fa
Feedback
𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

رفتن به کانال در Telegram

💫 "WE ARE HERE TO MAKE EDUCATION AFFORDABLE"

نمایش بیشتر
6 972
مشترکین
+324 ساعت
+47 روز
+1630 روز
آرشیو پست ها
UPSC Prelims 2026 GS Paper - 1 (Bilingual).pdf21.85 MB

आज झालेला UPSC पूर्व परीक्षा 2026 GS पेपर जॉईन @Thesteelframeofmpsc

‼️चालू घडामोडी बॅच मध्ये ‼️ 🔷Batch चा कालावधी 1 जाने 2025 ते डिसेंबर 2026✅ 👉🏻1 जाने 2025 ते डिसेंबर 2025 नोट्स उपलब्ध करून दिली आहे . 👉🏻पुढील नोटस जुन 2026 पर्यंत लवकरच उपलब्ध करुण देण्यात येतील. ♦️जाने फेब्रुवारी 2026:- 26/27 मे 🔷मार्च एप्रिल 2026:- 5 जून पर्यत फीस 100 रुपये 🔵 PAYMENT DETAILS:-👇 या 8668913807 ( kiran M Suryawanshi) मोबाईल नंबर वर Gpay , phone pay, payment करून Payment चा Screen shot खालील Telegram ID वरती Transactions id सोबत पाठवा 🆔 :-@Kiransuryawanshi77

MPSC Original OMR sheet याची Print काढून test सोडवण्यासाठी वापर करा Without Watermark Join @Thesteelframeofmpsc

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2025
मराठी व इंग्रजी पेपर
आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध झाला आहे. Join @Thesteelframeofmpsc

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2025
सामान्य अध्ययन व बुद्धीमत्ता चाचणी पेपर
आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध झाला आहे. Join @Thesteelframeofmpsc

लोक आजकाल स्वतःचं टेन्शन आणि स्ट्रेस एका पदकासारखं मिरवतात.... मी खूप बिझी आहे, मला खूप टेन्शन आहे असं सांगण्यात लोकांना एक खोटा अहंकार मिळतो.... पण वास्तवाचा आरसा सांगतो की टेन्शन घेणे हा जगातला सर्वात भिकारडा आणि स्वतःला आतून पोखरून काढणारा उद्योग आहे. तुम्हाला वाटतं की एखाद्या गोष्टीची रात्रभर चिंता केल्याने किवा ओव्हरथिकिग केल्याने तो प्रॉब्लेम सुटणार आहे? अजिबात नाही... तुमच्या चितेने बँकेचा ईएमआय भरला जात नाही...तो प्रॉब्लेम फक्त तुमच्या डोक्यात कॅन्सरसारखा वाढत असतो... इथून पुढे फक्त एक महिना स्वतःवर एक भयंकर प्रयोग करून बघा....बेफिकीर किवा उडाणटप्पू अजिबात व्हायचं नाहीये... काम शंभर टक्के जीव ओतून करायचं, पण त्यातली भावनिक गुंतागुंत मुळापासून मारून टाकायची...धंदा आणि आयुष्य हा बुद्धीबळाचा डाव आहे, तो रडत नाही तर थंड डोक्याच्या क्लृप्त्या लावून खेळायचा असतो...एखादा डाव फसला? नुकसान झालं? तिथे छाती बडवत बसण्याऐवजी अत्यंत निर्दयीपणे स्वतःला विचारा की आता माझा पुढचा मूव्ह काय असेल... पुढचे ३० दिवस विश्वाचा जनरल मॅनेजर या पदावरून स्वतःचा राजीनामा द्या! जे तुमच्या कंट्रोलमध्ये नाही त्याच्याबद्दल विचार करणं मेंदूतून डिलीट करा...तुम्ही स्वतःला जगाचे तारणहार समजणं बंद करा... एखादं काम आज नाही झालं, तर आभाळ कोसळणार नाहीये हा निर्वावलेपणा अंगी बाणवा...भावनांना सुट्टी द्या आणि एका मशिनीसारखे कामाला लागा. रिझल्टची चिता करणं ज्या क्षणी तुम्ही सोडता, त्या क्षणी तुमची काम करण्याची स्पीड आणि निर्णय घेण्याची ताकद दहा पटीने वाढते.... टेन्शनने आजवर कुणाचीही चूल पेटलेली नाही, चूल पेटते ती फक्त तुमच्या प्रैक्टिकल अॅक्शनवर. हा एक महिना फालतू अपेक्षांचं ओझं उतरवून फक्त एक्झिक्यूशनवर फोकस करा, तुमचं आयुष्य मुळापासून बदललेलं दिसेल... चिंता, टेन्शन घेणे म्हणजे जे संकट अजून आलेलंच नाही, त्याचं आगाऊ व्याज भरत बसणं होय.....वास्तवाशी भिडताना छातीत घडघड नाही, तर डोक्यात फक्त आणि फक्त कॅल्क्युलेशन पाहिजेत !

♦️जा. क्र. १३२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद
♦️जा. क्र. १३२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

📌 महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे प्रश्न व समस्या जाणून घेण्यासाठी आपल्या भेटीसाठी दि. 23 मे रोजी फडके हॉल ये
📌 महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे प्रश्न व समस्या जाणून घेण्यासाठी आपल्या भेटीसाठी दि. 23 मे रोजी फडके हॉल येथे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी, प्रश्न तसेच विविध विषयांवरील मते आपण या फॉर्मच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून संबंधित प्रश्न कार्यक्रमामध्ये मांडता येतील. 💌आपला सहभाग आणि अभिप्राय विद्यार्थ्यांच्या हितासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. 📞अभिप्राय खालील लिंकवर क्लिक करून आपण देऊ शकता👇👇👇👇👇 👉🏻https://form.svhrt.com/6a0e814b86fd093458a0e22e

जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध 😊... परीक्षेचा दिनांक : १२ जुलै २०२६✌🏻 अर्ज करण्याचा अंतिम दिनांक: ४ जून २०२६ Join 👉 @mpsc_achieverss

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा
सुधारित परीक्षा योजना

लिपिक-टंकलेखक संवर्गाकरीता प्रतिक्षा यादी ठेवण्याबाबत आयोगाने निर्णय घेतला आहे

महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा - सुधारित परीक्षा योजनेसंदर्भात शुध्दीपत्रक / प्रसिद्धीपत्रक Join @mpscguidnce
महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा - सुधारित परीक्षा योजनेसंदर्भात शुध्दीपत्रक / प्रसिद्धीपत्रक Join @mpscguidnce

♦️विद्यार्थांच्या मागणीनुसार आपण आपली चालू घडामोडी बॅच सुरु करत आहोत. ज्यामध्ये १ जाने 2025 ते डिसेंबर 2026 अशा दोन वर्षाच्या चालू घडामोडी नोट्स मिळतील ⚠️ नोट्स दर्जा High Quality आणि पानांची संख्या कमी. 🔷 आगोदरच्या ज्या नोट्स आहेत त्यावर एक नवीन Audio लेक्चर देऊन त्यात महत्वाचे Revision करून इतर माहितीला काट मारु.( ऑक्टोबर 2025 पर्यत उपलब्ध आहेत नोट्स ) 👉🏻नोव्हेबर , डिसेंबर 2025 च्या नोट्स:- 21 मे ला उपलब्ध होतील 👉🏻जाने फ्रेबु 2026 :-25 मे उपलब्ध होतील. ♦️फीस 150 रुपये ✅ 🔵 PAYMENT DETAILS:-👇 या 8668913807 ( kiran M Suryawanshi) मोबाईल नंबर वर Gpay , phone pay, payment करून Payment चा Screen shot खालील Telegram ID वरती Transactions id सोबत पाठवा 🆔 :-@Kiransuryawanshi77 Telegram @Thesteelframeofmpsc

⚠️ ऑनलाईन एक्साम बदल तूर्तास तरी आयोगात कोणताही निर्णय नाही ✅ @Thesteelframeofmpsc