8738A BA YCMOU B RAGHUNATH COLLEGE PARBHANI
رفتن به کانال در Telegram
358
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+27 روز
+630 روز
آرشیو پست ها
https://meet.google.com/zqv-iiyk-usv?authuser=0&pli=1
विद्यार्थी सेवा विभाग - नोंदणी कक्षामार्फतऑनलाईन प्रवेशासंदर्भातील विद्यार्थी, पालक आणि अभ्यासकेंद्रांना येणाऱ्या
अडचणींचे निराकरण करण्यासाठी दररोज दुपारी १२:३० ते ०१:३० या वेळेत Google Meet द्वारे ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात येते. (पहिला व तिसरा शनिवार व सर्व रविवार तसेच शासकीय व विद्यापीठाच्या सुट्ट्या वगळता)
*सदर बाबतीत आपल्या विभागीय केंद्राअंतर्गत येणाऱ्या सर्व अभ्यासकेंद्राना / अभ्यासकेंद्रांच्या ग्रुपवर कळवावे.*
20240709 Notification Verification Scan Copy Reval May 2024.pdf4.84 KB
👉 सोबत जोडलेल्या तक्त्याप्रमाणे नांदेड विभागीय केंद्रावर मे/जून २०२४ मध्ये संपन्न झालेल्या परीक्षा गैरप्रकार समितीचे (Copy Case Committee) आयोजन दि. १२ जून ते १४ जून २०२४ दरम्यान करण्यात आलेले आहे. दि. १२ जून आणि १३ जून २०२४ रोजी बी.ए. आणि बी.कॉम या शिक्षणक्रमाच्या तर दि. १४ जून २०२४ रोजी इतर सर्व शिक्षणक्रमाच्या विद्यार्थ्यासाठी समितीचे कामकाज चालेल. तरी सकाळी ११ ते सायं ५ वाजेपर्यंत या वेळेत विद्यार्थ्यांनी आपली बाजू मांडण्यासाठी समिती समोर उपस्थित रहावे. सदरची सूचना अभ्यासकेंद्रांनी संबंधित विद्यार्थ्यांना द्यावी, ही विनंती... धन्यवाद 🙏
