Focus पोलीस भरती 2024
F - Follow O - one C - course U - Until S - success 1) पोलीस भरती विषयी माहिती देण्यासाठी:- राम केंद्रे सर पोलीस आहेत. 2) प्रश्न टाकण्यासाठी श्रीनाथ केंद्रे सर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक आहेत. ⭕ सम्पर्क:- @shreekendre
نمایش بیشتر22 031
مشترکین
-1224 ساعت
-867 روز
-36330 روز
- مشترکین
- پوشش پست
- ER - نسبت تعامل
در حال بارگیری داده...
معدل نمو المشتركين
در حال بارگیری داده...
लिंगमळा हा प्रसिध्द धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?Anonymous voting
- सांगली
- सातारा
- पुणे
- रायगड
👍 4
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ने अलीकडेच कोणत्या देशाला दोन डॉर्नियर 228 विमाने दिली आहेत?Anonymous voting
- पेरू
- बोलिव्हिया
- गयाना
- चिली
👍 7🥰 1
गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे.Anonymous voting
- कांडला
- कोची
- मांडवी
- वरीलपैकी नाही
👍 4
Photo unavailableShow in Telegram
🚨 ऑफर! ऑफर!! ऑफर!!!🚨
➡️ग्राउंडच्या तारखा लवकरच येण्याची शक्यता आहे. आणि ग्राउंड झाल्यावर लेखी परीक्षेसाठी जास्त अवधी नसेल.
🚨 महाराष्ट्रातील सर्व पेपर च्या 'Analysis' नंतर घेण्यात आलेली टेस्ट सिरीज.
🔖सराव पेपर चे स्वरूप 🔖
⭐️रोज सकाळी 10:00 am ला 100 प्रश्नांचा पेपर.
⭐️रात्री 9 pm वाजता टॉपिक टेस्ट.
⭐️ वरील दोन्ही टेस्ट पूर्णतः अनलिमिटेड पोलीस भरती होईपर्यंत साठी आहेत.
⭐️महाराष्ट्रातून आपली रँकिंग पाहण्याची संधी उपलब्ध.
📌सराव पेपर फी ऑफर मध्ये फक्त 249 150/- ( सर्व जिल्ह्याच्या पोलीस भरती परीक्षा होईपर्यंत साठी राहील.)
😔 खालील नंबर वरती संपर्क करून लगेच आपला प्रवेश नोंदवा
wa.me/+919373201377
wa.me/+919373201377
wa.me/+919373201377
👍 1
जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीवर वसले आहे ?Anonymous voting
- महानदी
- सोन
- गंगा
- सुवर्णरेखा
👍 11❤ 3🥰 1
निजामसागर, पोलावरम, श्री शैलम,नागार्जुन सागर ही कोणत्या राज्यातील जलविद्युत प्रकल्प आहेत.Anonymous voting
- उत्तर प्रदेश
- मध्य प्रदेश
- अरुणाचल प्रदेश
- आंध्र प्रदेश
🔥 5👍 3❤ 1
महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे ?Anonymous voting
- 200.60 लाख हेक्टर
- 207.60 लाख हेक्टर
- 307.70 लाख हेक्टर
- 318.60 लाख हेक्टर
👍 13❤ 1