fa
Feedback
SE TE BE Computer Engineering

SE TE BE Computer Engineering

رفتن به کانال در Telegram

IMPORTANT DISCLAIMER All content shared on this Telegram channel is for educational and informational purposes only. Promotions | Help? Use. @Contact_us_Pointer

نمایش بیشتر
9 114
مشترکین
-224 ساعت
+67 روز
+17230 روز
آرشیو پست ها
✅ 𝗠𝟯 𝗖𝗢𝗠𝗣 & 𝗔𝗜𝗠𝗟 𝗜𝗺𝗽 𝗪𝗶𝘁𝗵 𝗦𝗼𝗹𝘂𝘁𝗶𝗼𝗻 ✅ M3 COMP & AIML 📘 M3 IMP With Solution 🔥 📘 20 + Easy Marks 📘
✅ 𝗠𝟯 𝗖𝗢𝗠𝗣 & 𝗔𝗜𝗠𝗟 𝗜𝗺𝗽 𝗪𝗶𝘁𝗵 𝗦𝗼𝗹𝘂𝘁𝗶𝗼𝗻 ✅ M3 COMP & AIML 📘 M3 IMP With Solution 🔥 📘 20 + Easy Marks 📘Perfect for quick revision 📘 Step-by-step solutions 📘 Conceptual clarity & easy-to-follow explanations 𝗖𝗹𝗶𝗰𝗸 𝗢𝗻 𝗕𝗲𝗹𝗼𝘄 𝗟𝗶𝗻𝗸 𝗧𝗼 𝗔𝗰𝗰𝗲𝘀𝘀 𝗣𝗱𝗳 https://pdfbyvp.rpy.club/lm/g6BU8xZAi9 https://pdfbyvp.rpy.club/lm/g6BU8xZAi9 𝗗𝗢𝗪𝗡𝗟𝗢𝗔𝗗 𝗣𝗗𝗙 𝗡𝗢𝗪 𝟱𝟬% 📴 🥳 # 𝗣𝗗𝗙 𝗕𝗬 𝗩𝗣 ✅ 𝙴𝚊𝚜𝚢 𝙿𝚛𝚎𝚙

ऑक्टोबर २०२४ या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी फोटोकॉपी आणि रिव्होल्युशन साठी अर्ज केलेला आहे अशा विद्यार्थ्यांना पण कॅरी ऑन साठी संधी... जे विद्यार्थी फोटोकॉपी आणि रिव्होल्युशन नंतर पात्र होतील अश्या विद्यार्थ्यांना कॅरी ऑनची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल... हा निकाल लागल्यानंतर ४ दिवसाच्या आत महाविद्यालयांनी ऑनलाईन पद्धतीने या विद्यार्थ्यांची प्रक्रिया करावी... बाकी सर्व गोष्टी या परिपत्रकामध्ये दिलेले आहेत. परिपत्रक पाहण्यासाठी 👇 https://www.instagram.com/p/DG73l2Pz6B7/?igsh=NWpuM3kxbzZiZjgy 🪀 For Engineering Quick Updates https://whatsapp.com/channel/0029Va9w1Hg7IUYcmaeMnH1a

✅ Interview Cheat Sheet
Interview Cheat Sheet

✅ Carry On Confusion Cleared by SPPU Circular No : 38/2025 with updated 🪀 For Engineering Quick Updates https://whatsapp.com
✅ Carry On Confusion Cleared by SPPU Circular No : 38/2025 with updated 🪀 For Engineering Quick Updates https://whatsapp.com/channel/0029Va9w1Hg7IUYcmaeMnH1a

photo content

✅ The GATE 2025 Response Sheet & Answer Key Out🎯Now, you can check your answers, calculate your probable marks, and estimate your rank before the results are announced #GATE_2025 ✅ Response Key released. https://goaps.iitr.ac.in/login 🪀 For Engineering Jobs Quick Updates https://whatsapp.com/channel/0029Va9w1Hg7IUYcmaeMnH1a

🔰पुणे युनिव्हर्सिटीच्या फोटोकॉपी आणि पुनर्मूल्यांकन (Revaluation) प्रक्रियेतील बदलांविषयी माहिती खालीलप्रमाणे आहे: ✅ फोटोकॉपी तुम्ही तुमच्या स्टुडंट प्रोफाइल सिस्टममध्ये लॉग इन करून तुमच्या विषयानुसार फोटोकॉपी पाहू शकता. ✅ पुनर्मूल्यांकन (Revaluation): तुम्हाला फोटोकॉपी मिळाल्यानंतर, ती कॉलेजमध्ये जमा करायची आहे. ✅ तुम्ही अर्ज खालील दोन कारणांसाठी करू शकता: तुम्ही मोजलेले मार्क्स आणि प्रत्यक्ष मार्क्स जुळत नसल्यास. पेपरमधील एखादा प्रश्न तपासला गेला नसल्यास. कॉलेज तुमचा अर्ज आणि पेपरची तपासणी करेल. जर कॉलेजला मार्क्स वाढण्याची शक्यता वाटली, तर ते पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू करेल. कॉलेजला हे काम ५ दिवसांच्या आत करावे लागेल. ✅ महत्वाचे मुद्दे: पुनर्मूल्यांकन करायचे की नाही, हे आता कॉलेज ठरवणार आहे. फक्त मार्क्सची Counting आणि पेपर तपासला आहे की नाही, ह्या दोन गोष्टी तपासल्या जातील. उदा. एखाद्या प्रश्नाचे उत्तर बरोबर असूनही कमी मार्क्स मिळाले असतील, तरीही त्याचे पुनर्मूल्यांकन होणार नाही. तुम्ही तुमच्या कॉलेजच्या शिक्षकांकडून पेपर नक्की तपासून घ्या, मार्क्स वाढण्याची शक्यता आहे का ते पडताळा. 🪀 For Engineering Quick Updates https://whatsapp.com/channel/0029Va9w1Hg7IUYcmaeMnH1a

✅ Photocopy IMP Update 2025 Click here to view 👇 https://whatsapp.com/channel/0029Va9w1Hg7IUYcmaeMnH1a अत्यंत महत्त्वाचे
Photocopy IMP Update 2025 Click here to view 👇 https://whatsapp.com/channel/0029Va9w1Hg7IUYcmaeMnH1a अत्यंत महत्त्वाचे

+4
Enginnering Mathematics 3 - Technical.pdf

Enginnering Mathematics 3 - Technical.pdf

Principles of Programming Languages - Technical.pdf

F_E_2019_PATTERN_INSEM_EXAM_TIMETABLE_FOR_MAR_2025_1_watermark.pdf7.11 KB

INSEM S.E.(2019-PAT. (1).pdf7.51 KB

Insem T.E.(2019 PATT) (1).pdf7.85 KB

BE INSEM TIMETABLE (1).pdf10.06 KB

Circular No38,2025 (2).pdf2.04 MB

Enginnering Mathematics 3 - Technical.pdf

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Wed, 19 Feb, 2025 शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ⛳
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Wed, 19 Feb, 2025 शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ⛳

✅ Carry On latest Update 2025 Click here to view 👇 https://www.instagram.com/p/DF8J1DozVQg/?igsh=OHY1cno5MW1lYm53
✅ Carry On latest Update 2025 Click here to view 👇 https://www.instagram.com/p/DF8J1DozVQg/?igsh=OHY1cno5MW1lYm53