fa
Feedback
🚨Mpsc Exam Study 🚨

🚨Mpsc Exam Study 🚨

رفتن به کانال در Telegram

⭕️♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती टेलिग्राम channel वर मिळेल. Contact : @p_3355

نمایش بیشتر
3 123
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-117 روز
-3830 روز
آرشیو پست ها
ऑनलाईन कायमस्वरुपी लोकअदालत सेवा सुरू करणारे भारतातील पहिले राज्य?
Anonymous voting

राज्यपालांकडून विचारार्थ राष्ट्रपतींकडे पाठवलेली विधेयके किती महिन्याच्या आत निकाली काढावी लागतात?
Anonymous voting

विधानसभेने फेरविचारानंतर विधेयक मंजुरीसाठी पाठवले असल्यास राज्यपालांनी त्यास किती महिन्यात मंजुरी देणे आवश्यक आहे?
Anonymous voting

महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएचे (NDA) उमेदवार असतील. भाजपाची अधिकृत घोष
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएचे (NDA) उमेदवार असतील. भाजपाची अधिकृत घोषणा..

Q10. Which organelle is called the ‘Powerhouse of the Cell’?💡 ‘Cell’ चे पॉवरहाऊस म्हणून कोणता अवयव ओळखला जातो?
Anonymous voting

Q8. What is the function of phloem?💡 Phloem चे कार्य काय आहे?
Anonymous voting

Q9. Bryophytes are also known as:💡 ब्रायोफायट्स यांना दुसरे नाव काय आहे?
Anonymous voting

Q5. Which gas is used in soft drink bottles?💡 सॉफ्ट ड्रिंकच्या बाटल्यांमध्ये कोणती वायू वापरली जाते?
Anonymous voting

Q4. Which chemical is used to make bleaching powder?💡 ब्लिचिंग पावडर बनवण्यासाठी कोणता पदार्थ वापरला जातो?
Anonymous voting

🌊काळू धबधबा ठिकाण - माळशेज घाट परिसर
🌊काळू धबधबा ठिकाण - माळशेज घाट परिसर

Q).
Anonymous voting

नागरिकीकरण- महाराष्ट्र-२०११ जनगणना एकूण नागरी लोकसंख्या-४५% नुकताच या चार्टवर गट क पूर्व २०२४ ला प्रश्न येऊन गेला सोबत प्रश्न
नागरिकीकरण- महाराष्ट्र-२०११ जनगणना एकूण नागरी लोकसंख्या-४५% नुकताच या चार्टवर गट क पूर्व २०२४ ला प्रश्न येऊन गेला सोबत प्रश्न दिला आहे योग्य जोड्या जुळवा

6001390775.pdf4.88 MB

💢ठाणे महानगरपालिका (TMC) जाहिरात...
💢ठाणे महानगरपालिका (TMC) जाहिरात... 

जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाबाबत शुध्दीपत्रक आय
+1
जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. PSI 392 जागा

🇮🇳 देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित अंगणवाडी नागपूर जिल्ह्यातील वडधामना येथे सुरु झाली.
🇮🇳 देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित अंगणवाडी नागपूर जिल्ह्यातील वडधामना येथे सुरु झाली.

नगरपरिषद, महानगरपालिका राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५, combine पूर्व परीक्षा २०२५ व इतर सरळसेवा परीक्षांसाठी आपण Handwritten Current Affairs Notes PDF स्वरूपात provide करत आहोत ➡️👉नोट्स paid आहेत.... 📣 January 2024 to December 2024 ➡️🚨120 Rs /- only ✅2025 च्या monthly notes फक्त 20 rs मध्ये उपलब्ध करून देत आहोत ✅⭐️ ज्यांनी अजून Current वाचल नसेल किंवा नेमकं काय वाचावं समजत नसेल त्यांच्यासाठी Hand written नोट्स काढलेल्या आहेत. 👆🏻👆🏻नोट्स घ्याच १५ मार्क्स ला आहे currrent Chance सोडू नका. 🔥Interested असतील त्यांनी खाली दिलेल्या id वर Msg करा.. 👇👇 ❤️ Telegram id :- @p_3355 ✈️Telegram channel : @mpscexamstudy55