fa
Feedback
𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

رفتن به کانال در Telegram

💫 "WE ARE HERE TO MAKE EDUCATION AFFORDABLE"

نمایش بیشتر
6 967
مشترکین
+324 ساعت
+87 روز
+1630 روز
آرشیو پست ها
🇮🇳CHAMPIONS AGAIN...🏆🇮🇳 🔥 ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षण! 🇮🇳🏏 🎯 भारतीयांच्या अभिमानाचा आणि एकतेचा विजय आहे. 🏆 संपूर
🇮🇳CHAMPIONS AGAIN...🏆🇮🇳 🔥 ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षण! 🇮🇳🏏 🎯 भारतीयांच्या अभिमानाचा आणि एकतेचा विजय आहे. 🏆 संपूर्ण देश तुमच्यावर अभिमान बाळगतो! जय हिंद! 🇮🇳

🏏 The Final ...🏆 🔥 INDIA VS NEW ZEALAND Today Sunday, March 8 Match Starts From 7.00 PM Venue - Narendra Modi Stadium, Ahm
🏏 The Final ...🏆 🔥 INDIA VS NEW ZEALAND Today Sunday, March 8 Match Starts From 7.00 PM Venue - Narendra Modi Stadium, Ahmedabad 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

8 मार्च : जागतिक महिला दिन 💐 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
8 मार्च : जागतिक महिला दिन 💐 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

🎯 महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026 ▪️ Digital pdf 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

#अभिमानास्पद परळी वैद्यनाथ तालुक्यातील पांगरी (गोपीनाथगड) येथील चि. हर्षवर्धन अशोक तिडके याने संघ लोकसेवा आयोगाच्या (UPSC) पर
#अभिमानास्पद परळी वैद्यनाथ तालुक्यातील पांगरी (गोपीनाथगड) येथील चि. हर्षवर्धन अशोक तिडके याने संघ लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत राष्ट्रीय पातळीवर ३५५ रँक मिळवत सर्वोच्च नागरी सेवेत आपले स्थान निश्चित केले, हे अत्यंत अभिमानास्पद आणि संपूर्ण परळी तालुक्याची मान उंचावणारी बाब आहे. सलग दुसऱ्या वर्षी पांगरी गावाने देशाला एक अधिकारी दिला आहे! हर्षवर्धन, तुझ्या या यशाबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन. आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करत तू देशवासीयांची उत्कृष्ट सेवा करशील व स्वतःचे परळीचे आणि बीड जिल्ह्याचे नाव आणखी उंचीवर घेऊन जाशील या अपेक्षेसह तुझ्या भविष्यातील वाटचालीस अनंत शुभेच्छा. हर्षवर्धन सहित राज्यातील सर्व UPSC रँकर्सचे खूप खूप अभिनंदन! 💐💐💐 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

📵 १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर पूर्णपणे बंदी घालण्याची घोषणा करणारे कर्नाटक हे पहिले भारतीय राज्य बनले आहे.
+2
📵 १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर पूर्णपणे बंदी घालण्याची घोषणा करणारे कर्नाटक हे पहिले भारतीय राज्य बनले आहे. 🔹 मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात डिजिटल व्यसन, मानसिक आरोग्य आणि अल्पवयीन मुलांवर होणाऱ्या ऑनलाइन सामग्रीच्या परिणामांवरील तातडीच्या चिंतेचा उल्लेख करून या धोरणाचे अनावरण केले. 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

जाहिरात क्रमांक ०५१/२०२४ सहायक नगर रचनाकार, गट ब - चाळणी परीक्षा - निकाल
जाहिरात क्रमांक ०५१/२०२४ सहायक नगर रचनाकार, गट ब - चाळणी परीक्षा - निकाल

🔥 शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंतची कर्जमाफी, मुख्यमंत्र्यांची बजेटमध्ये घोषणा... 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
🔥 शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंतची कर्जमाफी, मुख्यमंत्र्यांची बजेटमध्ये घोषणा... 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

# Update तलाठी भरती 🔸 तलाठी भरती कोणामार्फत घेतली जाणार आहे ? ▪️ तलाठी भरती जागांची संख्या ? उत्तर : शासन स्तरावर अद्याप कोण
# Update तलाठी भरती 🔸 तलाठी भरती कोणामार्फत घेतली जाणार आहे ? ▪️ तलाठी भरती जागांची संख्या ? उत्तर : शासन स्तरावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही... 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

गट ब पूर्व 2025 एकूण :- 758 final ASO :- 3 STI :- 279 PSI :- 392 SR :- 84 758 × 12=9,096 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
+1
गट ब पूर्व 2025 एकूण :- 758 final ASO :- 3 STI :- 279 PSI :- 392 SR :- 84 758 × 12=9,096 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

♦️ विकसित महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026

💥💥💥 अर्थसंकल्प महाराष्ट्र Join👉 @mpsc_achieverss

जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा २०२५ - पदसंख्येसंदर्भात शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/adv_notification/8#

राज्याची कृषी क्षेत्रात पीछेहाट, उद्योग बांधकाम व सेवा क्षेत्राने राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळ दिल्याने राज्याचा विकास दर चाल
राज्याची कृषी क्षेत्रात पीछेहाट, उद्योग बांधकाम व सेवा क्षेत्राने राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळ दिल्याने राज्याचा विकास दर चालू आर्थिक वर्षात 7.9 टक्के राहील व तो राष्ट्रीय विकास दरापेक्षा अधिक असेल असा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

📌 दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र पाचव्या स्थानी कायम. 🔸 आर्थिक पाहणी अहवालात 2024-25 मध्ये महाराष्ट्राचे दरडोई राज्य उत्पन्न हे
📌 दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र पाचव्या स्थानी कायम. 🔸 आर्थिक पाहणी अहवालात 2024-25 मध्ये महाराष्ट्राचे दरडोई राज्य उत्पन्न हे 3 लाख,17 हजार, 801 रुपये असल्याची सुधारित आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. 🔹 दरडोई उत्पन्नानुसार राज्यांचे क्रम 👇🏻 1. तेलंगणा 2. कर्नाटक 3. तामिळनाडू 4. गुजरात 5. महाराष्ट्र

2025 च्या Prelims (गट ब आणि क) ला असेच 3 प्रश्न आले होते! आज तेच आले आहेत पेपरला 2025-2026 च्या Economic Survey चा Crux म्हणू
2025 च्या Prelims (गट ब आणि क) ला असेच 3 प्रश्न आले होते! आज तेच आले आहेत पेपरला 2025-2026 च्या Economic Survey चा Crux म्हणून!

♦️ MPSC परीक्षा 5 एप्रिलला... महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून वेळापत्रकात अखेर बदल
♦️ MPSC परीक्षा 5 एप्रिलला... महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून वेळापत्रकात अखेर बदल

♦️ महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती. 🔸 देशातील ९ राज्यांच्या राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेशांच्य
♦️ महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती. 🔸 देशातील ९ राज्यांच्या राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेशांच्या उपराज्यपालांच्या नियुक्त्यांमध्ये केंद्र सरकारने मोठे फेरबदल केले आहेत. 🔹 या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार, जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ▪️ते सध्या तेलंगणाचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. 🔸 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या नियुक्त्यांवर शिक्कामोर्तब केले. 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेच्या सुधारित उत्तरपत्रिकेबाबत प्रसिद्धीपत्रक (२) जैसे थे परिस्थिती आहे 5 पर्यायाचा निर्णय तूर्ता
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेच्या सुधारित उत्तरपत्रिकेबाबत प्रसिद्धीपत्रक (२) जैसे थे परिस्थिती आहे 5 पर्यायाचा निर्णय तूर्तास तरी स्थगित 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc