fa
Feedback
𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

رفتن به کانال در Telegram

आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍ तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻 ☑Channel by- @AmolMoreAm 🌱Join @In_Process412G

نمایش بیشتر
3 823
مشترکین
-124 ساعت
+147 روز
+1930 روز
آرشیو پست ها
If anyone interested plzz contact me 8624062016🤗

माणूस हा कदाचित शरीराने संपू शकतो पण विचाराने,कर्तृत्वाने कधीच संपत नसतो..छत्रपती,म्हणजे काय फक्त व्यक्ती,शासन नाही ते रयतेचे छत्र होय🙏,ती एक अंधारातून प्रकाशाकडे जाणारी प्रेरणादायी दिशा आहे,दीन दुबळ्या रयतेचे स्वतंत्र्य आहे🚩,विचार आहेत जे महाराजांनी इथल्या रयतेला स्वाभिमानाने जगण्यासाठी दिले त्यामुळे सामान्य माणूस ताठ मानेने जगतो..म्हणून ते कधीच संपू शकणार नाहीत...🙏🚩 .............................. शब्दांकन✍-B.S Kendre(Stu) Cont-7218160575(Wh) Tele id-@Bskendre5 प्रतिक्रिया कळवू शकता,आवडल्यास शेअर करा

ऐक ना सखे गं… आजकालचं हे मॉर्डन लाईफ ना… एकाशी लग्न, दुसऱ्यावर प्रेम, आणि तिसऱ्यासोबत टाईमपास… हा खेळ इतका सर्रास झालाय की आता लोकांना लाजही उरलेली नाही गं… सखे… कसलं रे हे प्रेम…? कसलं रे हे नातं…? जिथं शरीर आधी जुळतं, आणि मन कधीच जुळत नाही… इथं “फीलिंग्स” नावाचा शब्द फक्त स्टेटसपुरता उरलाय, आणि “कमिटमेंट” हा तर आता जोक झालाय… एकमेकांच्या डोळ्यात बघून आयुष्यभर साथ देण्याची शपथ घेतात, आणि दुसऱ्याच क्षणी नवीन चॅटमध्ये “हाय” टाकतात… सखे… प्रेम आता उरलंयच कुठं…? इथं सगळं “ऑप्शन” झालंय… मन नाही, तर पुढचा माणूस तयार असतो… त्या मुलीचं बघ ना… जिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे, पण मनात अजूनही दुसऱ्याचं नाव जिवंत आहे… आणि तो मुलगा… जो “तूच माझं सगळं” म्हणतो, तोच रात्री उशिरा दुसऱ्याच्या फोटोवर heart टाकतो… कसलं रे हे नातं…? जिथं विश्वास मरतो आणि संशय जगतो… सखे… आता प्रेमात “सत्य” नाही, फक्त “सीन” चालतो… कोण कोणाला किती वापरतंय याचा हिशोब चालतो… कधी कधी वाटतं गं… ही सगळी दिखाव्याची दुनिया जाळून टाकावी… कारण इथं शरीराचं आकर्षण प्रेम समजलं जातं, आणि खरं प्रेम…? तेच मूर्खपण ठरतं… सखे… आजकाल लोक प्रेम करत नाहीत, ते “टाईमपास” करतात… आणि जे खरंच प्रेम करतात ना… तेच शेवटी एकटे उरतात… कसलं रे हे जग…? कसलं रे हे प्रेम…? जिथं “I Love You” बोलायला दोन सेकंद लागतात, आणि “I hate you” बोलायला एक सेकंदही लागत नाही… सखे… एक लक्षात ठेव… शरीराला स्पर्श करणं सोपं असतं, पण मनाला स्पर्श करायला खरं प्रेम लागतं… आणि इथं… खरं प्रेम देणारे कमी, आणि वापरणारे जास्त झालेत… म्हणूनच सखे… आजकाल नात्यांपेक्षा एकटेपण जास्त प्रामाणिक वाटतं… ✍️ मनविद्रोही विनायक भिसे Mo. 7798150143 #ऐकनासखे #मनविद्रोही #विनायकभिसे #विद्रोहीकविता #मराठीकविता #कडूसत्य #प्रेम #नातेसंबंध #LoveReality #FakeLove #ModernLove #ToxicRelationship #TimepassLove #HeartBreak #RealityOfLife #SadTruth #EmotionalPoetry #BrokenTrust #InstaPoetry #ViralReels #ExplorePage #Vinayakbhise

आपको सभी शिक्षक (TEACHER) ।।। ZYAN BINDU, हिमांशी MA'AM SACHIN CHAUDHARY, KHAN सर ETC सभी क्लासेस 👇👇👇👇