fa
Feedback
𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

رفتن به کانال در Telegram

आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍ तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻 ☑Channel by- @AmolMoreAm 🌱Join @In_Process412G

نمایش بیشتر
3 825
مشترکین
+524 ساعت
+47 روز
+1730 روز
آرشیو پست ها
News ke लिए ज्वाइन करें जल्दी फास्ट अपडेट 👇👇👇
News ke लिए ज्वाइन करें जल्दी फास्ट अपडेट 👇👇👇

स्वतःला लहान समजत रहा हाच तुमचा मोठं होण्याचा मार्ग आहे... 💫

नको गुंतू प्रेमाचं बंधनात कि कोणत्याही नात्याच्या बेड्यात सखे तु बेफिकीर होऊन आझाद पंछी सारखी सारखी घे गगन भरारी सखे तु नको क
नको गुंतू प्रेमाचं बंधनात कि कोणत्याही नात्याच्या बेड्यात सखे तु बेफिकीर होऊन आझाद पंछी सारखी सारखी घे गगन भरारी सखे तु नको करु कोणताच विचार नको घेऊ कोणत्याच गोष्टीच टेन्शन सखे तु बेफिकीर होऊन स्वतःच्या धुंदीत जग तु प्रत्येक क्षण असा जग सखे तु आनंदात की तो आयुष्यातला शेवटचं क्षण आहे मी आहे सखे सदैव तुझ्यासोबती ✍🏻विनायक भिसे , बारामती Mo .- 7798150143

शब्दांची रेंज असेल तर माणसाच नेटवर्क कधी तुटत नाही.. 💫

बेरंग दुनिया ही सारी माणसं आज आपण रंगीन बनवूया चल सखे आपण बेधुंद होऊनी आज रंगपंचमी खेळू या ये सखे आपण दोघे मिळून आपल्या सुखी
बेरंग दुनिया ही सारी माणसं आज आपण रंगीन बनवूया चल सखे आपण बेधुंद होऊनी आज रंगपंचमी खेळू या ये सखे आपण दोघे मिळून आपल्या सुखी संसारात आनंदाचे रंग भरू या नको ते बेरंग आयुष्य सखे आज आपण आपल्या हाताने त्यास रंगीन बनवूया आनंदाने, सुखाचे हसत खेळत सखे आपण आपल्या आयुष्यात रंग भरू या चल सखे आपण बेधुंद होऊनी आज रंगपंचमी खेळू या ✍️विनायक भिसे, बारामती Mo.7798150143

News ke लिए ज्वाइन करें जल्दी फास्ट अपडेट 👇👇👇
News ke लिए ज्वाइन करें जल्दी फास्ट अपडेट 👇👇👇

News ke लिए ज्वाइन करें जल्दी फास्ट अपडेट 👇👇👇
News ke लिए ज्वाइन करें जल्दी फास्ट अपडेट 👇👇👇

Cross promotion।।।@Policesir ✅✅ 2011 के अनुसार भारत की सबसे बड़ी जनजाति कौनसी है

होळी फक्त पुरणपोळी खाण्यासाठी किंव्हा रंग खेळण्यासाठी नसते ,तर आपल्या मनात दुसऱ्यांबद्दल असणारे वाईट विचार, दुसऱ्यांसाठी होणारी चिडचिड , दुसऱ्यांसाठी असलेला राग,या सगळ्या गोष्टींचं दफन करण्यासाठीं होळी साजरी करायची असते..होळी च्या दिवशी फक्त रंग लाऊन होळी celebrate करू नका, कारण colour आज ना उद्या निघून जाईल,लावायचा तर एकमेकांना जीव लावा,एकमेकांची साथ द्या,एकमेकांना प्रेम द्या,विश्वास ठेवा,आणि प्रामाणिकपणे नाती जपा..ही खरी होळी आहे,होळी पेटवाल तर त्यात राग, द्वेष, मत्सर, वाईट विचार, आळस, निराशा,शत्रूतांचे दहन करा आणि चांगले विचार आत्मसात करा...हा खरंच हीच खरी होळी आहे..आणि या होळी च्या दिवशी तुमचं आयुष्य ह्या होळीच्या रंगांसारखच रंगीबिरंगी व्हावं हीच इच्छा .... 🧡💚💜🤎Happy Holi❤️💙🖤💛 @rutuja_writes1203

होळी      शब्दांकन ✍️दीप्ती गोपाळ शेवाळे होळी पौर्णिमेचा सण अग्नितत्वाचे पूजन स्नेही जणांवर करी रंग रंगांची उधळण _१ अमंगल रूढी, वृत्ती यांचे करुन दहन मंगल, मांगल्याचे सृजन करी हुताशनी जतन _२ पुराणकाळी इहलोकी हिरण्यकश्यपू उंडारला नाम देवाचे घेण्यास मज्जाव तयाने केला _३ पुत्र प्रलहादाचे वर्तन त्याच्या जिव्हारी लागले संपविण्या प्रलहादास फर्मान त्याने काढले _४ भक्त प्रल्हाद दहनाचे आदेश तयाने दिले बघिनी होलिकेस यास्तव सेवकांकरवी पाचारीले _५ घेऊनी प्रल्हादा मांडीवर होलिका प्रार्थी अग्निला 'प्रकट होऊनी सत्वर जाळ बाळ प्रल्हादाला '_६ नारायण त्राता ज्याचा क्षती त्यास देई कोण? प्रल्हादास झाले न काही होलिकेचे झाले दहन _७ ठेऊनी स्मरण ह्या दिनाचे जागा योजिती मंदिरापुढे रोवुनी दांडा एरंडाचा भोवती रचीतात लाकडे _८ लाकडांच्या संगतीला गोवऱ्या शेणाच्या रचिती हारडे आणि पुष्पमाला गृहिणी श्रध्देने वाहती _९ शिंपूनी उदक होळीभोती सुहासिनी रांगोळी काढती अति आदरे तन्मयतेने अंगण होळीचे सजविती _१० करुनि पूजा विधिवत जन होळी पेटविती अर्पूनी नैवद्य होळीला फेऱ्या तिजला मारिती _११ हात मारुनी तोंडावर बोंब जोराने ठोकती करुन निर्भत्सना दुजांची तोंडसुख येथेच्छ घेती _१२ घरी जावून सावकाश आनंद मिष्टान्नाचा लुटती येता याचक दारापुढे पुरण पोळी त्यास अर्पिती _१३ महिनाभर अविरत चाले होलिका रंजन युवकांचे दांडी पौर्णिमेपासून होई चौर्यकर्म सरपणाचे _१४ गेली होळी, हरवली पोळी होळी पोळीचे बोन्साय झाले हरडे गोवऱ्या लुप्त झाल्या होळीचे स्वरूप बदलले _१५