fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

رفتن به کانال در Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

نمایش بیشتر
4 658
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-137 روز
-7730 روز
آرشیو پست ها
🎯Combine (संयुक्त) पूर्व परीक्षा:2020 🎯राज्यसेवा पूर्व व मुख्यकरीता महाराष्ट्र प्राकृतिक भूगोल... 📌तुमचा एक सुद्धा सेंकंड वाया जाणार नाही अशा पद्धतीने exam Oreinted Revision 📌सर्व पॉईंट लॉजिकली आणि tricks ने लक्षात ठेवणे 📌मागील प्रश्नपत्रिकाचा अभ्यास करून आयोगाचा करंट ट्रेंड नुसार... 📌रिव्हर्स इंजिनीरिंग आणि प्रेडिक्टिव्ह analysis ने 📌Exam oriented वेगळा अप्रोच मिळेल 07 ऑगस्ट 2021 🕑दुपारी 2 वाजता 🏆OPEN TO ALL🏆 https://t.me/mpscvalueaddition?voicechat 👆Link To Join The Session👆 आपल्या मित्र मैत्रिणींना share करा.🙏 आपला सोहेल शेख ---------------------------------------------------- Join Us @mpscvalueaddition @mpscvalueaddition @mpscvalueaddition

MPSC इतिहास +महाराष्ट्र भूगोल by Sohel Shaikh (Content And Value Addition with approach) उद्देश - आपला routine आणि स्टडी प्लॅ
MPSC इतिहास +महाराष्ट्र भूगोल by Sohel Shaikh (Content And Value Addition with approach) उद्देश - आपला routine आणि स्टडी प्लॅन परफेक्ट ठेवणे combine च्या तिन्ही prelims qualify होण्यासाठी तसेच पुढे combine व राज्यसेवा मुख्यच्या या विषयात 90%+ accuracy मिळवणे.🎯 स्वरूप - यामध्ये इतिहाससाठी समाधान महाजन base book यासोबतच इतिहास -कोळंबे सर,महाराष्ट्र इतिहास गाठाळ, समाजसुधारक विपुल थोरमोठे, कथा स्वातंत्र्याची आणि स्टेट बोर्ड याचा सध्याच्या आयोगाचा पॅटर्न नुसार value addition केले जाईल. तुम्ही व्हॉइस चॅट batch मध्ये स्वतः ही book वाचून एकदा revise करण्याचा फील येईल. तुमचा अभ्यास आणि shedule मध्ये updowns न होता consistency राहावी. Platform- Telegramme voice chat डेमोसाठी 2 lecture देण्यात येतील. वेळ - दुपारी 2 ते 4 फीस -700/- रु जे पूर्ण सिरीयस आणि डेडिकेटेड आहेत फक्त त्यांनीच batch जॉईन करावी. पुढील 25 ऑगस्ट पर्यंत batch संपवण्यात येईल. ऍडमिशन प्रोसेस - Phone pay- 7020998404 Google pay- 7020998404 जर Google pay करत असाल तर वरील upi id direct copy paste करा.

Session सुरू झाल आहे

Session सुरू झाल आहे

मागच्या सत्रामध्ये आपण इतिहास आणि राज्यशास्त्र याचे महत्वाचे टॉपिक पाहिले. ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी पाहून घ्या. तेवढीच योग्य दिशा मिळेल.😊 आज रात्री भूगोल आणि अर्थशास्त्र यावर चर्चा करूयात. Live session आज रात्री 8 वाजता. https://youtu.be/0W_UXfanA2o Join @abhishekcsat

राज्यसेवा मुलाखतीस पात्र झालो आहे. आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद आपले प्रेम आणि शुभेच्छा माझ्यासोबत आहेत 🙏🙏🙏 नक्कीच मी माझा बेस्ट देण्याचा प्रयत्न करेन... आपला सोहेल शेख

🔰 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 सुधारित निकाल 🔰 नवीन उमेदवार मुलाखतीसाठी पात्र -104 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ☑️ 𝐉𝐨𝐢𝐧 @Setumpsc

MPSC इतिहास +महाराष्ट्र भूगोल by Sohel Shaikh (Content And Value Addition with approach) उद्देश - आपला routine आणि स्टडी प्लॅन परफेक्ट ठेवणे combine च्या तिन्ही prelims qualify होण्यासाठी तसेच पुढे combine व राज्यसेवा मुख्यच्या या विषयात 90%+ accuracy मिळवणे.🎯 स्वरूप - यामध्ये इतिहाससाठी समाधान महाजन base book यासोबतच इतिहास -कोळंबे सर,महाराष्ट्र इतिहास गाठाळ, समाजसुधारक विपुल थोरमोठे, कथा स्वातंत्र्याची आणि स्टेट बोर्ड याचा सध्याच्या आयोगाचा पॅटर्न नुसार value addition केले जाईल. तुम्ही व्हॉइस चॅट batch मध्ये स्वतः ही book वाचून एकदा revise करण्याचा फील येईल. तुमचा अभ्यास आणि shedule मध्ये updowns न होता consistency राहावी. Platform- Telegramme voice chat डेमोसाठी 2 lecture देण्यात येतील. वेळ - दुपारी 2 ते 4 फीस -700/- रु जे पूर्ण सिरीयस आणि डेडिकेटेड आहेत फक्त त्यांनीच batch जॉईन करावी. पुढील 25 ऑगस्ट पर्यंत batch संपवण्यात येईल. ऍडमिशन प्रोसेस - Phone pay- 7020998404 Google pay- 7020998404 जर Google pay करत असाल तर वरील upi id direct copy paste करा. 1) gpay/ phone pay केल्यानंतर तुमचा स्क्रीनशॉट आणि टेलिग्राम नंबर माझा याच म्हणजे 7020998404 या टेलिग्राम नंबर वर पाठवा तुम्हाला ग्रुप मध्ये जॉईन केले जाईल. Join- https://t.me/mpscvalueaddition

30+ जणांचा मेसेज आलाय मी procedure टाकतोय. इतिहास+ भूगोल व्हॉइस चॅट batch आपण जॉईन करावी🙏🙏🙏

आपली इतिहास+ भूगोल batch संबंधीत प्रतिक्रिया कळवा. आपला genuine reply द्या. 10 तारखेनंतर हा उपक्रम सुरु होईल. यामध्ये तुमची स्वतःची सेल्फ स्टडी सोबतच होणार आहे.
Anonymous voting

आपली इतिहास+ भूगोल batch संबंधीत प्रतिक्रिया कळवा. आपला genuine reply द्या. 10 तारखेनंतर हा उपक्रम सुरु होईल. यामध्ये तुमची स्वतःची सेल्फ स्टडी सोबतच होणार आहे.
Anonymous voting

👆👆👆 ज्यांचा स्वतःचा shedule प्लॅन व्यवस्थित चालू असेल त्यांनी स्वतःचा प्लॅन continue करा. ज्यांना या उपक्रमात सहभागी व्हायचंय त्यांनीच फक्त कंमेंट किंवा मला मेसेज टाका 🙏

नमस्कार मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच जणाचे मेसेज कॉल येत आहेत... Combine ची तारीख अचानक आल्याने अभ्यासाचे routine लागत नाही आणि टार्गेट पूर्ण होत नाहीये रोजचा... मित्रांनो काही जणांचा विनंतीनुसार आपण study प्लॅन करत आहोत.. रात्री 9-11 इकॉनॉमिक्स तर होऊन जाईलच पण दुपारी 2-4 या वेळेत इतिहास + समाजसुधारक महाराष्ट्र भूगोल (25 ऑगस्ट पर्यंत संपणार असेल) हे दोन्हीही subject व्हॉइस चॅट वर घेण्याचा प्लॅन करतोय. (हे फक्त वाचून नसेल तर previous question paper आणि सध्याच्या आयोगाचा ट्रेंडनुसार प्रेडिक्टिव्ह analysis सोबत truly value addition approch असेल) यासाठी फक्त 700/- rs फी असेल. तुमचा दिवसाचा shedule असेल. सकाळी 8-10 -सेल्फ स्टडी सकाळी 10-10.30 ब्रेक सकाळी 10:30-1 सेल्फ स्टडी दुपारी 1-2 जेवणाचा ब्रेक दुपारी 2-4 इतिहास व महाराष्ट्र भूगोल संध्याकाळी 4-5 ब्रेक संध्याकाळी -5-8 question paper + सेल्फ स्टडी रात्री 8-9 ब्रेक रात्री 9-11 इकॉनॉमिक्स व्हॉइस चॅट रात्री 11-7 झोप Routine Is Strength💪 पुढचा येणाऱ्या वर्षात खूप परीक्षा होणार आहेत... मित्रांनो ज्यांना Genuinely या उपक्रमात सहभागी व्हायचं आहे त्यांनीच मला सांगा त्यानुसार प्लॅन करता येईल. आपला, सोहेल शेख @mpscvalueaddition

बऱ्याच जणांचे मेसेज येत आहेत इकॉनॉमिक्स batch आत्ताही लावता येईल का? मित्रांनो आपण एकच batch घेणार असल्याने 5 ऑगस्ट नंतरही आपल्या batch जॉईन करता येईल... रेकॉर्डिंग गुगल ड्राईव्ह लिंक वर मिळेल आधीचा lectures ची ती कितीही वेळा ऐकता येईल फक्त share होणार नाही. आपला सोहेल शेख

Tention... होईल थोडीशी मदत ऐका...😀 Join @abhishekcsat

येथे जाऊन टेस्ट series join करा. https://www.educulture.co.in/combine-mock-test-series
येथे जाऊन टेस्ट series join करा. https://www.educulture.co.in/combine-mock-test-series

MPSC राष्ट्रीय उत्पन्न (National Income) आपला सोहेल शेख अधिक अपडेट्स साठी जॉईन करा. @mpscvalueaddition @mpscvalueaddition @mpscvalueaddition

आजच्या राष्ट्रीय उत्पन्न या lecture विषयी आपला फीडबॅक नोंदवा🙏 तुमच्या फीडबॅक मुळे सुधारणा करता येईल आणि प्रोत्साहन मिळेल. आपला सोहेल शेख