fa
Feedback
𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

رفتن به کانال در Telegram

आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍ तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻 ☑Channel by- @AmolMoreAm 🌱Join @In_Process412G

نمایش بیشتر
3 825
مشترکین
+224 ساعت
+37 روز
+1530 روز
آرشیو پست ها
आपण पुन्हा एक होऊया का ? झाले गेले वाद विसरून .... पुन्हा छान बोलूया का ? एकमेकांच्या चुका माफ करून थोड एकमेकांना समजून घेऊयात का ? आपण पुन्हा एक होऊयात का ? शुल्लक गोष्टीमुळे नातं नको ना तोडायला.... आपण पुन्हा एक होऊन.... नातं आपलं घट्ट करूया का ? आपण पुन्हा एक होऊया का ? ✍✍ Duguu...

आपको सभी शिक्षक (TEACHER) ।।। ZYAN BINDU, हिमांशी MA'AM SACHIN CHAUDHARY, KHAN सर ETC सभी क्लासेस 👇👇👇👇

नजरेने तुझ्या काही अशी जादू केली, प्रेमाच्या जाळ्यात तुझ्या माझी कैद झाली.. गुन्हेगार कसा ठरलो मी मला कशी शिक्षा झाली, विसरलो मी मला अशी कशी सजा दिली.. -Manas🦋🤍 02/11/2025

सखे… आवडेल का गं चार पाऊल नाही तर आयुष्यभर सोबत हातात हात घालून चालायला सांग ना गं सखे, आवडेल ना तुला आयुष्यभर जोडीदार म्हणून
सखे… आवडेल का गं चार पाऊल नाही तर आयुष्यभर सोबत हातात हात घालून चालायला सांग ना गं सखे, आवडेल ना तुला आयुष्यभर जोडीदार म्हणून सोबत घेऊन मिरवायला प्रत्येक सुख-दुःखात सोबत राहायला आपण पाहिलेली आपले स्वप्न सोबत पूर्ण करायला सांग ना गं सखे, आवडेल ना तुला माझं तुझं न करता “आपलं” म्हणून प्रत्येक क्षण जगायला, प्रत्येक स्वप्न साकारायला… दुःख, त्रास, वेदना, वाईट आठवणी सार विसरून नव्याने जगायला, नव्या उमेदीनं, नव्या प्रेमानं, आपल्या छोट्याशा जगात फुलांसारखं नातं फुलवायला… सांग ना गं सखे, आवडेल ना तुला आयुष्यभर माझ्यासोबत जगायला ✍🏻विनायक भिसे, बारामती मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ Mo. 7798150143

आपको सभी शिक्षक (TEACHER) ।।। ZYAN BINDU, हिमांशी MA'AM SACHIN CHAUDHARY, KHAN सर ETC सभी क्लासेस 👇👇👇👇

आपको सभी शिक्षक (TEACHER) ।।। ZYAN BINDU, हिमांशी MA'AM SACHIN CHAUDHARY, KHAN सर ETC सभी क्लासेस 👇👇👇👇

नाही आजवर विसरू शकलो मी तुला, माझा प्रत्येक क्षण जसा मला तुझ्यासोबतच जगायचा असतो.. तु कितीही करत असशील राग माझा, पण तुझ्यातच जीव माझा जसा अडकलेला राहतो.. - Manas.. 🦋🤍 01/11/2025

तो रागावतो... कधी चिडतो, ओरडतो, कधी कठोर शब्दही बोलतो... पण त्या प्रत्येक शब्दाच्या मागे दडलेलं असतं एक नि:स्वार्थ प्रेम तोच
तो रागावतो... कधी चिडतो, ओरडतो, कधी कठोर शब्दही बोलतो... पण त्या प्रत्येक शब्दाच्या मागे दडलेलं असतं एक नि:स्वार्थ प्रेम तोच तिची काळजी घेतो, तोच तिचे हट्ट पूर्ण करतो, ती रुसली की गप्प बसत नाही — मनवण्यासाठी काहीही करतो. तिच्या डोळ्यात जेव्हा एखादं अश्रू ढळतं, तेव्हा त्याचं मनही नकळत ओलं होतं... त्याचं प्रेम शब्दात नाही ते कृतीत आहे, नजरेत आहे. रागातही जपणं आहे, ओरडण्यातही ममत्व आहे. तो रागावतो — कारण जपतो, तो ओरडतो — कारण काळजी करतो, आणि शेवटी… तोच रागावतो, पण तोच जिव लावतो, तोच जिवापाड प्रेमही करतो ✍🏻विनायक भिसे, बारामती मानसिक आरोग्य समुपदेशक मानसशास्त्रज्ञ Mo. 7798150143

अन्न, वस्त्र, निवारा आणि सोबत एखादी 'कला' असेल तर माणूस आनंदाने आयुष्य जगू शकतो... 💫