cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

ज्ञानसागर~ GK [OFFICIAL] पोलीस & राज्यसेवा

Join 👉 @Quiz_kadam 🔶 विज्ञान 🔶 चालुघडामोडी 🔷 Gk & Q paper PDF 🔷 All Quiz 🔶 TCS, IBPS पॅटर्न नुसार Join Quiz group 👇 t.me/+SivclH01-VU3NDBl चॅनेल आवडल्यास तुमच्या मित्रांना पण ऍड करा व लिंक share करा संपर्क - @Navnath_kadam_1020

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
2 072
مشترکین
+324 ساعت
+187 روز
+18030 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

🔹 कृषी,मृदा आणि जलसिंचन 🔹 🌻 भारतामध्ये दर .................. वर्षांने पशुगणना होते ? (PSI 2011)Anonymous voting
  • 🔴 दहा
  • 🔵 बारा
  • ⚪ सात
  • ⚫ पाच
  • ✍️ Navnath kadam 💞 Naveen
0 votes
🔹कृषी, मृदा आणि जलसिंचन🔹 🌻 खालीलपैकी कोणती संज्ञा गाळाच्या जमिनीशी संबंधित नाही ? (ASO 2011)Anonymous voting
  • 🔴 खादर
  • 🔵 भांगर
  • ⚪ भाबर
  • ⚫ रेगुर
  • ✍️ Navnath kadam 💞 Naveen
0 votes
🔹कृषी, मृदा आणि जलसिंचन🔹 🌻 ...…...…..….मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे ?Anonymous voting
  • 🔴 काळी कापसाची मृदा
  • 🔵 तांबडी मृदा
  • ⚪ गाळाची मृदा
  • ⚫ जांभी मृदा
  • ✍️ Navnath kadam 💞 Naveen
0 votes
🔹कृषी, मृदा आणि जलसिंचन🔹 🌻 खालीलपैकी सत्य विधान कोणते आहे ? (STI 2015)Anonymous voting
  • 🔴 पश्चिम राजस्थानच्या वाळवंटात आढळणाऱ्या मृदेस रेह अथवा कल्लार म्हणतात
  • 🔵 भांगर मृदा नदीजवळ गाळाच्या संचयनाने तयार होते
  • ⚪ खादर मृदा हिमालयाच्या पायथ्याशी आढळते
  • ⚫ वरील सर्व बरोबर
  • ✍️ Navnath kadam 💞 Naveen
0 votes
🔹 कृषी,मृदा आणि जलसिंचन 🔹 ............... हे राज्य तंबाखू उत्पादनात अग्रेसर आहे ? (PSI 2011)Anonymous voting
  • 🔴 आंध्रप्रदेश
  • 🔵 महाराष्ट्र
  • ⚪ कर्नाटक
  • ⚫ गुजरात
  • ✍️ Navnath kadam 💞 Naveen
0 votes
👍 2
🔹कृषी, मृदा आणि जलसिंचन🔹 🌻 खारट आणि क्ष|रिय मृदेस दुसऱ्या कोणत्या नावानेसुद्धा ओळखतात ? (Combine B 2020)Anonymous voting
  • 🔴 वाळवंटीय मृदा
  • 🔵 चोपण मृदा
  • ⚪ पाणथळ आणि दलदलीची मृदा
  • ⚫ चेस्टनट किंवा राखाडी तपकिरी मृदा
  • ✍️ Navnath kadam 💞 Naveen
0 votes
🔹 कृषी,मृदा आणि जलसिंचन 🔹 🌻 खालीलपैकी कोणती वाक्ये आर्टशियन विहरी संदर्भात सत्य आहेत ? (STI 2013)Anonymous voting
  • 🔴 ही एक वाळवंटातील कोरडी विहीर आहे
  • 🔵 अशा विहरी नैसर्गिक तेल पुरवतात
  • ⚪ या विहरी नैसर्गिक वायू पुरवतात
  • ⚪ वरील कोणतेही नाही
  • ✍️ Navnath kadam 💞 Naveen
0 votes
🔹 कृषी,मृदा आणि जलसिंचन 🔹 🌻 खालीलपैकी चूक जोडी ओळखा (Combine B 2019)Anonymous voting
  • 🔴 गाई --------------- गिर
  • 🔵 म्हैस -------------- मेहसाणा
  • ⚪ शेळी -------------- जमुनापारी
  • ⚫ बैल ----------------- गड्डी
0 votes
🔹 कृषी,मृदा आणि जलसिंचन 🔹 🌻 चूक जोडी ओळखा (PSI 2013)Anonymous voting
  • 🔴 गहू -------------- बन्सी
  • 🔵 ज्वारी ------------ सुवर्णा
  • ⚪ तांदूळ ------------ चिनोर
  • ⚫ ताग ------------- लक्ष्मी
  • ✍️ Navnath kadam 💞 Naveen
0 votes