𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖
رفتن به کانال در Telegram
6 967
مشترکین
+324 ساعت
+47 روز
+1630 روز
آرشیو پست ها
ऑफलाईन परीक्षेसाठी प्रयत्न, चर्चा, तुमचे मौल्यवान सल्ले ह्यासाठी या प्लॅटफॉर्म चा चांगल्या प्रकारे प्रभावी वापर करा.
जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत हा ग्रुप पोहचवा,
लढाई प्रत्येक प्रामाणिक उमेदवाराची आहे, उमेदवारांनीच एकत्रित प्रयत्न करावे लागणार आहेत.
https://t.me/+3A_x_kLGdkVhNGE1
परीक्षा आता वर्षातून दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेळा
तसेच
पूर्व परीक्षा आता ऑनलाइनच!
@Thesteelframeofmpsc
सन २०२७ पासून राज्य सेवा मुख्य परीक्षेमधील वैकल्पिक विषय वगळण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
सन २०२७ पासून राज्य सेवा मुख्य परीक्षेमधील वैकल्पिक विषय वगळण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
हे सर्वांनी मेल करा आयोगाला ☑️
बातमी आयोगात 15 मिनटात पोहचेल News चॅनल वर दिली आहे ☑️
उद्या मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे गणेश कला क्रीडा रंगमंच, पुणे येथे येणार आहेत. आ. अभिमन्यू पवार साहेब देखील सकाळी 11:00 वाजता विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांच्या अनुषंगाने भेटीसाठी तिथे उपलब्ध असतील. यावेळी ते गट-क ऑफलाईन मागणीबाबत मा. मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करतील. मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या मागणीची तीव्रता दाखवून द्या.
#Combine परीक्षेनंतर म्हणजेच १४ जून नंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब स्पर्धा परीक्षा उमेदवारांसोबत संवाद साधणार आहेत....!
धन्यवाद अभिमन्यू पवार साहेब....🙏
जास्तीत जास्त तुमच्या मागण्या खालील ट्विट मध्ये मांडा.. 🙏🙏
https://x.com/i/status/2070151818898767950
ह्या जागा आणि तलाठी नंतर ऍंड होतील का हा प्रश्न अनुतरित
सासू साठी भांडण झाले अन् सासूच वाट्याला आली...😅🤦♂🤦♂😂
#Group C
जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 – जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
पदसंख्या : 2619
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 जुलै 2026
परिक्षेचा दिनांक : 27 सप्टेंबर 2026 पासून
✅ *राज्यसेवा मुख्य परीक्षा - वेळापत्रक....*
✅ *3 ऑक्टोबर* – भाषा पेपर 1 व 2
✅ *4 ऑक्टोबर* – निबंध
✅ *17 ऑक्टोबर* – सामान्य अध्ययन 1 व 2
✅ *18 ऑक्टोबर* – सामान्य अध्ययन 3 व 4
✅ *24 ऑक्टोबर* – वैकल्पिक विषय पेपर 1 व 2
🎯 *मुख्य परीक्षेतील यशासाठी तीन महत्त्वाचे घटक*
Optional + Essay + Ethics = उच्च गुणांची गुरुकिल्ली
Motivation of the day
असावा एक छंद
........... जिरे पर्यंत!
फक्त सरकारी नौकरी....
#GovJob दिनेश मुंडे( PSI)
Motivation of the day
असावा एक छंद
........... जिरे पर्यंत!
फक्त सरकारी नौकरी....
#GovJob दिनेश मुंडे
