cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

Officer's Forum 🏆

Welcome 🌹to our Telegram channel! I'm here to help you study smarter,🏅 not harder. I create quizzes on a variety of topics, including math, science, history, English, and more.. it is useful for all competitive exams. 🇮🇳🏆

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
246
مشترکین
-124 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
+230 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

Photo unavailableShow in Telegram
कारागृह विभाग भरती लिपिक पदासाठी Normalization बाबत. लवकरच निकाल जाहीर होईल
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
मुंबई लोहमार्ग पोलीस भरती 2022-23 19- जुन -2024 मुख्यालय घाटकोपर तेथे भरती प्रक्रिया सुरू..
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
समाजकल्याण आणि बहुजन कल्याण अधिकारी या परीक्षा अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, पुणे आणि नवी मुंबई विभागीय स्तरावर होणार आहेत कारण सुरुवातीला डायरेक्ट मुलाखती द्वारे निवड होणार होती आणि जास्त अर्ज आले असतील तरच चाळणी परीक्षा होणार. समाजकल्याण गट-ब अर्ज 35 हजारांच्या वर आल्याने परीक्षा केंद्र तुम्ही ज्या विभागातून येता ते असू शकतं.
نمایش همه...
पसंतीक्रम नंतर STI cut off 2 मार्क्स कमी 🔥
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 राज्य कर निरीक्षक (STI) Cut Off - 277
نمایش همه...
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023-राज्य कर निरीक्षक संवर्गाची सुधारित अंतिम गुणवत्ता यादी व सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8970 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8969
نمایش همه...

Photo unavailableShow in Telegram
रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषद वेळापत्रक हॉलतिकीट लिंक :- https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
نمایش همه...
जा.क्र. 024/2023 समाज कल्याण अधिकारी, गट ब व जा.क्र.133/2023 इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीताची परीक्षेचा दिनांक, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आरक्षणासह सुधारित पदसंख्या व अर्ज सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8967 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8968
نمایش همه...

♦️दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक (SR) 👉 गुणवत्ता यादी 2023
نمایش همه...
8964.pdf2.37 KB