𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
رفتن به کانال در Telegram
आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍ तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻 ☑Channel by- @AmolMoreAm 🌱Join @In_Process412G
نمایش بیشتر3 820
مشترکین
-324 ساعت
-27 روز
+1730 روز
آرشیو پست ها
जोवर हि वसुंधरा अबाधित असेल तोवर हा शिवसूर्य असाच तळपत राहील. अखंड,अजोड.. अस्तित्वाच्या अखेरपर्यंत आणि नंतरही..!!
ऊर्जा छत्रपती ❤️
जर जीवन सर्वांचं सारखं असतं तर त्याचं महत्त्व कोणालास कळलं नसतं प्रत्येकाच्या आयुष्यात सुखंदुःख हे समुद्राच्या लाटांनसारखं असतं काही काळासाठी येत आणि लगेच माघारी फिरत मात्र त्याचा ओलावा कायम देऊन जात आपण त्या ओलाव्याला घेऊन जरा आपल्या मनाच्या मातीला आकार दिला की स्वतःच्या जगण्याला रंग सुंदर असा मिळून जाईल बरोबर ना!,,✍🏻
एकमत#लेखक
@Ommshelke
मित्रांनो आतापर्यंत जे झालं ते झालं... सोडून द्या...
डोक्यातून ते विचार काढून टाका.
पुढे येणारा प्रत्येक क्षण नवीन आहे, तो जगा, आपलं उद्दिष्ट पूर्ण करण्याकडे वाटचाल करा...
तुमच्यामध्ये ती क्षमता आहे आणि तुम्ही काहीही करू शकता...💯
🔥स्वप्न तुझे, आयुष्य तुझे
सडवायचे की घडवायचे..
तू ठरवं .
संकट तुझे, अपयश तुझे,
रडायचे की लढायचे...तू ठरवं
वेळ तुझी, परिस्थिती तुझी
स्वीकारायची की बदलायची..तू ठरवं
प्रयत्न तुझे, ध्येय तुझे
सोडायचे की गाठायचे
तू ठरव...
© दर्शना कुलकर्णी
छावा....🚩
छावा चित्रपट बघायच्या आधी संभाजी राजे बद्दल वाचलेले होत,
पण तरीही चित्रपट पाहण्याचा मोह आवरला नाही,
आधीच सगळं माहित असूनही छावा चित्रपट बघितल्यावर अश्रू आवरले नाही.....
काय तो वाघ होता, आणी त्या वाघासारखाच वाघाचा छावा देखील होता......
अंगावर शहारे आणणारे त्यांचे आयुष्य होते तरीही आयुष्याबद्दल ना। कोणती तक्रार होती ना कसली तानातान......
गरजेच्या वेळी शत्रुलाही मदत करायची पण स्वराज्यास बाधक ठरले तर मात्र कणभरही क्षमा करायची नाही.........
काय जगले ते........
काय तो रुबाब आणी काय तो वडिलांप्रती आदर......
आपल्या आयुष्यात काटा जरी रुतला तरी अवघ आयुष्य आपण डोक्यावर् घेतो
पण आयुष्य खडतर असूनही हसायचं कस शंभूराजे शिकवून गेले....
आयुष्यात नवीन काही करायचं असेल तर शिवराजेंना बघावं आणी
आयुष्यात हरल्या सारखं वाटल् तर शंभूराजेंना बघावं
बापलेकांनी आपल्या आयुष्याचं सोन केल.....
राजे,
दिल के आरपार बसे हो आप ....
मुजरा राज......❤️
तेजस्विनी प्र. राऊत
@TejuRaut
कुछ चीजे अगर नही मिलती हैतो ये छोडकर जाने दीजिए की इसकी ज्यादा जरूरत हमसे ज्यादा किसी और को है.. क्यूकी सब हमे तो नही मिलेगा,कोई चीजे ऐसी होती है ,जिसको पाने के लिए लाखो लोग मेहनत करते है ,लेकिन वो सिर्फ कुछ लोगों को ही मिलती है,क्यूकी वो उनको ही मिलनी थी... सभी के हिस्से का भगवान आपको तो नही देखा.. इसीलिए कुछ छूट भी जाये तो जाने दिजिये ..अगली बार मेहनत कीजिए क्यूकी इस बार वो तुम्हारे लिए था ही नही.. आपके नसीब में इससे अच्छा होगा...ओर जो आपके लिये नही है उसके लिए आप कुछ भी करे, जान भी क्यू ना दे वो आपको नही मिलेगा क्यूकी वो किसी और का हैं आपके लिये हैं ही नही ..!
_✍️Rutuja mapare
@rutuja_writes1203
त्याच्या आनंदासाठी तिने त्याचाही त्याग केला,
तिला तो भेटलो नाही पण शेवटी तिच्याच प्रेमाचा विजय झाला..💯🙃
@rutuja_writes1203
