fa
Feedback
MPSC GS By Om Pakhare

MPSC GS By Om Pakhare

رفتن به کانال در Telegram

राज्यसेवा,संयुक्त गट ब , गट क,सरळसेवा परीक्षांतील सर्व विषयांची तयारी. By - ओमप्रकाश पाखरे, संचालक- दीपस्तंभ MPSC अकॅडमी, अमरावती. राज्यसेवा मुलाखत 2 वेळा इतिहास NET 4 वेळा , SET लेखक - प्राचीन भारताचा इतिहास,शहीद भगतसिंह

نمایش بیشتر
450
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز
آرشیو پست ها
🔴 महत्वाचे आहे लक्षात ठेवा 🔴 ◾भारतातील पहिले पुस्तकांचे गाव कोणते ? – भिलार (जिल्हा सातारा) ◾भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते ? – ‘द बेंगाल गॅझेट ‘ (१७८०) ◾भारतातील पहिले हरित शहर कोणते ? – आगरतला (त्रिपुरा) ◾भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते ? – मुंबई (१९२७) ◾भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र – दिल्ली ◾भारतातील पहिले आधार गाव – टेंभली (नंदूरबार) ◾भारतातील पहिली फूड बँक – दिल्ली ◾भारतातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड ◾भारतातील पहिले जैव – सांस्कृतिक पार्क – भुवनेश्‍वर ◾भारतातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य – आंध्रप्रदेश ◾भारतातील पहिले न्यायालय – कोलकत्ता (Bharatatil pahile nyayalay ) ◾भारतातील पहिले बाल न्यायालय – दिल्ली ◾भारतातील पहिले महिला न्यायालय – आंधप्रदेश ◾भारतातील पहिले हवामान संशोधन केंद्र – पुणे ◾भारतातील पहिली ऑनलाईन ब्रेल लायब्ररी – मुंबई ◾भारतातील पहिली संत्रा वायनरी – सावरगाव (नागपूर) ◾भारतातील पहिले कृषी विद्यापीठ – जी. बी. पंत कृषी विद्यापीठ, पंतनगर. उत्तर प्रदेश ◾भारतातील पहिले सोलर सिटी – मलकापूर (सातारा) Join- https://t.me/csatguptasir

◆Daily The Hindu Vocabulary◆ 1. PALLIATIVE (ADJECTIVE): (वेदना शामक): Soothing Synonyms: Alleviating, Sedative Antonyms: Intensifying Example Sentence: Many old medicines are only palliative. 2. DEFER (VERB): (योग्यता स्वीकार करणे): Yield Synonyms: Submit, Give way Antonyms: Stand up to Example Sentence: He deferred to Teresa's superior knowledge. 3. DISCERNIBLE (ADJECTIVE): (नमूदार): Visible Synonyms: Detectable, Perceptible Antonyms: Imperceptible Example Sentence: The scandal had no discernible effect on his career. 4. CONSUMMATE (ADJECTIVE): (उत्तम): Perfect Synonyms: Exemplary, Supreme Antonyms: Imperfect Example Sentence: She dressed with consummate elegance. 5. HURL (VERB): (वेगाने फेकणे): Throw Synonyms: Toss, Fling Antonyms: Catch Example Sentence: Rioters hurled a brick through the windscreen. ⭐️⭐️⭐️⭐️🔴⭐️⭐️⭐️⭐️ https://t.me/csatguptasir

🎯 आगामी काळात होणाऱ्या केंद्र शासनाच्या ✅ SSC : CHSL, CGL, MTS, STENO ✅ RAILWAY : NTPC, GROUP- D ✅RRB : PO, ASSISTANT या परी
🎯 आगामी काळात होणाऱ्या केंद्र शासनाच्या ✅ SSC : CHSL, CGL, MTS, STENO ✅ RAILWAY : NTPC, GROUP- D ✅RRB : PO, ASSISTANT या परीक्षांसाठी नवीन बॅच : जून 2024 बॅच टाईम सकाळी व संध्याकाळी राहील. 💯 ऑफलाईन बॅच सोबत ऑनलाइन बॅच मोफत..... 👉नवीन बॅच साठी नावनोंदणी सुरू....... 📱 7038615693

धर्माच्या बाबतीत राजा राममोहन रॉय यांचे विचार उपयुक्ततावादी होते.लोक त्यांना....... चे शिष्य म्हणत.
Anonymous voting

राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक कोण?
Anonymous voting

भारताची राज्यघटना अमलात येण्यापूर्वी भारतातील किती उच्च न्यायालयांना रीट काढण्याचा अधिकार होता?
Anonymous voting

सार्वजनिक क्षेत्रात सर्वांना नोकरीची समान संधी असेल.अशा प्रकारची तरतूद भारताच्या राज्यघटनेतील ... .....या कलमांमध्ये केली आहे.
Anonymous voting

पोलीस भरती बॅच. 10 जूनपासून सुरू.
पोलीस भरती बॅच. 10 जूनपासून सुरू.

♦️थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र सलग दुसर्‍या वर्षी‌ पहिल्या क्रमांकवर..
♦️थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र सलग दुसर्‍या वर्षी‌ पहिल्या क्रमांकवर..

दांडी यात्रेमध्ये महात्मा गांधींनी स्वतः .........सत्याग्रहींची निवड केली होती.
Anonymous voting

दांडी यात्रेमध्ये महात्मा गांधींनी .... ..सत्याग्रहींची स्वतः निवड केली होती.
Anonymous voting

भाषावार प्रांतरचनेसाठी स्थापन करण्यात आलेल्या जे. पी. व्ही.समितीचे अध्यक्ष कोण होते ?
Anonymous voting

1908 मध्ये मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात .........यांनी मराठी प्रदेशाच्या एकत्रीकरणाचा उल्लेख केला.
Anonymous voting

photo content

🌏 चक्रीवादळ रेमल.. ━━━━━━༺༻━━━━━━
🌏 चक्रीवादळ रेमल.. ━━━━━━༺༻━━━━━━

photo content

UPSC CDS-2 2024 Notification 459 Postshttps://t.me/csatguptasir

आज अक्षय तृतीया, साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक सुंदर मुहूर्त..!! आपल्या आयुष्यात “अक्षय” सुख,धनसंपदा ,मैत्री आणि आरोग्य लाभो,
आज अक्षय तृतीया, साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक सुंदर मुहूर्त..!! आपल्या आयुष्यात “अक्षय” सुख,धनसंपदा ,मैत्री आणि आरोग्य लाभो, हिच ईश्वर चरणी प्रार्थना..!! "अक्षय राहो धनसंपदा, अक्षय राहो शांती.. अक्षय राहो मनामनातील, प्रेमळ निर्मळ नाती.. अक्षय तृतीयेच्या मनपूर्वक शुभेच्छा..!" Vijay Gupta Reasoning and Math's Amravati 7038615693.