fa
Feedback
𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

رفتن به کانال در Telegram

💫 "WE ARE HERE TO MAKE EDUCATION AFFORDABLE"

نمایش بیشتر
6 969
مشترکین
-124 ساعت
+37 روز
+530 روز
آرشیو پست ها
आपण म्हणालो आणि जाहिरात आली 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

15 हजार पोलीस भरती काढतात आणि त्याचा कोल्हे कुही करतात.. तिकडेच उत्तरप्रदेश,बिहार 60/70 हजार पोलीस भरती करते, 8/9 हजार PSI भरती करते..

💢ठाणे महानगरपालिका (TMC) जाहिरात...
💢ठाणे महानगरपालिका (TMC) जाहिरात... 

💥गट क मुख्य परीक्षा 2024 ⚠️ Imp 👉🏻 60 प्राधिकरण आहेत 👉फॉर्म भरताना सर्व प्राधिकरण निवड करा. प्रेफरन्स नंतर देता येतात परंतु ते फक्त तुम्ही जेवढे प्राधिकरण निवडले त्यापैकीच. 2023 ला मुलांनी केस टाकून सुद्धा आयोगाने परत लिंक ओपन केली नाही म्हणून आताच काळजीपूर्वक सर्व प्राधिकरण निवड करा.👍

♦️✅  DMA_Update नगरपरिषद गट क आणि गट ड पदभरती जाहिरात याच महिन्यात प्रसिद्ध होईल...! 👉 परीक्षा # TCS घेईल अभियांत्रिकी संवर्ग यामध्ये नसणार आहे कारण हा संवर्ग राज्यस्तरीय पदभरती मध्ये असतो. नगरपरिषद राज्यस्तरीय पदभरती एमपीएससीकडे जातील त्यात कर निर्धारण, लेखा सेवा आणि इतर 5-6 संवर्ग आहेत. 👉 तसेच मिरा भाईंदर महानगरपालिका (MBPC) पदभरती साठी TCS सोबत करार झाला आहे. लवकरच जाहिरात प्रसिद्ध होईल.

जानेवारी,_फेब्रुवारी_2025_चालू_घडामोडी_1.pdf3.14 MB

👆🏻👆🏻 आज रक्षाबंधन निमित्त चालू घडामोडी batch 🔷 फीस 99 रुपये असेल.✅ ही ऑफर शेवटची ऑफर असेल या नंतर 99 रुपये ऑफर मिळणार नाही.

गरजु लोकांपर्यंत पोहचवा...👍 असे उपक्रम प्रत्येक नेत्यांनी राबविले पाहिजे
गरजु लोकांपर्यंत पोहचवा...👍 असे उपक्रम प्रत्येक नेत्यांनी राबविले पाहिजे

💥जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - अधिसूचना अर्ज कालावधी - 08 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट 2025

चालू घडामोडी batch ज्याना ऍडमिशन घेयच आहे त्यांनी लवकर घ्या वरील ऑफर सुरु आहे.

प्रस्तुत परीक्षेचा निकाल विविध मा. न्यायालयात/मा. न्यायाधिकरणात दाखल न्यायिक प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामुळे उशीर झाला निकालाला.

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२४ - साठी चालू घडामोडी Batch 🔥 आज ऑफर फीस 99 रुपये आहे. 🔥 ऍडमिशन @Kiransuryawanshi77 👉🏻Gpay/phone pay No:- 8668913807

प्रसिद्धपत्रक 🔥🔥🔥
प्रसिद्धपत्रक 🔥🔥🔥

3a45c403-92e2-4211-8afa-71bad42a1a07.pdf1.31 MB

जाहिरात क्रमांक ०४९/२०२४ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/result_of_exam/11 https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

दुय्यम निरीक्षक/मुद्रांक निरीक्षक (SR/SI) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणीपत्र सादर केल्याने सद्यस्थितीत पदोन्नतीची कार्यवाह
दुय्यम निरीक्षक/मुद्रांक निरीक्षक (SR/SI) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणीपत्र सादर केल्याने सद्यस्थितीत पदोन्नतीची कार्यवाही स्थगित आहे 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

📌गट ब आणि गट क पूर्व चालू घडामोडी विश्लेषण अभ्यासासाठी खूप महत्वाचे आहे
📌गट ब आणि गट क पूर्व चालू घडामोडी विश्लेषण अभ्यासासाठी खूप महत्वाचे आहे

🔥 MPSC राजपत्रित नागरी सेवा पूर्व व मुख्य परीक्षा तसेच UPSC पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त! 🌿 " प्राकृतिक भूगोल " (Physic
🔥 MPSC राजपत्रित नागरी सेवा पूर्व व मुख्य परीक्षा तसेच UPSC पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त! 🌿 " प्राकृतिक भूगोल " (Physical Geography) - सूर्यमाला, पृथ्वी, पृथ्वीचे अंतरंग, भूरूपशास्त्र, सागरशास्त्र, हवामानशास्त्र आणि मानवी भूगोलासह....! 🎯One Stop solution 🎯 संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध....! 🔥 प्रथम आवृत्ती 🔥 ✍️ लेखक: प्रेमराज चव्हाण सर 📝 संपादक: दिलीप खाटेकर सर 🎯 ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी लिंक https://youthbookcenter.com/e/STEP-UP-ACADEMY/step-up-prakrutik-bhugol-by-premraj-chavan-mtk5nde