Mission vardi - मिशन वर्दी
● सामान्य ज्ञान, चालू घडामोडी ● IMP नोट्स ● प्रश्नमंजुषा ● सराव पेपर
نمایش بیشتر43 710
مشترکین
-724 ساعت
-1087 روز
-67530 روز
- مشترکین
- پوشش پست
- ER - نسبت تعامل
در حال بارگیری داده...
معدل نمو المشتركين
در حال بارگیری داده...
🔰आजून वेळ गेलेली नाही...17 दिवस बाकी आहेत..एकदा सर्व टेस्ट सोडवुन पहा 👇
👉Exam ला फक्त थोडे दिवस शिल्लक असताना ही टेस्ट सिरीज तुम्हाला परीक्षेत Time mangement & Confidence Build up करण्यासाठी नक्कीच मदत करेल..
जशी परीक्षा जवळ येईल तशी फी मध्ये वाढ केली जाईल...
👉👉 काहिच admission बाकी आहेत...
Join Now.
admission link - https://missionvardi.rpy.club/g/IDU8yDUjhA
वरील लिंक वर payment करून admission process पूर्ण करा व सर्व टेस्ट लगेच मिळवा .
100% फायदेशीर टेस्ट सीरिज .
Photo unavailableShow in Telegram
🛑 महत्वाचे 🛑
😍 खास आरोग्य सेवक 40% व 50% टेस्ट सीरिज .
❤️ एकूण टेस्ट 21 Online Test ( नवीन पॅटर्न नुसार )
😍फी फक्त ₹80 😍
🛑 admission link - https://missionvardi.rpy.club/g/IDU8yDUjhA
जॉईन कसे करावे 🛑👇
step 1 - वरील admission link वर क्लिक करा .
step 2 - तुमची माहिती भरा नाव मोबाईल नंबर
step 3 - payment process पूर्ण करा
step 4 - payment झाल्या नंतर तुम्हाला WhatsApp number वर टेस्ट ग्रुप ची लिंक येईल ते जॉईन करा .
बॅचची वैशिष्टे:-
🛑 संपुर्ण अभ्यासक्रमावर टॉपिकनुसार जवळपास 2100 + प्रश्र्नांची तयारी
🛑 ४० पैकी 21+ प्रश्नांची हमकास हमी (टार्गेट 21+ प्रश्न )
🛑 तुम्ही कोणाच्या कितीही Notes वाचा.. पणं प्रश्नाची Practice केल्याशिवाय पर्याय नाही त्या साठी तुम्हाला टेस्ट सीरिज जॉईन करणे गरजेचे आहे .
🛑 admission फक्त आजच्या दिवस आहे.. आत्ताच Admission करून टाका. व फक्त ₹80 मध्ये पूर्ण 21 टेस्ट मिळवा .
🛑 admission link - https://missionvardi.rpy.club/g/IDU8yDUjhA
admission releted अडचणी साठी संपर्क - @ajay_deshmukh_AD
"प्रकाशे" येथील प्रसिद्ध "खानदेशची काशी" हे तीर्थक्षेत्र कोणत्या नदीच्या संगमावर आहे?Anonymous voting
- तापी - पूर्णा
- तापी - गोमती
- तापी - पांजरा
- तापी - बुराई
रब्बी हंगामामध्ये महाराष्ट्रात_____ चे क्षेत्र सर्वाधिक आहे?Anonymous voting
- गहू
- रब्बी ज्वारी
- करडई
- हरभरा
........या जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्वात जास्त तिळाची लागवड होते?Anonymous voting
- धुळे
- जळगाव
- नाशिक
- औरंगाबाद
गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?Anonymous voting
- वर्धा
- नाशीक
- अहमदनगर
- अमरावती
असहकार चळवळ सोबत गांधींनी कोणते आंदोलन सुरू केले ?Anonymous voting
- बार्डोली सत्याग्रह
- खिलाफत आंदोलन
- सामाजिक बहिष्कार
- वरीलपैकी एकही नाही
✍📚 15 लिटर मिश्रणात 40% अल्कोहोल आहे, तर मिश्रणात किती लिटर पाणी टाकले असता, अल्कोहोलचे प्रमाण 25% होईल?
(A) 4
(B) 9
(C) 3
(D) 5
✅ Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!
👍 1
(A) 4
(B) 9
(C) 3
(D) 5
✅ Click : स्पष्टीकरणासह उत्तर बघा ✅
💯IMP विज्ञान MCQ साठी जॉईन करा
भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ?Anonymous voting
- बंकिमचंद्र चॅटर्जी
- रवींद्रनाथ टागोर
- सुभाषचंद्र बोस
- लोकमान्य टिळक
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कोणत्या विद्यापीठाने पी. एच्.डी. प्रदान केली?Anonymous voting
- लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स
- बोस्टन विद्यापीठ
- कोलंबिया विद्यापीठ
- केंब्रिज विद्यापीठ