fa
Feedback
𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

رفتن به کانال در Telegram

आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍ तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻 ☑Channel by- @AmolMoreAm 🌱Join @In_Process412G

نمایش بیشتر
3 825
مشترکین
-124 ساعت
-27 روز
+930 روز
آرشیو پست ها
विवाहित आहेस म्हणून काय झालं ..... आपल नातं अपूर्ण राहिलं तरी ठीक पण आपण प्रेम पूर्ण करू ...... सोबत राहू शकत नाही मान्य आहे .... पण आपण नेहमी एकमेकांच्या हृदयात राहू .... ✍✍

26 jan वारी निमित्त समाजातील,देशातील शिक्षणासाठी एक छोटासा उपक्रम🙏🇮🇳अहो थांबा वाचा की,आपण कधीतरी ग्रूपवर् मैत्रीचे,प्रेमाचे लिखाण वाचतोच,शेअर करतोही पण आज काहितरी समाजातील गरीब आणि खेड्यातील घटकांतील  students साठी शौर्यरत्न व मी अधिकारी समूहाच्या व ई सहकाऱ्यांच्या माध्यमातून छोटासा उपक्रम.ह्याबदल वाचा,महत्वाचे वाटले तरच शेअर करा,जॉईन करा,जबरदस्ती नाही कुणासाठी.आपल्याला माहिती आहेच शिक्षण हे किती महत्वाचं असतं त्यासाठीच हा आमचा छोटा उपक्रम✍आपणा सर्वांस सर/मॅडमना नमस्कार🙏.. 🌸सर /मॅडम,आपली एक स्टुडन्ट (समिती) समूह आहे,studentsचीच . 🌸आम्ही एक ग्रुप तयार केलाय. त्यात गरीब कुटूंबातील आणि गावाकडील mostly शेतकऱ्याची होतकरू विध्यार्थी आहेत आम्ही त्याना ग्रुप मध्ये add होण्यासाठी सुचवतो व add करतो. 🌸त्याना फ्री विविध परीक्षेसाठी अगदी मोफत स्टडी मटेरियल , guidelines,ppr daily if possible, quizzes, आणि त्याचे doubts एकमेकात ग्रुप वर solve होत असतात. 🌸अतिशय Motivational लेख,कविता नेहमी  ग्रुपवर येत असतात जे अभ्यास करन्यास आणखी वेग देतात तेपण अगदी मोफतच 💯 रोज काही सर important send करत असतातच.एकमेकांना all स्टडी बदल sharing चालू असते. 🌸 गरिबांचे मुले शिकले पाहिजे एवढंच आमचं ध्येय आहे.तुम्ही देलेल दान म्हणून पैसा, अन्न कधिनकाधी संपेल पण शिक्षण नही संपत.जय हिंद🇮🇳 🌸 खूप student ला समूहाचा फायदा पण झाला आहे त्यांचा selection मध्ये.. 🌸सर्व फ्री आहे आणि real आहे. 🌸ग्रुपमध्ये अनेक तज्ज्ञ सर/मॅडम सुधा आहेत. 🌸7218160575 (Whatsapp only ) ह्याच no वर msg करावा..🙏🏻(Vicehead,script Writer- B.S.Kendre) B.Pawar patil-(Head शौर्यरत्न) 8411968613 🌸ज्यांना खरंच जॉईन करायचे आहे ग्रुप त्यांनी आम्हला फक्त मेसेज करूनच कळवा ,आपणास ग्रुपचा लाभ नक्की घेता येईल...✍🙏

𝟏𝟎𝐤 𝐂𝐫𝐨𝐬𝐬 𝐅𝐨𝐥𝐝𝐞𝐫 👉 @Policesir अमीबा निम्नलिखित में से किस जगत से संबंधित है ?

ती एक मिठी राहिलीच राव...!🥺😭       एरवी कोणी घरापाशी न फिरकणार माझ्या आज मात्र माणसांचा गर्दा जमला होता कधी घराकडे चांगल्या नजरेने न बघणारेही आज मात्र घरात येऊन बसले होते हळूच मला गाडीतून खाली उतरवण्यात आलं "अरे काही नाही असच जायचंय घरी" म्हणून सांगण्यात आलं होत मित्रानी माझ्या खांद्यावर हात ठेवत मला गाडीतून उतरवलं एरवी शांत असणारा तो परिसर आज मात्र भयानक भासत होता घराच्या आत जातानाच पाहुणे मंडळी दिसली गावातली लहान,थोरवी सगळी जमलेली दिसली वाटल "काय आहे आज घरी?मला तर आई काही बोलली नाही सकाळी"... घरात जाऊन मित्रांनी खाली बसवलं पाहतो तर काय बाबा झोपले होते एक क्षणात पायाखालची जमीन सरकली बाबा झोपले तर हे बाकीचे रडता का आहे? का झोपले बाबा? काय झालं असेल बाबांना? म्हणून मनात असंख्य प्रश्नाचं वादळ निर्माण झालं जीव माझा तेव्हा लहानगाच होता काय घडतंय कळायला मार्ग उरत नव्हता हळूच मागणं आवाज आला रडणारी मावशी म्हणत होती " का इतक्या लवकर सोडून गेला " तेव्हा मात्र सगळं काही उमगल बाप आता राहिला नाही हे कळताच डोळ्यातून पाणी बाहेर यायला लागलं जणू डोळ्यांना पाझरच फुटला होता  वाघाने डरकाळी फोडावी तशी एक मोठीच किंचळी दिली "बाबा"....!🥺😭😭 "बाबा उठ ना रे तू असं नाही जाऊ शकत मला सोडून, तू कसकय असं वागू शकतोस? तू म्हणलेला मी असेल कायम तुझ्यासोबत तुझा हात पाठीवर पडल्यावर एक नवीन ऊर्जा यायची ना रे बाबा एक दिवस मी तुला मोठ्या विमानात बसवणार होतो ना बाबा"...🥺 "तुला म्हणलं होत ना बाबा खूप लवकर येईल तो दिवस तू प्रॉमिस केलंत ना बाबा मला तू प्रॉमिस तोडलस , अजून तर खूप काही स्वप्न बाकी होते ना बाबा माझे🥺🥺 तूच म्हणला होतास एक दिवस मी खूप मोठा माणूस होईल ते पाहायला तरी उठ ना रे बाबा मला असं कस जाऊ शकतोस तू उठ ना बाबा उठ ना!"... मी मोठमोठ्याने रडत होतो बाबा ला मिठी मारत होतो... बहिणी भाऊ नातेवाईक आज सर्वांच्याचं डोळ्यातून अश्रू फुटले होते... नंतर लक्ष आईकडे गेलं तिने जणू शरीरातून जीवच सोडून दिला होता तिच्या डोळ्यातलं पाणी थांबता थांबेना झालं होत आई जवळ गेलो तिच्या गळ्यात पडून रडू लागलो बाबा आईसाठी तरी उठ  ना म्हणून पुन्हा बाबांना हाका मारू लागलो पण प्रयत्न सारे व्यर्थ ठरले... कारण बाबा येण्याच्या वाटेने गेला नव्हता डोळेभरून पाहतच होतो बाबाकडे तेवढ्यात  "वेळ झाली आहे" कोणीतरी म्हणलं मी बाबाला अजून घट्ट मिठी मारली नाही मी नाही घेऊन जाऊ देणार बाबाला म्हणून हट्ट करू लागलो मित्रांनी मला बाजूला सारलं "असं करू नको" म्हणून समजावलं पण मन माझं नकोच म्हणत होत बाबाला घेऊन नका जाऊ मी पुन्हा पुन्हा म्हणून  विनवण्या करत होतो शेवटी अंतिमसंस्काराची वेळ झाली🥺🥺 मी आठवत होतो तो प्रत्येक क्षण जो मी त्याच्यासोबत घालवला होता मी आठवत होतो त्याच माझ्यावर असलेलं ते अथांग प्रेम😭❤️🌍 आज ठळकपणे ती प्रत्येक एक गोष्ट डोळ्यासमोर  दिसत होती कश्या विसरू त्या आठवणी मन आतून खात होत...🥺🥺 शेवटी अग्नी द्यावाच लागला मला.... त्या जळणाऱ्या आगीकडे पाहून मला बाबा दिसत होता "तुझी काळजी तुलाच घ्यावं लागेल आता" असं जणू तो सांगत होता...जाता जाता आईची काळजी घे असही तो सुचवून जात होता...🥺 बाबा तसा माझा खूप कडक होता म्हणून कधी त्याच्या जवळ जाऊन मिठी घ्यावी अशी हिम्मत झाली नाही आणी शेवटी ती एक मिठी राहिलीच राव...🥺😭😭 आहे तोपर्यंत आपल्या वडिलांची कदर करा,त्याच्यासाठी काहीही करा, जीवापाड प्रेम करा आपल्या बापावर कारण तो काळजी करतो प्रेम करतो फक्त त्याला व्यक्त करता येतो नाही... 🥺 त्यांना कधीच निराश नका करू आणी हो त्यांना मिठी मारत रहा कारण कित्येकांच्या निशिबी ती मिठी नसते...!🥺 ( हा लेख पूर्णपणे काल्पनिक आहे कृपया लेखकाच्या जीवनाशी जोडण्याचा प्रयत्न करू नका... 🙏🏻काही चुकलं असेल तर क्षमस्व... 🙏🏻)              ✍प्रियंका कृष्णा भोसले...✍

माणसाचं आयुष्य काळाच्या मानाने खूपचं थोडं आहे यात सुखाने जगायचं कसं हे प्रत्येकाला पडलेलं कोडं आहे सर्वाना वाटत की आपल्यापेक्
माणसाचं आयुष्य काळाच्या मानाने खूपचं थोडं आहे यात सुखाने जगायचं कसं हे प्रत्येकाला पडलेलं कोडं आहे सर्वाना वाटत की आपल्यापेक्षा दुसऱ्याचं आयुष्य खूप गोड आहे पण मात्र जीवनात सगळ्यांनाच टेन्शनचा झोलं आहे ही दुनिया लय गोल यात ज्याला सांभाळता आला स्वतःचा तोल त्यालाच मिळते लोकांच्या नजरेत योग्य मोल!,,,✍🏻 एकमन#लेखक   @Ommshelke

ऐक ना सखे आज मी स्वतच्या हाताने जेवण बनवतो तुझ्या आवडीच तुझ्या पसंतीच मस्त अस हॉटेल सारखं जेवण बनवता येईल असे ही सखे तरी पण म
ऐक ना सखे आज मी स्वतच्या हाताने जेवण बनवतो तुझ्या आवडीच तुझ्या पसंतीच मस्त अस हॉटेल सारखं जेवण बनवता येईल असे ही सखे तरी पण मस्त भारी तुला आवडेल असं जेवण बनवतो ऐक ना सखे रोजच तु मला जे काही आवडेल माझ्या आवडीने जेवण बनवते तुझ्या हातचं जेवण म्हणजे इतकं भारी असत की सखे पाहाता क्षणी मन भरून जात काय सखे तुझ्या हाताला चव आहे शब्दात ही सखे तुला सांगू शकत नाही मी नेहमी आनंदात खुश निरोगी राहण्याचा रहस्य सखे तु आहेस पण आज सखे तू आराम कर आज मी स्वतच्या हाताने जेवण बनवतो तुझ्या आवडीच तुझ्या पसंतीच मस्त अस ऐक ना सखे एवढच नाही तर माझ्या स्वतःच्या हाताने तुला प्रेमाने पोटभरून जेवण खाऊ घालतो ✍🏻विनायक भिसे बारामती Mo.7798150143

SACHIN SIR AND KHAN SIR (OTHER) के सभी क्लास फ्री में पाने के लिए 👇👇

SACHIN SIR AND KHAN SIR (OTHER) के सभी क्लास फ्री में पाने के लिए 👇👇

SACHIN SIR AND KHAN SIR (OTHER) के सभी क्लास फ्री में पाने के लिए 👇👇

𝟏𝟎𝐤 𝐂𝐫𝐨𝐬𝐬 𝐅𝐨𝐥𝐝𝐞𝐫 👉 @Policesir अमीबा निम्नलिखित में से किस जगत से संबंधित है ?

भारत के साथ बांग्लादेश देश कितने किलोमीटर का सीमा साझा करता हैं? Only Study Channel @Policesir