🚨🚔 "KHAKI" 🚨🚔 ONLINE ACADEMY BY GANESH SHINDE SIR
पोलीस भरती, तलाठी भरती सर्व सरळसेवा भरती update आणि महत्वाच्या नोट्स, जॉईन KHAKI अँप-: https://play.google.com/store/apps/details?id=com.maharana.pratap.academy.pune संपर्क- आरती पडवळ मॅडम/विक्रांत पडवळ सर महाराणा अकॅडमी मंचर संपर्क- 7020521901
نمایش بیشتر2 485
مشترکین
+524 ساعت
+307 روز
+4230 روز
- مشترکین
- پوشش پست
- ER - نسبت تعامل
در حال بارگیری داده...
معدل نمو المشتركين
در حال بارگیری داده...
Photo unavailableShow in Telegram
महाराष्ट्रात होणारं साहिवाल गायींचे हब.. पुण्यात महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा राज्यातील पहिला प्रकल्प 👍👆
➖➖➖➖➖➖➖➖➖
🆘JOIN TELEGRAM :-
https://t.me/MPSC_ONLY
👍 3
Photo unavailableShow in Telegram
वावर हीच पॉवर! सातबाऱ्यावर आता लागेल आईचेहे नाव.❤️
भूमी अभिलेख विभागाचा पुढाकार, सहा महिन्यात सुविधा
👍 3
भारतातील राज्य - प्रमुख महोत्सव
लोहरी - हरियाणा
हॉर्नबील - नागालँड
लोसर महोत्सव - लडाख
चांदोबी, यांगली महोत्सव - आसाम
सोलुंग महोत्सव - अरुणाचल प्रदेश
चपचार कुट महोत्सव - मिझोरम
उगाडी महोत्सव - कर्नाटक
नवरात्री महोत्सव - गुजरात
पोंगल महोत्सव - तामिळनाडू
गंगऔर महोत्सव - राजस्थान
रथ यात्रा - ओडिसा
ओनम महोत्सव - केरळ
लोकरंग उत्सव - मध्यप्रदेश
बोनलू महोत्सव - तेलंगणा
👍 1
📚 आजची साम टीव्ही ची बातमी आहे.
👍 बाकी तुम्ही 6 ते 10 जून च्या तयारीत रहावे.
Indian Premier League(IPL) 2024
• आवृत्ती - 17 वी
• सुरुवात - 2008
• आयोजक - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI)
• अंतिम सामन्याचे ठिकाण - एम ए चिदंबरम (चेपॉक) स्टेडियम, चेन्नई.
• विजेता - कोलकता नाईट रायडर्स
(कर्णधार - श्रेयस अय्यर)
• उपविजेता - सनराईज हैदराबाद
(कर्णधार - पॅट कमिन्स)
• पहिला विजेता - राजस्थान रॉयल्स
(कर्णधार - शेन वॉर्न)
• प्लेअर ऑफ द मॅच - मिशेल स्टार्क (KKR)
• प्लेअर ऑफ द सिरीज - सुनील नरीन (KKR)
• सर्वाधिक धावा - विराट कोहली - 741(RCB)
• सर्वाधिक विकेट्स - हर्षल पटेल - 24(KXIP)
• इमर्जिंग प्लेयर - नितीश रेड्डी(SRH)