807
مشترکین
+124 ساعت
-37 روز
+1330 روز
آرشیو پست ها
807
कॉसमॉस बँकेत करियर सुरू केलेले आशुतोष चौधरी आज राष्ट्रीयकृत INDIAN बँकेचे Executive Director आहेत.
807
✅ RRB PO PRE ADMIT CARD OUT
https://ibpsonline.ibps.in/rrbxiiimay24/oecla_jul24/login.php?appid=bca3166b2190d34730a4a8319e2acf07
807
#post
♦️भारतीय डाक विभागात 44,228 जागांसाठी भरती..
➡️लिंक
https://indiapostgdsonline.gov.in/
👉 भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती✅✅✅
👉 शैक्षणिक पात्रता :- (i) 10वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.
वयाची अट :- 05 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
👉 नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
Fee :- General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
👉ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 05 ऑगस्ट 2024
अर्ज Edit करण्याची तारीख :- 06 ते 08 ऑगस्ट 2024
Apply Link :- https://indiapostgdsonline.gov.in/
अधिकृत वेबसाईट :- https://www.indiapost.gov.in/vas/Pages/IndiaPostHome.aspx
807
प्रयत्न माझे संपणार नाही
जोवर मी जिंकणार नाही
मार्ग बदलेल पोहचण्याचा
पण ध्येय कदापि सोडणार नाही...
खाच खळगे येऊच द्या हो
स्पीड माझी तेव्हाच वाढेल
माखले पाय रक्ताने जरी
निशाण शेवटी तोच काढेल...
सहज मिळेल त्यात
काय समाधान आहे
प्रयत्न करता नाही मिळले
तरी त्यात केवढे समाधान आहे...
प्रयत्न ही झुकेल भावा
नमवण्याची तुझ्यात क्षमता ठेव
यश लोटांगण घाली पायी
पण त्यासाठी तेवढी जिद्द ठेव...
त्यासाठी तू एवढे कर
प्रयत्नाला मार देऊ नको
जोवर स्वप्न पूर्ण होणार नाही
तोवर तू शांत झोपु नको...
👍💯🔥
807
🔹फोटो मध्ये मागून ढकलणारी व्यक्ती हत्तीला ट्रकमध्ये बसवू शकते का..? तर अजिबात नाही.
पण यातूनच हत्तीला कळते की माझ्या मागे कोणीतरी आहे जो मला मदत करत आहे आणि या भावनेने हत्ती ट्रकमध्ये चढतो. कधी कधी आपल्यालाही असाच थोडा आधार हवा असतो. त्यामुळे एकमेंकाची मदत घ्या, मदत करत राहा. हे परस्पर सहकार्य एकमेकांमध्ये आत्मविश्वास भरून काढते, आणि आत्मविश्वासाने भरलेली व्यक्ती जीवनातील प्रत्येक अडचणीवर मात करू शकते..
कठीण काळात खांद्यावर ठेवलेला हात,
आधाराचे चार शब्द " विजयानंतर वाजलेल्या टाळ्यांपेक्षा ही अमूल्य असतात." 💯✌️
Good Morning Officers....👍✌️
807
काळजाला काञी लावणारी स्वप्न बघा. खिशाला कात्री लावणारी अजिबात नको. पैशाने पुर्ण झालेली स्वप्नं मरेपर्यंतच टिकतात. कष्टाने पूर्ण झालेली स्वप्नं इतिहास घडवतात.
परिस्थिती आडवी आली तरी, तिला कडवी झुंज देणाऱ्यांनाच भरभरून यश मिळत असतं.कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो, ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते..
807
आयुष्यामध्ये काही झालं तरी आपला आत्मविश्वास गमवू नका , कारण ज्या वेळेस तुमच्या सोबत कोणी नसतं त्या वेळेस तुम्हाला पावला - पावलावर प्रेरणा देणारा तुमचा आत्मविश्वास असतो....
कोणाकडून ही अपेक्षा ठेवू नका कि ती व्यक्ती कायम आपल्या सोबत राहील आपल्याला हवं आहे ते सर्व पूर्ण करेल आपल्याला प्रेरणा देत राहील...
तर असं काहीही होणार नाहीये हे लक्षात घ्या...!!
ठेविले अनंते तैसेचि रहावे , चित्ती असुद्यावे सैदव समाधान...!!
807
✍ *वेळ काढून,लिखाण शेवटपर्यंत नक्की वाचा, नक्कीच काहीतरी बोध मिळेल* 🙏)
जिथे पैसे आहे तिथे, माणुसकी नाही
आणि माणुसकी आहे,तिथे पैसे नाही.
जिथे माणुस आहे,तिथे माणुसकी नाही.
अणि जिथे माणुसकी आहे तिथे माणूस नाही.
जिथे अन्न आहे,तिथे भूक नाही.
अणि जिथे भूक आहे,तिथे अन्न नाही.
जिथे विचार आहेत, तिथे शिष्टाचार नाही.
अणि जिथे शिष्टाचार आहे,तिथे विचार नाहीत.
जिथे वेळ आहे, तिथे काम नाही.
अणि जिथे काम,तिथे वेळच नाही.
जिथे नौकरी आहे, तिथे पैसे नाहीत.
अणि जिथे पैसे आहेत तिथ नौकरी नाही.
जिथे उत्पन आहे,तिथे हमीभाव नाही.
अणि हमीभाव आहे, तिथे उत्पन नाही.
जिथे आस्था आहे,तिथे विश्वास नाही.
अणि जिथे विश्वास आहे,तिथे आस्था नाही.
....ह्या जगात परीपूर्ण असे कोणीच नाही...
