𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖
رفتن به کانال در Telegram
6 971
مشترکین
+624 ساعت
+17 روز
+1730 روز
آرشیو پست ها
Repost from Science PreCall™
⭐ SCIENCE PreCall™ Batch –
दिवाळी धमाका ऑफर 🎆
📚 15 दिवसांत Science पूर्ण तयारी 🔥
📘 30 तासांत | 15 पैकी 10+ confirm
💪 MPSC साठी Perfect FastTrack Batch
🎯 5️⃣0️⃣🔤 OFF — अशी संधी पुन्हा कधीच नाही!App Download करा आत्ताच 👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.rogers.nctku 📹 Recorded batch बद्दल माहिती https://youtu.be/Tk6GV6LMco0?si=SNHyNDjPdT841F-j 📢 ग्रुप जॉईन करा अपडेट्ससाठी 👇 https://t.me/+bV24ugsxan5mZmY1 ⚡ आज निर्णय घ्या — कारण अशी संधी पुन्हा कधीच नाही! 💯 #SciencePreCall #StudyTogether #DiwaliOffer #MPSC2025 #FastTrackBatch
Repost from Science PreCall™
📣 प्रिय Science PreCall विद्यार्थीहो!
तुमच्या सहकार्यानेच ही बॅच आज इथपर्यंत पोहोचली आहे 🙌
आता एक छोटीशी विनंती —
🌟 कृपया आपल्या बॅचचं पोस्टर
👉 WhatsApp / Instagram Status वर ठेवा
👉 आणि आपल्या मित्रांना शेअर करा
तुमच्या एका छोट्या कृतीमुळे कुणाचं भविष्य उजळू शकतं 🔥
🎯 “Study Together – Together To Get Her”चला पुन्हा एकदा PreCall ची ओळख सगळ्यांपर्यंत पोहोचवूया 💫
+1
सरळसेवा 2026 पदभरती MPSC कडे जाण्याचा श्रीगणेशा रेशीम संचालनालय विभागाने केला आहे
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
🔖 महाराष्ट्र पोलीस भरती 2024–25 सर्व जागा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki
रूममेट गावावरून आला की …..🌿
शहरात दिड फुटच्या डेस्क वर मेहनत घेणारं पोरगं अचानक गावी गेल की शहरात येताना थरथरत येतं.
बाप पूर्वीपेक्षा जास्त थकलेला दिसतो
आईच्या डोळ्यातली नक्षत्रे तग धरू पाहत असतात.बहीण कौतुकाने वाट पाहत असते भाऊ नेमका अंगावर गुलाल पांघरून केव्हा येतोय ते.फाटक्या कपड्यात आयुष्य काढणारे आजी आजोबा आयुष्याचा उत्तरार्ध नातवामुळे नेमका कसा असेल याचं भुरकट डोळ्याने चित्र रंगवत असतात.येवढं सगळं डोळ्यात घेऊन तो घरून निघतो आणि गावाची वेस ओलांडली की त्याला मुका हंबरडा फुटतो.कधीही पहा रूममेट गावावरून आला की शांत शांत दिसतो.त्याला शांत राहुद्या,आत्ममग्न राहूद्या.काहीतरी एक ऊर्जा त्याच्या शरीरात संचारत असते तिला शरीरभर वाट मोकळी राहूद्या.
मला ही गावावरून आलेल पोरगं शांत शांत राहिलं भारी वाटतं.जाणीव असते ओ त्याला.
आणि जिथे जाणीव आहे तिथे यश कधी न कधी मिठीत येणारचं आहे.
जाणीव असणे हीच स्वप्नं पूर्ण होण्याची प्राथमिक अवस्था आहे…
©उद्देश
@ Premraj chavan sir
+3
✍🔥 पोलीस भरती जाहिरात प्रसिद्ध..❣
🚨 महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 🚨
🪴 इतर जिल्ह्याच्या वर्तमान पत्रात देखील त्या त्या जिल्ह्याच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत..
👉 आज दुपारनंतर Website वर Pdf उपलब्ध होतील आणि अर्ज प्रक्रिया सुरू होईल..
👉 अर्ज करण्यासाठी सुरुवात दि. 29/10/2025 ते 30/11/2025
लिंक....👇
http://policerecruitment2025.mahait.org
╔════════════╗
▒ Join: @Setumpsc ▒
╚════════════╝
🚨 महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 🚨
✅ अर्ज करण्यासाठी सुरुवात दि. 29/10/2025 ते 30/11/2025
🔗 लिंक....👇
http://policerecruitment2025.mahait.org
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki
"SR 35 जागेसाठी मागणीपत्र आयोगाकडे गेलेले आहे"
माहिती किती खरी आहे ती माहिती नाही पण जर हे जागा ऍड झाल्या तर स्पर्धा 2x ने वाढणार आहे आणि त्यामुळे आपल्याला 10x स्पीडने अभ्यास करावा लागणार आहे
