fa
Feedback
𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

رفتن به کانال در Telegram

आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍ तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻 ☑Channel by- @AmolMoreAm 🌱Join @In_Process412G

نمایش بیشتر
3 821
مشترکین
-124 ساعت
-27 روز
+930 روز
آرشیو پست ها
भारत के साथ बांग्लादेश देश कितने किलोमीटर का सीमा साझा करता हैं? Only Study Channel @Policesir

हे असे आहे तरी पण, हे असे असणार नाही दिवस अमुचा येत आहे, तो घरी बसणार नाही हे खरे की आज त्यांनी, घेतले सारेच ठेके        पण उद्या त्यांच्या चितेवर, एकही रडणार नाही सांगती जे धर्म जाती, बांधती ते रोज भिंती पण उद्याचा सूर्य काही, त्यामुळे फसणार नाही             छान झाले, दांभिकांची, पंढरी उद़्ध्वस्त झाली यापुढे वाचाळ दिंडी एकही निघणार नाही आजचे अमुचे पराभव, पचवितो आम्ही उद्यास्तव विजय तो कसला उरावर, जखम जो करणार नाही             हे असे आहे तरी पण, हे असे असणार नाही            दिवस अमुचा येत आहे, तो घरी बसणार नाही --------------- सुरेश भट                                                  

भारत के साथ बांग्लादेश देश कितने किलोमीटर का सीमा साझा करता हैं? Only Study Channel @Policesir

तुझं युद्ध तुझ्याशीच आहे. लढायच पण तुलाच.. आणि जिंकायचं पण तुलाच....🚩 😍 शुभ सकाळ 😍

वाचनाची आणि लिखाणाची आवड असल्याने मला माझं भाऊ नेहमी प्रेरणादायी पोस्ट शेअर करत असतो त्यातील ही पोस्ट वाचली आणि डोळ्यासमोर मला माझी परिस्थिती आठवली मॅडम नी या पोस्ट मध्ये लिहिलं आपण आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीव तोडून मेहनत करा कारण या जगात फक्त यशस्वी माणसालाच किंमत आहे हे स्वतःचा अनुभव आहे जेव्हा मी मंत्रालयात aso होतो तेव्हा सर्व नातेवाईक मित्र सर्व आपलेसे करायचे आणि दिवसातून खूप वेळा कॉल करायचे राहिले भावकी व नातेवाईक तर आस मान सन्मान द्यायचे जसा मी त्यांचा घरचा मेंबर पण 2022 मध्ये सगळं बदलून गेलं आई वडिलांचं खूप मोठा accident झालं त्यांना वाचवण्यासाठी मी माझं सर्वस्व पणाला लावलं माझी सर्व संपत्ती घर दार सर्व विकून त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण नाही वाचवू शकलो हे मला सहन झालं नाही मला मानसिक दक्का बसला आणि मी 7 महिने डिप्रेशन मध्ये गेलो या अवस्थेत फक्त मला माझ्या भावाने सांभाळ तेव्हा कोणी बघायला किंव्हा विचारायला आलं नाही 7 महिने जॉब वर नसल्याने मला मंत्रालयातून सस्पेंड करण्यात आलं 1 वर्षानंतर स्वतःला सावरलं या परिस्थिती स्वतःलाच सामना करावं लागेल आपण ऐकटे नाही आहोत आपला लहान भाऊ पण आहे त्याला सांभाळायचं हा विचार करून पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला आता तर आयुष्यात काहीच उरलं नव्हतं फक्त आई वडिलांनी हॉस्पिटल मध्ये शेवटचे शब्द बोललेले तुला तुझं करियर करायचं आणि तुझ्या भावाला पण सांभाळायचं स्वतःला सावरलं व पुणे आलो खिशात एक रुपया नसतांना कश्या अवस्थेत कसे दिवस काढले आणि कसा जीवनाशी संघर्ष केला हे मला इथ सांगायचं नाही मला फक्त एवढच सांगायचं तुम्हाला या जगात कोणी विचारत नाही जोपर्यंत तुमच्या जवळ पद पैसा असेल तेव्हाच तुम्हाला किंमत आहे त्या मूळ आयुष्यात एकच लक्षात ठेवायचं आपण आपल्या स्वप्नासाठी आणि आई वडिलांची मान सन्मानाने वर उंचावेल या साठीच जगायचं ✍️सुशांत सुभाष कुलकर्णी BA.MA.NET.CET.PHD IN PSIR Stenographer High court UPSC INTERVIEW 2024-25

भारत के साथ बांग्लादेश देश कितने किलोमीटर का सीमा साझा करता हैं? Only Study Channel @Policesir

𝟏𝟎𝐤 𝐂𝐫𝐨𝐬𝐬 𝐅𝐨𝐥𝐝𝐞𝐫 👉 @Policesir अमीबा निम्नलिखित में से किस जगत से संबंधित है ?

𝟏𝟎𝐤 𝐂𝐫𝐨𝐬𝐬 𝐅𝐨𝐥𝐝𝐞𝐫 👉 @Policesir अमीबा निम्नलिखित में से किस जगत से संबंधित है ?

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿 चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो ! पण... यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते ! 💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿    🌹❣ शुभ सकाळ ❣🌹