cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

🎯EWS_Club's 🚨

लढ़ा स्वतःच्या हक्कासाठी...💪 सुरुवात MES2019 पासुन💯🔥 कोणालाही आपले मत,विचार मांडायाचे असल्यास आम्हाला संपर्क करा.

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
409
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

#MES2019 MAT मधील EWS संदर्भात सुनावणी आज पूर्ण झाली आहे.... 🔥🔥🔥निकाल राखून ठेवला आहे🔥🔥🔥
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
HC ने Engineering च्या याचिका कर्त्यांना जेव्हा mat मधे पाठवीले होते तेव्हा याचिका कर्त्यांनी दोन main pleas केल्या होत्या. त्यात एक या याचिके मधे फक्त petitioner चा विचार करण्यात यावा आणि दूसरी कि SEBC to EWS retrospective हे GR रद्द करण्यात यावे. Mat मधे जेव्हा govt ला काही माहिती मागीतली तेव्हा ती माहिती चुकीची provide केली. आणि यात गुंतागुंत वाढत गेली. आता 19,20 la mat ने petitioners ला आपल्या apeal वर विचार करुण त्यावर लेखी माहिती provide करण्यासाठी सांगितले आहे. आता आम्ही याचिकेमधील एक प्रार्थना की atleast याचिकाकर्त्याना सामावून घ्यावे जेणेकरून दोन्ही बाजूंचे नुकसान होणार नाही हि pray पूढ़े करणार आहोत कारण EWS वाल्यांकडे पुढे लढण्याची तयारी नाही कारण मानसिक, *अर्थिक* कुचंबना होत आहे त्यामुळे कुणाचे नुकसान न करता आहे तो निकाल ठेवून internally revised करून याचिकाकर्त्याना मिळेल ते पद देऊन supernumarary द्यावे म्हणजे पुढे HC मध्ये लढावे लागणार नाही उद्या जर नवीन petitioner mat मधे गेले तर त्यांना time limit मधे mat याचिका dissmiss करेल हे मात्र नक्की कारण भूमि अभिलेख ची case बघावी. बाकी EWS वाल्याना फक्त एक सांगणं आहे की उद्या निकाल आला की डोळे उघडून काही होणार नाही. फुकट मिळालेला कधी कुणाला पचत नाही, आणि आपण तीच अपेक्षा करत आहात.
نمایش همه...
#MES_2019 MAT मध्ये MES2019, Forest आणि Tax assisatant अशी एकत्र सुनावणी सुरू आहे. गेले 8 दिवस नियमित सुनावणी झाली आहे तसेच आज सकाळी अर्धा तास झाली आणि उद्या सकाळी अर्धा तास आणि १९ व २० जानेवारीला बाकी सुनावणी घेणार आहे. आता पर्यंत अनेक मुद्यांवर चर्चा झाली आहे MAT ला देखील विषय संपूर्ण माहिती झाला आहे. सर्व private parties कडून बाजू मांडून झाली आहे आता शासनाकडून senior council बाजू मांडत आहेत आणि अर्जदारांकडून re-joinder सुरू आहे. शासनाकडे केस संदर्भात माहिती संकलित केलेली नाही आहे तसेच संपूर्ण माहिती शासनाकडून MAT मध्ये लगेच उपलब्ध होत नाही आहे MAT ने शासनावर खूप गोष्टींवर नाराजी व्यक्त केली आहे. ➖️➖️➖➖➖➖➖️➖️➖️➖️➖️➖ 📌Join @ews_club  ✔️
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
#MES2019
نمایش همه...
#MES_2019 MAT मध्ये ४,६,९,१०,११,१२ जानेवारीला सलग सुनावण्या घेऊन प्रकरण संपवणार आहे. काल झालेल्या सुनावणी मध्ये शासनाकाढुन अनेक SC च्या निकालांचा संदर्भ देण्यात आला. MES 2019 च्या काही OPEN वाले चे MES 2020 मध्ये EWS मधून निवड झाले आहेत ते इतके दिवस EWS वर ज्या गोष्टी वरून टीका करत होते त्यांना उत्तर म्हणून काल MAT कडून MPSC आणि शासनाला खालील प्रश्न करण्यात आले. १. ह्या आधी MPSC ने एकदा अर्ज केल्यावर किव्हा पूर्व परीक्षा झाल्यावर अर्जामध्ये बद्दल करण्याची कुणालाही मुभा दिली आहे का नसेल तर मग आताच का ? आता देणार असाल तर यापुढे कायम MPSC उमेदवारांना कधीही अर्जामध्ये बद्दल करण्याची मुभा देणार का? २. EWS याचिकाकर्त्याना मार्क कमी आहेत ते निवड होतील की नाही हा नंतरचा मुद्दा आहे पण म्हणून शासन काही पण निर्णय करणार का ? (म्हणजे उद्या patient बरा होईल का नाही म्हणून आज तुम्ही operation करणे टाळाल का?? ) तसेच मोठ्या वकिलांकडून EWS वाल्याना मार्क कमी आहेत असे म्हंटल्यावर MAT ने स्पष्ट केले की मार्क आणि आरक्षण ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि याचिकाकर्ते हे EWS च्या मेरिट मधूनच आले आहेत. त्यामुळे ज्यांना वाटत आहे की EWS वाल्याना मार्क कमी आहेत त्यांनी ईकडे तिकडे न बोलता MAT मध्ये यावे त्यांना आता योग्य उत्तर तेथेच मिळेल.. ➖️➖️➖➖➖➖➖️➖️➖️➖️➖️➖ 📌Join @ews_club  ✔️ 
نمایش همه...
#MES_2019 MES 2019 चा matter पुढच्या आठवड्यात निकाली निघणार. नागपूर MAT तसेच मुंबई MAT येत्या आठवड्यात अंतिम सुनावणी घेणार. Intervene करून Matter लांबवून लांबवून किती लांबवणार आहेत एक दिवस ते निकाली काढवे तर लागेलच. तसेच original EWS मधील उमेदवार जे बघ्याची भूमिका घेत आहेत की याचिकाकर्ते लढतील आणि त्याचा फायदा आम्हाला होऊन आमची निवड होईल तर त्यांना ही MAT चा अंतिम निकाल आला की सर्व स्पष्ट होईल की गेलेली वेळ परत येत नाही. ➖️➖️➖➖➖➖➖️➖️➖️➖️➖️➖ 📌Join @ews_club  ✔️ 
نمایش همه...
#MES2019 आज ०४/०१/२०२२ ला MES 2019 चे matter मुंबई MAT तसेच नागपूर MAT ला list झाले आहे ➖️➖️➖➖➖➖➖️➖️➖️➖️➖️➖ 📌Join @ews_club  ✔️  ➖️➖️➖➖➖➖➖️➖️➖️➖️➖️➖ 📌Join @ews_club  ✔️ 
نمایش همه...
#MES2019 MES 2019 जाहिरातमधे EWS च्या केसमधे HCच्या 4 march च्या judgement बद्दल काहींनी म्हणजे जे HC मध्ये party नव्हते (Third party) त्यांनी review petiton file केली होती..!!! HC निर्णय MAT ला binding नाही करू शकत असे Review petitioner चे म्हणणे होते तर 4 मार्चच्या judgement मध्ये जे binding आहे त्याचा पुनर्विचार व्हावा आणि HC ने 4 मार्चच्या judgement चे clarification करावे असे त्यांचे म्हणणे होते *मा. उच्च न्यायालयाने ती Review Petiton आज dismiss केली आहे* ➖️➖️➖➖➖➖➖️➖️➖️➖️➖️➖ 📌Join @ews_club  ✔️ 
نمایش همه...
F201900312292022_1.pdf0.86 KB
4 jan ला EWS ची final hearing आहे. आमच्याकडे 2013 आणि 2014 चे सुप्रीम कोर्ट चे judgement आहेत .जेणेकरून पूर्ण प्रोसेस विस्कळीत न होता फक्त petitioner safe राहतील. मागच्या 2 वर्षापासून आम्ही लढत आहोत......केस ही पूर्ण पणे EWS च्या pray वर आहे. गेले 2 वर्ष लढत असल्या मुळे आम्ही फक्त petitoner safe करू आणि जर आम्ही policy वर pray मांडली तर सगळ्यांना फायदा होईल जास्त जण EWS जे आमच्या बरोबर येत असतील तर आम्ही policy साठी पण try करू.जेणेकरून त्याचा फायदा सर्व EWS विद्यार्थांना होईल. आम्ही आज 8 PM ला आपल्या सर्वांसोबत 1 meeting arrange करत आहोत तरी सर्वांनी त्या मीटिंग ला या तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला तेथे भेटतील. https://t.me/MESEWS
نمایش همه...
ORIGINAL EWS MES 2019✌️

These all are the original ews candidates who will select if MES 2019 result will revise.

یک طرح متفاوت انتخاب کنید

طرح فعلی شما تنها برای 5 کانال تجزیه و تحلیل را مجاز می کند. برای بیشتر، لطفا یک طرح دیگر انتخاب کنید.