fa
Feedback
𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

رفتن به کانال در Telegram

💫 "WE ARE HERE TO MAKE EDUCATION AFFORDABLE"

نمایش بیشتر
6 973
مشترکین
+624 ساعت
+17 روز
+1730 روز
آرشیو پست ها
बहुदा यथावकाश - 💔 (यथावकाश : यासाठी कारण आयोग तारीख देत असताना - महानगरपालिका  निवडणुक तारखा विचारात घ्याव्या लागतील. ) नाहीतर नवीन तारिख 😍 तारीख आली पाहिजे यार आणि तारीख नसल्यामुळे परिपत्रक आलं नाही आहे. परिपत्रक उदयाही येऊ शकत / मग सोमवारी पण . पुन्हा अस म्हणू नका की अंदाज बांधता का तर तस नाही सुत्र असतात ती सांगत असतात. उदया परिपत्रक आलं तर सर्वांनाच समजेल नाही आलं तर सोमवार पर्यन्त तरी संयम ठेवावा ... ( वरील माहिती प्रशासन मधल्या लोकांनी सांगितली आहे. मी निर्णय प्रक्रियेत नाही त्यामुळे शंभर टक्के हेच होईल असं नाही. ) जसे Reports गेलेत त्यावरून एकच अंदाज की , नवीन तारीख येईल.. बाकी दोन दिवस अभ्यास करावा की न करावा हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही तुम्ही सुज्ञान आहेतच...😊 GondalGanesh 🍂🍂

सर्वांनी जास्तीत जास्त retweet करून मागणी करा... आजच नोटिफिकेशन आलं पाहिजे. 🙏🌱

💢26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांशी समोरासमोर लढलेले IPS अधिकारी सदानंद दाते साहेब राज्याचे नवे पोलीस महासंचालक पदी
💢26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांशी समोरासमोर लढलेले IPS अधिकारी सदानंद दाते साहेब राज्याचे नवे पोलीस महासंचालक पदी 💐💐💫💫 #Real_Hero

💥 मिळालेल्या माहितीनुसार सद्यस्थिती... निवडणुकी बाबत अजून काही जिल्ह्यांचे अहवाल पाठवायचे बाकी आहेत.” ⭕️आयोगात या विषयावर चर्चा सुरू आहे आणि समाधानकारक तोडगा काढण्यावर भर दिला जात आहे. ✳️आज आयोगात कोणतीही बैठक झाली नाही.❌ 🛑आयोग 21 डिसेंबरची परीक्षा घेण्यावर ठाम आहे, पण काही ठोस उपाय सापडले नाहीत तरच परीक्षा पुढे ढकलली जाईल. 👉 परिपत्रक 4 Dec किंवा 5 Dec रोजी येईल... जॉईन:-👉 @MPSCTrueGuide

540+ लोकांना परीक्षा पुढे गेली पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे. अभ्यास करायचा बाकी राहिला आहे का ? की अजून अभ्यास सुरू करायचाच राहिला आहे ? 😁😂

+1
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - राज्य कर निरीक्षक - तात्पुरती निवड यादी क्र. ३

COMBINE GROUP B 2025 बद्दल तुमची इच्छा काय ? @स्टीलफ्रेम
Anonymous voting

📌 SR , ASO , Excise साठी मंत्रालयात जाऊन पाठपुरावा करण्यात येईल.
प्रत्यक्ष फाईल वर काम करण्यात येईल..
📂 🔥🔥🔥🔥🔥🔥 #Combine_2025_जागावाढ 💯 होणारच. कोण जागा अडवणार आहे ते पाहूच 😊 (Agri 258 पुर्वानुभव नुसार..) Gondal Ganesh

💥आपण वरील निवडणुकीसंदर्भात टाकलेल्या माहिती आधारे... मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार आयोगात याबाबत चर्चा सुरू आहे. 🔰 5-6 जिल्ह्यांकडून निवडणुकीसंदर्भात काही तृटी आढळल्याचं समोर आलं आहे जे आपण सांगितलच आहे. ⭕️वरील माहिती आधारे परीक्षा पुढे ढकलली जाणार आहे.💯✅ 👉बाकी मार्केट मधील ज्यांच्याकडे फेब्रुवारी किंवा इतर तारखांबाबत काही माहिती आहे फिरत असेल तर, त्या वरती किती विश्वास ठेवावा... तो वयक्तिक प्रश्न... 🛑पुढील परीक्षेची तारीख आणि नवीन सूचना (Notification) आज किंवा उद्या आयोग जाहीर करेल.🔜 👉मात्र तुम्ही अभ्यासावरच लक्ष केंद्रित ठेवा.Momentum खंडित होऊ देऊ नका. "अभ्यास परमो धर्म"...📖🙏 MPSCTrueGuide

⚠️ गट क निकाल आणि नवीन तारीख एका मागे एक नोटिफिकेशन येईल ✅

💥MPSC TrueGuide हे सर्व आधीच सांगितले आहे... 👉आयोगाचा जो निर्णय असेल ते यावेळी लवकरच येईल...💯✅ जॉईन:-👉 @MPSCTrueGuide
💥MPSC TrueGuide हे सर्व आधीच सांगितले आहे... 👉आयोगाचा जो निर्णय असेल ते यावेळी लवकरच येईल...💯✅ जॉईन:-👉 @MPSCTrueGuide

सही वक्त पर करवा देंगे हदों का एहसास, कुछ तालाब खुद को समंदर समझ बैठे हैं।"

राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र
राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र

💥जागा वाढ होऊ देणार नाही? कोण तुम्ही—शासन की स्वतःला मुख्यमंत्री समजता? सरकारकडे अधिकार, आयोगाकडे प्रक्रिया… आणि तुम्ही मात्र Telegram वरून सरकार चालवणारे स्वयंघोषित महारथी! 📌 रिक्त पदांची भरती ही विद्यार्थ्यांचा हक्क आहे, तुमच्या परवानगीची भीक नाही. धमक्या देताय? 😡😡 मग ऐका— धमक्यांनी धोरणं थांबत नाहीत आणि तुमच्या स्टेटसने शासनाचे निर्णय बदलत नाहीत. 📌 विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणारे तुम्ही कोण? ज्यांना खरे ज्ञान, आकडे आणि प्रक्रिया माहिती नाही तेच सर्वात मोठे तज्ञ बनून फिरतात! 🔥 जागावाढ शासनाकडे आहे… तुमच्याकडे नाही. याच गोष्टीचा अर्थ समजून घ्या— ज्यां विद्यार्थ्यांच्या जीवावर मोठे झालात आणि   विद्यार्थी विरोधी भूमिका घेतल्यावर तुम्ही कुठे उभे राहता ते स्पष्ट दिसतं. आज विद्यार्थी मागणी करत आहेत न्यायाची, आणि तुम्ही करताय धमकीची. 📍 विद्यार्थ्यांच्या हक्कावर बोट , विद्यार्थीच योग्य उत्तर देतात—तथ्यांनी, लढ्याने आणि एकतेने! 📍खोटे आकडे आणुन मेंबर जोडो यात्रा राबवतात आणि नंतर आर्थिक हितसंबंधाने क्लास सोबत जोडतात सगळे डोळे उघडे ठेवून पाहत आहेत..
कळत नसेल तर कानात घ्या —
📍शासन धोरण बदलतं, आयोग नियम बनवतो… तुमचं काम फक्त स्टेटस टाकणं, सरकार चालवणं नाही! 📍विद्यार्थ्यांचा भविष्याशी खेळ करणारे pseudo-Experts, तुमच्या मान्यतेने किंवा नापसंतीने जागावाढ थांबत नाही. अहो, ही भरती आहे, तुमच्या Telegram Admin मधील कौटुंबिक वाद नाही! विद्यार्थ्यांच्या हक्कावर अडथळा आणायला उतरणारे तुम्ही कोण? ना तुम्ही आयोग, ना तुम्ही मंत्री, ना तुम्ही अधिकारी— फक्त अनावश्यक प्रसिद्धी शोधणारे काही तात्पुरते वीर. विद्यार्थी एकत्र येऊन उभा केला तर आवाज निर्णय थांबवतो. आता विद्यार्थी वर्गाला प्रश्न पडला आहे झारीतील शुक्राचार्य तुम्ही तर नाही ना ❓ गट ब आणि क जागा वाढ होणारच ...🔥🔥 कारण विद्यार्थ्यांचे न्याय मागणीसाठी आणि विद्यार्थी हितासाठी कायमच लढायला तयार आहे.. गणेश गोंडाळजॉईन@GondalGanesh 🍂🍂

लिपिक-टंकलेखक पदांचे सन 2026 करिता मागणीपत्र पाठविणेबाबत
लिपिक-टंकलेखक पदांचे सन 2026 करिता मागणीपत्र पाठविणेबाबत

📌जागावाढ ही शासनाच्या सरकारच्या हातात आहे कोणीही स्वतःला सरकार समजू नये...😂 विद्यार्थी विरोधी भूमिका याचा अर्थ समजून घ्या म
📌जागावाढ ही शासनाच्या सरकारच्या हातात आहे कोणीही स्वतःला सरकार समजू नये...😂 विद्यार्थी विरोधी भूमिका याचा अर्थ समजून घ्या मग...😡 भागवत जोकारे सर