Digital JK Academy
رفتن به کانال در Telegram
नमस्कार, Digital JK Academy या चँनेलच्या माध्यमातून नोकर भरती संदर्भात सर्वच माहिती शिकू या! त्यात जाहिराती पासून ते निकालापर्यत अचूक मार्गदर्शन.. By Jaypal Sir : 9921273558 (Only Whatsapp) Keep Learning 😊
نمایش بیشتر8 486
مشترکین
+624 ساعت
+427 روز
+10330 روز
در حال بارگیری داده...
کانالهای مشابه
ابر برچسبها
هیچ دادهای
مشکلی وجود دارد؟ لطفاً صفحه را تازه کنید یا با مدیر پشتیبانی ما تماس بگیرید.
اشارات ورودی و خروجی
---
---
---
---
---
---
جذب مشترکین
سپتامبر '26
سپتامبر '26
+30
در 0 کانالها
اوت '26
+177
در 0 کانالها
Get PRO
ژوئیه '26
+63
در 0 کانالها
Get PRO
ژوئن '26
+21
در 0 کانالها
Get PRO
مه '26
+44
در 0 کانالها
Get PRO
آوریل '26
+24
در 0 کانالها
Get PRO
مارس '26
+10
در 0 کانالها
Get PRO
فوریه '26
+12
در 0 کانالها
Get PRO
ژانویه '26
+38
در 0 کانالها
Get PRO
دسامبر '25
+63
در 0 کانالها
Get PRO
نوامبر '25
+22
در 0 کانالها
Get PRO
اکتبر '25
+93
در 0 کانالها
Get PRO
سپتامبر '25
+129
در 1 کانالها
Get PRO
اوت '25
+31
در 0 کانالها
Get PRO
ژوئیه '25
+23
در 0 کانالها
Get PRO
ژوئن '25
+7
در 0 کانالها
Get PRO
مه '25
+7
در 0 کانالها
Get PRO
آوریل '25
+4
در 0 کانالها
Get PRO
مارس '25
+13
در 0 کانالها
Get PRO
فوریه '25
+114
در 1 کانالها
Get PRO
ژانویه '25
+58
در 1 کانالها
Get PRO
دسامبر '24
+272
در 2 کانالها
Get PRO
نوامبر '24
+100
در 2 کانالها
Get PRO
اکتبر '24
+403
در 1 کانالها
Get PRO
سپتامبر '24
+202
در 2 کانالها
Get PRO
اوت '24
+160
در 3 کانالها
Get PRO
ژوئیه '24
+178
در 2 کانالها
Get PRO
ژوئن '24
+115
در 2 کانالها
Get PRO
مه '24
+85
در 2 کانالها
Get PRO
آوریل '24
+54
در 1 کانالها
Get PRO
مارس '24
+350
در 4 کانالها
Get PRO
فوریه '24
+302
در 4 کانالها
Get PRO
ژانویه '24
+242
در 3 کانالها
Get PRO
دسامبر '23
+215
در 3 کانالها
Get PRO
نوامبر '23
+92
در 2 کانالها
Get PRO
اکتبر '23
+147
در 2 کانالها
Get PRO
سپتامبر '23
+421
در 0 کانالها
Get PRO
اوت '23
+935
در 0 کانالها
Get PRO
ژوئیه '23
+493
در 0 کانالها
Get PRO
ژوئن '23
+370
در 0 کانالها
Get PRO
مه '23
+545
در 0 کانالها
Get PRO
آوریل '23
+561
در 0 کانالها
Get PRO
مارس '23
+829
در 0 کانالها
Get PRO
فوریه '23
+475
در 0 کانالها
Get PRO
ژانویه '23
+932
در 0 کانالها
Get PRO
دسامبر '22
+1 290
در 0 کانالها
Get PRO
نوامبر '22
+1 448
در 0 کانالها
Get PRO
اکتبر '22
+915
در 0 کانالها
Get PRO
سپتامبر '22
+369
در 0 کانالها
Get PRO
اوت '22
+224
در 0 کانالها
Get PRO
ژوئیه '22
+129
در 0 کانالها
Get PRO
ژوئن '22
+5
در 0 کانالها
Get PRO
مه '22
+26
در 0 کانالها
Get PRO
آوریل '22
+237
در 0 کانالها
| تاریخ | رشد مشترکین | اشارات | کانالها | |
| 04 سپتامبر | 0 | |||
| 03 سپتامبر | +8 | |||
| 02 سپتامبر | +19 | |||
| 01 سپتامبر | +3 |
پستهای کانال
✅ कोतवाल भरती जाहीर | आपल्या गावात नौकरी | चौथी पास आहेत तर अर्ज करा | कोतवाल भरती 2026
लिंक👇🏻
https://youtu.be/UYbfUMVKjhk?si=5qPKnR_ENu3EPcks
| 2 | आदिवासी क्षेत्रातील रिक्त पदे सहा महिन्यांत भरा | 868 |
| 3 | 🚨 ज्यांनी कोणी मेल केला नसेल त्यांनी ही लिंक ओपन करावी आणि मेल करावा जेवढे जास्त मेल जाणार तेवढी आपली दखल घेतली जाणार
मेल करायला एक सेकंद पण लागणार नाही
Link👇🏻
https://tinyurl.com/2vha6zfb | 1 241 |
| 4 | मेल चा :- विषय हे असावा | 1 411 |
| 5 | महाराष्ट्रातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील पूर्णवेळ ग्रंथपाल, कनिष्ठ लिपिक व प्रयोगशाळा सहाय्यक या शिक्षकेत्तर पदांची रिक्त पदे पवित्र पोर्टलमार्फत गुणवत्तेच्या (मेरिट) आधारे, विनामुलाखत व पूर्णतः पारदर्शक पद्धतीने तातडीने भरण्याबाबत. | 1 388 |
| 6 | 👆🏻👆🏻वरील मेल id वर आपणास ठीक आज सकाळी 11:00 वाजता मेल सेंड करायचे आहेत. | 1 371 |
| 7 | cm@maharashtra.gov.in
acs.schedu2@maharashtra.gov.in
dcm@maharashtra.gov.in
dycm@maharashtra.gov.in
educommoffice@gmail.com | 1 348 |
| 8 | प्रति,
देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री
महाराष्ट्र राज्य,
एकनाथ शिंदे माननीय उपमुख्यमंत्री
महाराष्ट्र राज्य,
सुनेत्रा पवार माननीय उपमुख्यमंत्री
महाराष्ट्र राज्य,
दादा भुसे माननीय शालेय शिक्षणमंत्री
महाराष्ट्र राज्य,
*संदर्भ - शालेय शिक्षण विभाग, शासन निर्णय क्रमांक :संकीर्ण.२०२६/प्र. क्र. २६६ /इ -१७६८६६७/टीएटी -१ राज्यातील मान्यताप्राप्त अंशतः/पूर्णतः अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीस मान्यता देण्याबाबत चा शासन निर्णय*
महोदय ,
महाराष्ट्र राज्यातील खाजगी अंशतः / पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील पूर्णवेळ ग्रंथपाल, कनिष्ठ लिपीक,प्रयोगशाळा सहायक संवर्गातील शिक्षकेत्तर पदे सरळसेवेने भरण्यास शासनाने मान्यता प्रदान केल्या बाबत चा शासन निर्णय दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी जाहीर झाला परंतु या शासन निर्णयाच्या कार्यपद्धती चे सखोल वाचन केले असता.. कार्यपद्धत ही संस्थाचालकांना झुकते माप देणारी आहे यात मोठ्या प्रमाणात संस्थाचालकाद्वारे भ्रष्टचार केल्या जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.. यात आपल्याच शिक्षण विभागा द्वारे पवित्र पोर्टल द्वारे राबवण्यात येत असलेल्या शिक्षक भरती सारखी पारदर्शक पद्धती दिसून येत नाही तरीही आपण खालील मागण्यांचा पुनर्विचार करून तसे बदल आपल्या शासन निर्णयात करावे.
१) पूर्णवेळ ग्रंथपाल,कनिष्ठ लिपीक, प्रयोगशाळा सहायक या पदांची शिक्षक भरती प्रमाणे TAIT सारखी पात्रता परीक्षा घेण्यात यावी
२) पात्रता परीक्षेत मिळालेल्या गुणांचा आधारे पवित्र पोर्टलमार्फत मेरिटच्या आधारे विनामुलाखत व पारदर्शक पद्धतीने ही भरती राबवण्यात यावी
३) सध्या शिक्षकांसाठी पवित्र पोर्टल द्वारे सुरू असलेल्या भरतीचा कार्यपद्धतीचाच अवलंब वरील पूर्णवेळ ग्रंथपाल, कनिष्ठ लिपीक, प्रयोगशाळा सहायक या पदांचा भरतीत करण्यात यावा
४) ही भरती बेरोजगार युवकांना त्यांचा हक्काची नोकरी पारदर्शक पद्धतीने मिळवून देणारी असावी यात कुठेही संस्थाचालक भ्रष्टाचार करू शकतील अशा नियमांचा पळवाटा असू नये
५)माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये प्रत्येक 500 विद्यार्थ्यांमागे किमान एक पात्र ग्रंथपाल नियुक्त करण्यात यावा. "शाळा तिथे ग्रंथालय आणि ग्रंथालय तिथे ग्रंथपाल" या तत्त्वाची प्रभावीपणे अंमलबजावणी करून प्रत्येक विद्यार्थ्याला प्रशिक्षित ग्रंथपालाच्या माध्यमातून ग्रंथालयीन सेवा उपलब्ध करून देण्यात यावी.
६) ग्रंथपाल पदासाठी आवश्यक विद्यार्थी संख्या निश्चित करताना इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांचाही समावेश करण्यात यावा.विद्यार्थी संख्या ही केवळ माध्यमिक वर्गांपुरती मर्यादित न ठेवता इयत्ता पाचवी ते बारावी या सर्व वर्गांतील एकूण विद्यार्थी संख्येच्या आधारे निश्चित करण्यात यावी.यामुळे शाळेतील प्रत्यक्ष विद्यार्थीसंख्येचा योग्य विचार होऊन आवश्यकतेनुसार ग्रंथपाल पदांची निर्मिती व उपलब्धता सुनिश्चित करता येईल.
७) वरील मागण्यांचा पुनर्विचार करून पुढील आठ दिवसात सुधारित शासन निर्णय काढण्यात यावा | 1 336 |
| 9 | शिक्षक भरती आणि काड्या हे जुनेच समीकरण आहे कोर्ट केसेस विविध मागण्या मी नाही तर कुणीच नाही लागले पाहिजे अशी मानसिकता ह्यातून वाट काढून शिक्षक भरती पूर्ण होईल नेहमीप्रमाणे😊 | 1 945 |
| 10 | 'भरवशाच्या म्हशीला टोणगा' 💯💯
पारदर्शकता.. ब्रेकअप हे फक्त पेपरफुटी उघडीस येण्याचे कारण आहे..💔💔
ब्रेकअप नसते झाले तर,पारदर्शकता च्या नावाखाली कित्येक असे प्रकरणे अजून केली असते काय माहिती.. प्रकरणाचा तपास मुळापर्यंत करून दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करावी ही सर्व विद्यार्थ्याकडून विनंती.. 🙏🙏 | 1 888 |
| 11 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत झालेल्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करण्यासाठी हे ॲप अत्यंत उपयुक्त आहे.
या ॲपमध्ये आपल्या वेळेनुसार 10 मार्क 15 मार्क 20 मार्क अशा पद्धतीने टेस्टची रचना केलेली आहे. या रचनेमुळे आपल्याला दहा मिनिट तरी वेळ मिळाला तरी आपण एक टेस्ट सहज सोडू शकतो.
तसेच फुल लेन्थ टेस्ट 100 प्रश्नांची यांचा देखील समावेश केलेला आहे.
किती वेळ अभ्यास करतो यापेक्षा कोणत्या दिशेने अभ्यास करतो हे अत्यंत महत्त्वाचे असते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या PYQ चा समावेश असल्यामुळे आणि अगदी दर्जेदार संदर्भाचा आधार घेऊन विश्लेषण केलेले असल्यामुळे टेस्ट अत्यंत दर्जेदार आहेत आणि विशेष म्हणजे या केवळ 99 मध्ये आहेत..
या टेस्ट च्या नक्कीच फायदा होणार आहे. | 2 065 |
| 12 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत झालेल्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करण्यासाठी हे ॲप अत्यंत उपयुक्त आहे.
या ॲपमध्ये आपल्या वेळेनुसार 10 मार्क 15 मार्क 20 मार्क अशा पद्धतीने टेस्टची रचना केलेली आहे. या रचनेमुळे आपल्याला दहा मिनिट तरी वेळ मिळाला तरी आपण एक टेस्ट सहज सोडू शकतो.
तसेच फुल लेन्थ टेस्ट 100 प्रश्नांची यांचा देखील समावेश केलेला आहे.
किती वेळ अभ्यास करतो यापेक्षा कोणत्या दिशेने अभ्यास करतो हे अत्यंत महत्त्वाचे असते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या PYQ चा समावेश असल्यामुळे आणि अगदी दर्जेदार संदर्भाचा आधार घेऊन विश्लेषण केलेले असल्यामुळे टेस्ट अत्यंत दर्जेदार आहेत आणि विशेष म्हणजे या केवळ 99 मध्ये आहेत..
या टेस्ट च्या नक्कीच फायदा होणार आहे. | 1 |
| 13 | بدون متن... | 1 821 |
| 14 | प्रगती नगरी सहकारी पतसंस्था लिपिक ५ पदाची भरती. | 1 896 |
| 15 | بدون متن... | 2 064 |
| 16 | नवीन बॅच दि.17 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर Admission. करून घ्यावे. कृपया आपल्या मित्र मैत्रिणींना माहिती दयावी. | 2 471 |
| 17 | ♦️रिक्त पदे 👇👇
वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक :- 1
आदिवासी विकास निरीक्षक :- 17
लिपिक टंकलेखक :- 55 | 2 219 |
| 18 | सर्वांना नमस्कार,
उद्या पासून Spoken English Batch सुरू होणार आहे. कृपया आपल्या जास्तीत जास्त मित्र मैत्रिणींना ही माहिती दयावी. | 2 332 |
| 19 | DHS भरती MPSC मार्फत घ्या; आरोग्य
संचालकांकडे मागणी. | 2 915 |
| 20 | ♦️पावसाळी अधिवेशन पाण्यात..
● कालावधी - 19 दिवस
● कामकाज - 117 तास
● विधेयक मंजूर - संसदेत मंजूर
● चर्चेविना मंजूर - 9 विधेयके लोकसभेत
| 2 186 |
