𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖
رفتن به کانال در Telegram
6 968
مشترکین
-124 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
+1830 روز
آرشیو پست ها
🔴 UPSC 2023 BATCH
मध्ये UPSC मधून पास झालेल्या अंजना कृष्णा महाराष्ट्र मध्ये त्याचे दिमाखात कर्तव्य पार पाडत आहेत आणि
आमची MPSC अजून 2023 च्या परीक्षा प्रक्रिया पूर्ण करत आहेत.
👉🏻2023 PSI जॉईंनिंग बाकी
👉🏻7000 महसूल सहायक बाकी
@THESTEELFRAMEOFMPSC
रूमवर किंवा घरी वॉटर हिटर वापरताना काळजी घ्या.🙏
हिटर चे switch on करून झोपणे टाळा.
गरम पाण्याचा अंदाज घेऊन पाणी वापरा.
ह्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी जीवावर बेतू शकतात.
आज ह्याच चुकीमुळे आपल्यामधील एक ताई आपल्यातून गेली आहे.
भविष्यात आपण काळजी घेऊन चुका टाळू शकतो.🙏🙏
🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏
PSI -23 batch मध्ये मुलींमधून प्रथम क्रमांक मिळवून सर्व महाराष्ट्र भर नाव लौकिक मिळवलेल्या अश्विनी केदारी मॅडम याचे आज निधन झाले; देव त्याचा आत्मास शांती देवो🙏
💐💐💐💐💐💐💐💐
👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
बरेच जण ऍडमिशन चे बाकी आहेत..ऑफर बदल विचारत असल्यामुळे.
वरील ऑफर आज पुन्हा देत आहे. लवकर ऍडमिशन करून घ्या.
🔷 फीस 50 रुपये फक्त ✅
⚠️ विशेष करून गट क मुख्य आणि राज्यसेवा पूर्व च्या मुलांनी एकदा नक्की वाचवी नोट्स एका दिवसात 18 महिन्याचे चालू घडामोडी डोक्यात फिट होईल.
#Crux
महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2024-25 - ठळक वैशिष्ट्ये
अर्थ व सांख्यिकी संचालनालय, नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन
एक परप्रांतीय भाषा आपल्या मायबोलीत ज्यांनी शिकवली ज्याच्या मुळे ती पराक्या पासून आपली वाटू लागली आणि विशेष बाब म्हणजे कधी ती मराठी पेक्षा सोपी वाटू लागली ती एका गुरु मुळे..
महेश पाटील सर तुम्हाला मनापासून खूप साऱ्या शिक्षक दिनाच्या शुभेच्छा..
एक शिक्षक कसा असावा याच मूर्तिरूपक उदाहरणं म्हणजे पाटील सर.
येतील ही काही होतील काही;पण तुमच्या सारखा तुम्हीच शिक्षक.
प्रत्येकाला असा शिक्षक लहानपणापासून मिळावा
महेश पाटील सर 🙏🏻🙏🏻🙏🏻
💐💐💐💐💐
@Thesteelframeofmpsc
आज शिक्षक दिनानिमित्त आपली चालू घडामोडी
BATCH फक्त 50 रुपये.
ऑफर फक्त आज 12 पर्यत असेल..
जा. क्र. ०७५/२०२२ सहायक निबंधक भागीदारी संस्था, गट-ब - पेपर
पेपरच्या शेवटी मराठी-इंग्रजीचे प्रश्न आहेत.
ऑफर ऑफर ऑफर ऑफर
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
‼️चालू घडामोडी batch. ‼️
🔥फक्त 99 रुपये🔥
♦️गट क मुख्य परीक्षा 2024. ✅
🔷गट ब,क पूर्व परीक्षा 2025.✅
♦️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025✅
⚠️ Monthly Handwritten Notes मिळतील.
Monthly ऑडिओ lectures मिळतील.
👉🏻कालावधी 1 जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025.
🔷Demo Notes 👇🏻
https://t.me/Thesteelframeofmpsc/7112
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🔥 आज आणि उद्या ऑफर फीस 99 रुपये आहे. 🔥
कमीत कमी वेळात संपूर्ण चालू घडामोडी चा अभ्यास..
कमी आणि महत्वाचे वाचा आणि मार्क मिळवा
ऍडमिशन @Kiransuryawanshi77
👉🏻Gpay/phone pay No:- 8668913807
⭐🔥✅New GST 2.O✅🔥⭐
यापुढे फक्त 5% आणि 18% GST स्लॅब असणार.
12% आणि 28% GST स्लॅब रद्द करण्यास सहमती.🔥
✅विरोधीपक्ष strong असल्यामुळे काय काय होऊ शकते ✅
Comeback करायचा RS 2024 Reexam 💪
रोहित शर्माच ODI 2027 वर्ल्डकप च लक्ष आहे तर आपण का मागे हटायच.
Dream Post साठी कोणतंही Compromise करु नका. भलेही हारलात तरी चालेल पण प्रयत्न सोडू नका 💪
Next Stop, on the top💪🏻💪🏻💪🏻
