fa
Feedback
Uninano

Uninano

رفتن به کانال در Telegram
807
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-37 روز
+1130 روز
آرشیو پست ها
IBPS RRB Short Notification ✅ IBPS RRB CRP-XIII (Office Assistant, Officer Scale- I, II, III) Short Notice OUT.
IBPS RRB Short Notification ✅ IBPS RRB CRP-XIII (Office Assistant, Officer Scale- I, II, III) Short Notice OUT.

Recruitment of Officers in HPCL

✅BANK NOTE PAPER MILL RECRUITMENT NOTIFICATION

photo content

HAL (Hindustan Aeronautics Ltd)Non-Executive-Recruitment-

High court Nagpur Clerk Recruitment

आयुष्यात Opportunities येणारच तुम्ही तयारी करत आहात ना...?
आयुष्यात Opportunities येणारच तुम्ही तयारी करत आहात ना...?

AFCAT Notification

✅Number of Applications Received From CHSL 2024 :- ✅The Category-wise application count for CHSL 2024 :- ✅UR : 601165 ✅SC : 697478 ✅ST : 237949 ✅OBC : 1169589 ✅EWS : 202782 ✅ExS : 14686 ✅PWD : 40205. ✅ Total 3455669 Number of Applications Received From CHSL 2024

🎯यशस्वी होणाऱ्या लोकांकडे नेमके कोणते वेगळे गुण असतात.?✍(यशासाठी कोणत्या गोष्टी आपल्यात असव्यात हे जाणून घेण्यासाठी लिखाण शेवटपर्यंत नक्की वाचा.)   आपण आज असे अनेक यशस्वी लोक पाहतो ज्यांनी आज वेगवेगळ्या क्षेत्रात एक उचं भरारी घेतली आहे,नाव कमवलेले आहे.आपण अनेक यशस्वी लोकांचे नाव एकतो त्यापैकी काही उदाहरण पाहू.भारतरत्न सचिन तेंडुलकर,क्रिस गेल,IPS विश्वास नांगरे पाटील सर,अमिताभ बच्चन,एडिसन,डॉ APJ अब्दुल कलाम असे अनेक प्रख्यात उदाहरणे माहित आहेत.हे सर्व यशस्वी लोक मुळातच एवढे बुध्दिमान होते का, त्यांनी ही यशाची उंची एका रात्रीत मिळवली आहे का?यश मिळवताना त्या प्रवासात त्यांना कोणत्याच अडचणी आल्या नाहीत का..ते नेहमी यशस्वी होत गेले का?ह्या सर्व प्रश्नांचे उत्तर असेल नाही,ह्यांना मिळवलेलं नाव हे एका रात्रीत नाही मिळालं.    आता असे आहे का,ज्या व्यक्तींचे ह्या जगात नाव आहे,त्यांचेकडे काही वेगळ्या विशेष गोष्टी आहेत का ज्यामुळे ते यशस्वी झाले.हे सर्व लोक जन्मापासून बुद्धिमान,उंच,दिसायला श्वेत  वर्णाचे,मधुर आवाजाचे,घराचे पाठबळ अश्या सर्व बाबी त्यांच्याकडे होत्या का.?ह्या सर्व गोष्टी प्रत्येक यशस्वी होणाऱ्या व्यक्तींकडे आहेत का पहा?नक्कीच सर्व गोष्टी एका यशस्वी व्यक्तित नसतील आणि त्या नाहीत म्हणून आपण ते आपल्यासाठी मानाचे नावडते आहेत का?नक्कीचं असे नाही,कारण ह्या जगात यशस्वी लोकांकडे पण काही ना काही कमी आहेत तरीही त्यांनी नाव गाजवले.    सचिन तेंडुलकर सर ह्यांची उंची कमी असून पण आणि त्याकाळात अतिवेगवान शोएब अख्तर ह्यांसारख्या गोलंदाचा सामना केला अनेक बाऊन्सर अंगावर झेलले काही वेळेस गंभीर दुखपत झाली तरीही हार मानली नाही एक ढ विदयार्थी म्हणून एडिसन ह्यांना शाळेतून काढून देण्यात आले,पुढे त्यांनीच विजेच्या बल्बचा आविष्कार केला आणि जगाला अंधारातून प्रकाशात आणले.AIR इंडियाने आवाज भारी आहे म्हणून अमिताभ ह्यांना नाकारले,परंतु करोनाकाळात प्रत्येक कॉलपूर्वी अमिताभ ह्यांचाच आवाज होता स्टेशनवर तिकीट कलेक्ट करणाऱ्या व्यक्तीने भारतासाठी सर्व प्रकारच्या ट्रोफिज कलेक्ट केल्या आणि ज्या मैदानावर वडिलांनी पाणी देण्याचे काम केले,तिथेच उंच उंच षटकार मारून त्याच मैदानावर षटकारांचा पाऊस पाडला.हे सर्व व्यक्ती उंच,दिसायला श्वेत सुंदर अतीहुशार होते का?त्यांना बॅडपॅच मधून अनेक वेळा जावे लागले,असा एकही यशस्वी व्यक्ती नाही ज्याच्या प्रवासात बॅडपॅच नसेल.भारतच्या लोकविख्यात वैज्ञानिक कलाम सर ह्यांची पण निवड झाली नव्हती,त्यांना एका साधूने समजवले तुझी निवड महान कार्यासाठी झाली असेल,आणि मग त्यापुढचा मिसाईल मॅन ते राष्ट्रपती हा प्रवास आपणा सर्वंना माहीतच आहे.क्रिसगेल हा अतिशय सुंदर असा नायक आहे का,तरीही तो पूर्ण जगाला माहित आहे,त्याने एवढे उंच उंच षटकार मारले की अजूनपर्यंत त्यांची उंची कोणी गाठली नाही.शालेय आणि UPSC चा सुरवातिच्या प्रयत्नात निवड न होणारे IPS विश्वास नागरे सर पण आज अनेक विदयार्थांचे प्रेरणास्रोत आहे.   तुम्ही उंच आहेत का,बुटके आहेत का?कॉलेजचे टॉपर आहेत का,तुमचा आवाज कसा आहे,तुम्ही दिसायला कसे आहेत,कपडे कसे घालता,कुठून आहेत,तुमच्याबद्दल लोक काय विचार करतात अश्या गोष्टींचा आणि आपल्या यशप्राप्तीचा तीळमात्र संबंध नसतो आणि एक कागदाचा तुकडा पूर्णपणे तुमचे भविष्य सांगू शकतं नाही,असे असेल तर दहावी अनुत्तीर्ण असणाऱ्या सचिनचा धडा दहावीच्याच अभ्यासक्रमात नसता,आयुष्यात जेव्हा अपयश येईल तेव्हा तुमच्यावर हसणारे खुप मिळतील आणि जेव्हा प्रगती कराल तेव्हा जळणारे खुप मिळतील त्यामुळे जग बदलणारे आहे,त्याचा विचार जास्त करायचा नाही,लोक फळे असणाऱ्या झाडांना दगड मारतात आणि फळ खाऊन झाले की बी फेकून देतात,परंतु आपण त्या बियापासून नवीन मोठे झाड लावायचे आपले कर्म करत राहायचे,शेवटी आपण कोणाचे काही बिघडले नसेल तर आपलेही काहीच बिघडणार नाही कधीनकधी यश मिळणार आपण विचार केल्यापेक्षा मोठे  यश मिळेल फक्त थोडा संयम हवा असतो.😇

✅LAST DATE 14 MAY 2024 ✅NVS Account Assistant JSA(HQ+JNV) ,ASO AND VARIOUS POSTS 2024 RECRUITMENT

✅आजपासून खालील कागदपत्रांच्या वरती आईचे नाव पहिले नंतर वडिलांचे नाव. "1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्यांना" आता आईचे नाव नंतर वड
✅आजपासून खालील कागदपत्रांच्या वरती आईचे नाव पहिले नंतर वडिलांचे नाव. "1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्यांना" आता आईचे नाव नंतर वडिलांचे नाव आणि नंतर आडनाव अशा स्वरूपात नोंदणी करणे बंधनकारक...

✅TMC RECRUITMENT
✅TMC RECRUITMENT

हिशोब... काय मित्रांनो..? दर महिन्याचं रुमभाडं, रोजचा कटिंग चहा, नाश्ता (बचतीसाठी नाश्ता कुणीतरी स्किपही करीत असेल) दोनवेळच्या मेसचा खर्च,  आणि जिगरी दोस्ताची परत द्यावी लागणारी कधी-मधीची ऊधारी..! हिशेब करताय ना मित्रांनो..? करत चलाच या गोष्टींचा हिशेब. कारण या गोष्टींसाठी तुमचे मायबाप स्वत:च्या पोटाला चिमटा देऊन तुमच्यासाठी पैसे पाठवत असतात. याचीच जाणीव म्हणुन हिशेब ठेवावा लागतो. आणि ह्या सोबतच अजुन एक हिशेब नक्की ठेवत चला तो म्हणजे स्वत:च्या कर्माचा हिशेब, स्वत:मधल्या चांगुलपणाचा हिशेब..! आज माझ्याकडुन नेहमीपेक्षा कमी अभ्यास तर नाही ना झाला? आज लायब्ररी सोडुन मी कुठंतरी टपरीवर भलताच टाईमपास तर नाही ना केला? आज एखाद्याची पोस्ट हुकली तर त्याची जिंकणा-यासोबत तुलना करुन त्याला मी डीमोटीव्हेट तर नाही ना केलं? मेसच्या ताटात आलेल्या भाजीला म्हणजेच अन्नाला नावे तर नाही ना ठेवलीत? कुठलीतरी पोरगी पाहुन ऊगाच हसली आणि  मी माझं ध्येय सोडुन तिच्यामध्ये मी ऊगाच गुंतत तर नाही ना चाललो? या सर्व प्रश्नांच्या ऊत्तरांचा हिशेब ऊरात आणि डोक्यात ठेवत चला मित्रांनो.  कारण कुठेतरी प्रयत्न कमी पडुन अपयश एकदा का माथी लागले की, अख्ख्या आयुष्याचा हिशेब चुकलाच म्हणुन समजा..! आयुष्याचे गणित अचुक हवे असेल तर वरील दोन्हीं हिशेंबांना महत्व द्यावे लागेल. कागदावरची आकडेमोड कागद फाडुन, खोडुन पुन्हा लिहिता येते मात्र, आयुष्यातल्या आपल्या कर्माची आकडेमोड एकदाच होते व त्यावरुन आपल्या आयुष्याची वाटचाल ठरते. बाहेर ऊन्हाचा तडाखा वाढत चाललाय. अख्खा माणुस करपुन निघेल इतक्या असह्य ऊन्हाच्या झळा वाढतायत पण तुम्ही लायब्ररीच्या सावली खाली स्वत:ला झोकुन देऊन, स्वत:शी प्रामाणिक राहुन, नेटानं अभ्यास करुन आपल्या आयुष्याला चटके बसणार नाहीत याची काळजी नक्की घ्या..! # जगणं दुनियादारीतलं..

रंजक  गणितीय माहिती 🌟एक अंकी लहानांत लहान संख्या - १ 🌟दोन अंकी लहानांत लहान संख्या - १० 🌟तीन अकी लहानांत लहान संख्या - १०० 🌟चार अंकी लहानांत लहान संख्या -१००० 🌟पाच अंकी लहानांत लहान संख्या - १०००० ✴एक अंकी मोठ्यात मोठी संख्या -९ ✴दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या - ९९ ✴तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या -९९९ ✴चार अंकी मोठ्यात मोठी संख्या - ९९९९ ✴पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या - ९९९९९ 🔹१ पासून ९ पर्यंतच्या एक अंकी एकूण संख्या -९ 🔹१० पासून ९९ पर्यंतच्या दोन अंकी एकूण संख्या -९० 🔹१०० पासून ९९९ पर्यंतच्या तीन अंकी एकूण संख्या - ९०० 🔹१००० पासून ९९९९ पर्यंतच्या चार अंकी एकूण संख्या - ९००० 🔹१०००० पासून ९९९९९ पर्यंतच्या पाच अंकी  एकूण संख्या -९०००० 🌟१ ते १०० संख्यांमध्ये एक अंकी एकूण संख्या -९ 🌟१ते १०० संख्यांमध्ये दोन अंकी एकूण संख्या -९० 🌟१ते १०० संख्यांमध्ये तीन अंकी एकूण संख्या - १ 🌟१ते १०० संख्यांमध्ये ११ वेळा येणारा अंक- ० 🌟१ते १०० संख्यांमध्ये २१ वेळा येणारा अंक - १ ✴१ते १०० संख्यांमध्ये एककस्थानी ० अंक        असलेल्या एकूण संख्या - १० ✴१ते १०० पर्यंत दोन अंकी एकूण संख्या - ९० ✴१ते  १००पर्यंत एकूण मूळ संख्या - २५ ✴१ते  १००पर्यंत मूळ  संख्यांची बेरीज - १०६० 🔹१ते १०० पर्यंत एकूण सम संख्या - ५० 🔹१ते १०० पर्यंत सम संख्यांची बेरीज  - २५५० 🔹१ ते १०० पर्यंत एकूण विषम संख्या - ५० 🔹१ते १०० पर्यंत विषम संख्यांची      बेरीज -२५००

RRB RPF Constable 2024 Notification.pdf

जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका, या जगात काहीतरी करून दाखवायच आहे अशी महत्वकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे. लक्षात ठेवा
जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका, या जगात काहीतरी करून दाखवायच आहे अशी महत्वकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे. लक्षात ठेवा जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Should I watch IPL or not?? Be practical why do you waste your daily 4 hours on this IPL is it more important than your career, Absolutely not but then someone says should I study 24 hrs no time pass. look at guys if your watching 30-40 mins like first 2-3 overs and last 2-3 overs is ok. And another one is... if you are a fan of XYZ team. What does the XYZ  team give you in return they earn 2-3 crores for just 2 months and you guys ask your family to send 4-5 k per months . wasting your time and families money for watching them. Instead of watching focus on weak areas if your English is not good then read good novels, watch English movies, read newspapers and do lots of good things that make you ready for upcoming exams. Be serious and make your priorities what is important for you IPL OR your career stop wasting your precious time. Everything will come to return but time will not. so used it wisely. Baki hame kya hame to job hai aapka dekho😊👍

✅SEBI RECRUITMENT POSTPONED
✅SEBI RECRUITMENT POSTPONED

photo content