर त्या आईसाठी मोठ व्हावं#𝐕𝐚𝐢𝐬𝐡𝐮. 𝐤❤️
SACHIN SIR AND KHAN SIR
(OTHER)
के सभी क्लास फ्री में पाने के लिए 👇👇
SACHIN SIR AND KHAN SIR
(OTHER)
के सभी क्लास फ्री में पाने के लिए 👇👇
❤️🩹❤️🩹
"वो "मोहब्बत” भी तेरी थी...
"वो "नफ़रत” भी तेरी थी...
"वो "अपनापन” भी तेरा था...
"वो "ठुकराने” की अदा भी तेरी थी...
"मैं अपनी"वफ़ा” का इंसाफ़ मांगता...
"तो "किससे” मांगता...
"वो "शहर" भी तेरा था...
"वो "अदालत” भी तेरी थी...
#Selfwritten_by_jeet ...✍️✍️
आयुष्य अश्या वळणार येऊन पोचलंय की पुढे पण जाता येत नाही मागे पण सरकता येत नाही कारण आपण स्वतःला या जगाच्या मोह मायेत आपण स्वतःला एवढ गुंतवून घेतलंय की त्यामधून निसटण खूप मुश्कील झाले आहे आपण थोडं सावरायला हवं सर्व काही विसरून माणूस म्हणून जरा तरी वागायला हवं!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
*आज माझ्याकडे काही नाही हे माहीत असताना ,जे आपल्या संघर्षाच्या काळात जे साथ देतात तीच खरी आहेत, बाकी तर सर्व नात्यातील गर्दी चं म्हणावी लागेल.. सगळयांलांना सगळी नाती असून देखील, वाईट परिस्तिथीत एकटीचं लढत आहेत या जीवनाशी,पैसा, प्रॉपर्टी, नोकरी मिळ्यालावर दूरच नातं ही म्हणत असते तो माझा खुप जवळचा आहे, आम्ही खुप सोबत असायचो पहले बस्स तो किंवा ती अभयासत व्यस्त होते mnun distrub करत नव्हतो, आणि बोलत नव्हतो असं म्हणणारी सहानुभूती दाखवणारी खुप मिळतील .. पण ज्यला आपल्याला सोबत कायम रहायचा आहे तो कसा ही राहतो मग आपण त्याला कधी रागात चिडले जरी असाल तरी तो आपली साथ कधी सोडत नसतो... मनून प्रत्येकला आपल्यला जीवनातील खरी आपली माणसं ओळखता यावी... आणि जीवनात जेव्हा हीआपल्याकडे सर्व ठीक असेल तेव्हा अश्या लोकांची साथ कधी सोडू नवे ज्यांनी आपल्याला त्या वेळात मदत केली ज्यावेळी आपल्याकडे काहीच नव्हतं❤️💯🌺 #𝐕𝐚𝐢𝐬𝐡𝐮. 𝐤❤️✍️🦚
नमस्कार वाचकराजा 🙏🙏
काही,मनातलं काही, जगण्यातलं
शिव्याशापाच झणझणीत अंजन तसं,हर घडीला डोळ्यात ठासलं जाते....सत्य शोधून त्याची शहानिशा करून ते पचवणं तसे, कमकुवत मानसिकतेच काम नव्हेच........
पण,इथे पावलोपावली अवहेलनांची कोलित हातात घेऊन पडिक बुद्धीच्या झुंडीच्या झुंडी चालून येतात......
पण,याहून ही त्या "खाकी" रंगाची अस्मिता उत्तुंग गगनभरारी घेणारी आहे.... तिच्या,धाग्या धाग्यात त्यागाच बेजोड असं.... विणकाम आहे......ही, खाकी अंगावर चढताच चिलखत होते.... धमन्यातून सळसळत्या रक्ताला एक, उष्णतेची अदम्य अखंड अशी उर्मी सळसळ देते......
होऊदे, मान-अपमानाच्या कितीही, बेछुटपणे फैरी तिच्या साहसी तटाला जराही, धक्का लागणार नाही.....श्वासाच्या पोकळीतून निनादत असतो...तो, त्या तीन रंगांच्या कर्तुत्वाच्या अन् बलिदानाच्या फडफडत्या प्रदिर्घ प्रदिप्त ज्वलंत इतिहासाची शान अबाधित राखण्याचा.....तो, प्राण प्रिय ध्वज 'तिरंगा" याची शाश्वत शान सही सलामत राखण्याचा........
सगळेच, शिव्यांची लाखोळी वाहणारे नसतात.... काही, असतात..या, त्यागाची जाणीव ठेवून.... मनापासून...'जयहिंद' साहेब म्हणत....हात जोडणारे....या,खाकीची आब राखणारे.........
खेळ जीवाशी होता... तेव्हा,हातात एक फायबर लाठी घेऊन हीच खाकी सॅनिटायझर खिशात घेऊन रस्त्यावर उभी होती.......कोविडचा मृत्यू तांडव रोखण्यासाठी......
तेव्हा... तेव्हा याचं देहावर पुष्पवृष्टी झाली......'देवदूत' म्हणून टाळ्यांचा गजर झाला......
स्पंदनाची लय वाढते.... जेव्हा, रस्त्यावर काम करताना.... कोणी, चिमुकला एक टक बघत.समोर येऊन...'जयहिंद' बोलतो...... आणि महागड्या गाडीच्या काचा खाली करून कोणी.....सर, जयहिंद शब्द उच्चारते....... सामान्य व्यक्ती रस्त्यावर चालताना या,खाकीकडे विश्वासाचं स्मितहास्य करते......
नको,दिसू देऊ तुझ्या कर्तव्याच्या खुलेआम या, शाहीन रंग छटा....... हजार नव्हे, मोजकेच हात... तुझ्या खाकी अस्तित्वाला मनापासून "सलाम" करतील.....हीच, तुझ्या जाज्वल्य अभिमानाची पावती असेल.....अन् शिव्याशापाला सनसनाटी अबोल उत्तर असेल..........
तु, आपलं इमान पक्कं ठेव.... त्या,खाकी रंगाच अन् आपल्या मातीशी नातं सतेज ठेव....... तुझं, अंधारातल हेच, जगणं तुझ्या मातीसाठी, माणसांसाठी, तिरंग्यासाठी .... सदैव तत्पर ठेव......
मनोज वढणे
