𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
رفتن به کانال در Telegram
आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍ तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻 ☑Channel by- @AmolMoreAm 🌱Join @In_Process412G
نمایش بیشتر3 821
مشترکین
-124 ساعت
-27 روز
+930 روز
آرشیو پست ها
ये रब तेरा शुक्रिया
उसके बिना एक पल
मैं हम मर ही जाते
पर उसकी बेइंतहा
यादें ने प्यार भरी बातों ने
हमें हर पल
जिंदा रखा है
✍🏻विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
सर्व काही आपल्याचं मनासारखं होईल असं नाही ना राव काही गोष्टी मनाच्याविरुद्ध जाऊन सुद्धा स्वीकाऱ्याव्याचं लागतात हा काळाचा स्पष्टचं नियम आहे की तुम्ही चमत्कार दाखवल्या शिवाय कोणी तुम्हाला नमस्कार सुद्धा करणार नाही कारण तुम्ही व्यक्ती म्हणून कितीही चांगले असला तरी तुमचे व्यक्तिमत्त्व सिद्ध करण्यासाठी तुम्हालाच प्रामाणिक प्रयत्न करावा लागणार शेवटी लोकांच पण एक मत झालेलं आहे आपण जरा जरी चुकलं की गावभर बदलामी करत फिरायचं आणि त्यांचं स्वतःचं असलं की लगेच गप्प बसायचं वाह रे ही दुनियादारी,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
Cross promotion 5k+@Policesir
Kya aapko bhi telegram par status lagana hai
Free फ्री
आयुष्यात एक तरी व्यक्ती अशी कमवा की तिच्या सोबत बोलताना मनाचा पूर्ण थकवा निघून जाईल अश्या व्यक्ती खूप कमी लोकांना मिळतात ज्यांना मिळतात ते खूपच नशीबवान असतात कारण त्यांच्याशी झालेला संवाद आपल्या कित्येक दुःखांना नाहीस करण्याच काम करत असतो म्हणून अश्या व्यक्तींना जीवापार जपा कारण आपल्या वाईट काळात त्या व्यक्तीने दिलेलं शब्दरुपी पाठबळाचं मोल परत करणं या जन्मात तरी शक्य नाही राव!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
"खचवणाऱ्या,नकारात्मक लोकांपेक्षा,आयुष्यात पाठिंबा,आधार देणाऱ्या लोकांना वेळीच ओळखल पाहिजे🤗कारण वेळेनुसार तर बदलणारे खूप असतात परंतु आपली वेळच बदलवणारे,निस्वार्थ मदतीचा हाथ🤝 देणारे भेटयाला नशीबच लागत.." 💯😇
...........🦋🌺😇💞............
लेखन✍- B.S Kendre(Stu,Vicehead &Script Writer)
Telegram -@Bskendre5
Contact-7218160575 (What)
बहुमूल्य प्रतिक्रिया नक्की कळवा व आवडल्यास शेयर करा..
*" खचवणाऱ्या,नकारात्मक लोकांपेक्षा, आयुष्यात पाठिंबा,आधार देणाऱ्या लोकांना वेळीच ओळखल पाहिजे कारण वेळेनुसार बदलणारे खूप असतात परंतु आपली वेळच बदलणारे ,निस्वार्थ मदतीचा हाथ देणारे भेटयाला नशीबच लागत .." 💯*
...........🦋🌺😇💞............
लेखन✍- B.S Kendre (Stu,Vicehead &Script Writer)
Telegram -@Bskendre5
Contact-7218160575 (What)
बहुमूल्य प्रतिक्रिया नक्की कळवा व आवडल्यास शेयर करा..
देवाच्या हातात सर्व काही असते पण आपले प्रयत्न प्रामाणिक असेल तर नशिबात नसलेल्या गोष्टी सुध्दा देव नक्की आपल्या झोळीत टाकते
जे काही मिळवायचं असेल त्याच्या साठी जीवापाड मेहनत करायची
आपण ज्या परिस्थितीत आहोत त्या परिस्थितीत फक्त स्वतःवर विश्वास ठेवायचं
आपले कर्म चांगले ठेवा त्याच फळ नक्की मिळत
अनुभव रुपी बोल
✍️सुशांत कुलकर्णी
ASO MANTRALAYA MUMBAI
