fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

رفتن به کانال در Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

نمایش بیشتر
4 658
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-137 روز
-7730 روز
آرشیو پست ها
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल मार्गदर्शक - १. आदित्यराजे पवार ( IRS ) २. ड़ॉ. संतोष मोरे ( मुख्याधिकारी ) ३. अभिजीत हजारे ( ना. तहसिलदार ) ४. विश्वजीत गुंड (ना.तहसिलदार ) ५. रुपेश जाधव ६. सुदर्शन जायभाय ७. राहुल मदने https://t.me/mpscdecoded

⭕️♦️राज्यसेवा पुर्व Paper 1 आणि Paper 2 च्या वेळी Exam Hall Management आणि मानसिकता कशी असावी?? 🟣 येणारी राज्यसेवा पुर्व ही अनेकार्थाने वेगळी असणार आहे. आयोगाने प्रश्न विचारण्याची बदललेली पद्धती,कधी नव्हे ते Class 1 चे सर्व पद समाविष्ट असलेली जाहिरात, नवीन विद्यार्थ्यांनादेखील सम पातळीत मिळत असलेली संधी या सर्व प्रश्वभूमीवर ही 2 जानेवारीची परीक्षा होत आहे. आपण परीक्षेसाठी अभ्यास तर करणारच आहोत. त्याबद्दल काहीच शंका नाही. पण कितीही अभ्यास झाला तरी परीक्षा Hall मधील दडपण सहन करण्याची ताकद आपल्यात जोपर्यत येत नाही तोपर्यत Exam Clear होणं थोडं अवघड आहे. त्यामुळेच म्हणतात MPSC ही अभ्यासाइतकीच तुमच्या Temperament ची देखील परीक्षा आहे. Exam Hall मध्ये नक्की कशा पद्धतीने आपल्याला या गोष्टी Manage करता येतील याविषयीं आपण सविस्तर बोलू. ❇️ 1. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे अभ्यासाचं दडपण परीक्षा Hall मध्ये Manage व्हायला हवं. नाहीतर माझा अभ्यास झाला नाही, माझ्या एवढ्या Facts लक्षात राहतील का ,माझा अमुक विषयाचा अभ्यास पुर्ण झाला नाही, मला इतिहास जमतच नाही यासारखे प्रश्न मनात गोंधळ घालायला सुरुवात करतात. पण एक लक्षात घ्या अभ्यासाची वेळ आता निघून गेली आहे. आता जे आहे ते आपल आणि जे नाही तेदेखील आपलंच असं म्हणण्याची वेळ असते.मग आपण इतक्या दिवस काय करत होतो हा प्रश्नादेखील शिल्लक राहतोच असो.जेवढी शिदोरी आपल्या हातात आहे त्यावरच आपल्याला आता परीक्षा द्यायची आहे So no Excuse. ❇️ 2. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मी जेवढं वाचलंय ते सगळं माझ्या लक्षात राहायला हवं. हा, एक Limit पर्यत Facts लक्षात ठेवाव्याच लागतात त्याबद्दल दुमत नाही. पण एक लक्षात घ्या आपली परीक्षा ही बहुपर्यायी स्वरूपाची आहे. Answers आपल्या समोर आहेत. त्यामुळे सर्व काही लक्षातच असलं पाहिजे असं काही नाही. प्रश्न आणि त्याचे पर्याय दोन्ही गोष्टी आपल्या समोर आहेत. So dont worry आता Study आठवण्याचा मुळीच प्रयत्न करू नका. Option समोर आल्यावर सर्व गोष्टी बरोबर आठवतात. पण त्यासाठी तुमची अभ्यासाची Revision मात्र खूप Strong हवी. ❇️ 3. आपल्या डोक्यातील Prejudices ( पूर्वग्रदूषिते )- उदा.2020 चा Csat चा Paper Logical आणि थोडा Tough होता आता पण तसाच Paper येणार. आणि मी त्याच पद्धतीने सोडवणार. मित्रांनो हे जर इतकं सोपं असत तर आपण सगळेच परीक्षा पास झालो असतो. आयोगाने Paper कसा Set करावा हे आपण सांगू शकत नाही. पण एवढं मात्र नक्की की ज्याप्रमाणे आयोगाने Paper Set केलाय त्यानुसार आपल्याला Exam Hall मध्ये बदलावं लागेल. ❇️ 4. 390 Magic Figure - यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे जास्त जागा असल्यावर येणारे Unnecessary दडपण. एवढ्या जागा आहेत, त्यामध्ये पण Class 1 च्या सर्वात जास्त जागा इ. प्रकारचे प्रश्न मनात घोळायला लागतात. ज्यांचे 2-3 attempt झाले आहेत किंवा ज्यांचा पहिला Serious attempt आहे या लोकांच्या बाबतीत असं होऊ शकत. त्यामुळे जागांच burden न घेता आपल्या Natural form वरती Concentrate करा. Outout नक्की भेटेल. ❇️ 5. शेवटचा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा ही परीक्षा तुमच्या अभ्यासासोबतच तुमच्या मानसिकतेची आहे, तुमच्या Confidence ची आहे. आपण शांत राहून प्रत्येक प्रश्नाला कस समोर जातो याची आहे. अभ्यासाला तर पर्याय नाहीच. पण त्यासोबतच वरती सांगितलेल्या गोष्टी अभ्यासातक्याचं किंबहुना अभ्यासापेक्षा जास्त महत्वाच्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या परीक्षेसाठी आपण या बाबींचा विचार करू आणि सर्वजण छान तयारी करून परीक्षेला सामोरे जाऊ. 2 जानेवारीसाठी सर्वाना खूप खूप शुभेच्छा 💐💐. 👉 The Achievers Mentorship. Ramdas Dound Sir. Deputy Collector 2019 ACF 2019 Section Officer 2018 ASO 2018 ➖➖➖➖➖➖➖➖ Credit-TheAchieversMentorship Join- @MPSC_Value_Addition

🛑 Note: आपल्या वरील सर्व Current Affairs च्या Running नोट्स ला सोहेल सरांच्या ऑडियो लेक्चरसची जोड असूद्या, जेणे करून समजण्यास लवकर फायदा होईल... 📍 सुरवातीला Normal Speed ने ऐका. नंतर 1.5 X नंतर 2 X च्या Speed ने ऐका... जेणेकरून Fast रिविजन होऊन जाईल.. जॉईन @MPSC_Value_Addition

+1
⭕️ चालू घडामोडी Fast track Revision बॅच (राज्यसेवा पूर्व व combine पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी) Demo Lecture ⭕️Free For All टॉपिक - राजकीय घडामोडी 2021 🔷संपूर्ण 2021 या वर्षातील आर्थिक घडामोडी...

🛑Note: आपल्या वरील सर्व Current Affairs च्या Running नोट्स ला सोहेल सरांच्या ऑडियो लेक्चरसची जोड असूद्या, जेणे करून समजण्यास लवकर फायदा होईल... 📍 सुरवातीला Normal Speed ने ऐका. नंतर 1.5 X नंतर 2 X च्या Speed ने ऐका... जेणेकरून Fast रिविजन होऊन जाईल..

+1
⭕️ चालू घडामोडी Fast track Revision बॅच (राज्यसेवा पूर्व व combine पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी) Demo Lecture ⭕️Free For All टॉपिक - राजकीय घडामोडी 2021 🔷संपूर्ण 2021 या वर्षातील आर्थिक घडामोडी... ✍️कमी वेळेत आयोगाच्या पॅटर्न नुसार तयारी... आपला सोहेल शेख

🛑Note: आपल्या वरील सर्व Current Affairs च्या Running नोट्स ला सोहेल सरांच्या ऑडियो लेक्चरसची जोड असूद्या, जेणे करून समजण्यास लवकर फायदा होईल... 📍 सुरवातीला Normal Speed ने ऐका. नंतर 1.5 X नंतर 2 X च्या Speed ने ऐका... जेणेकरून Fast रिविजन होऊन जाईल...

⭕️ चालू घडामोडी Fast track Revision बॅच (राज्यसेवा पूर्व व combine पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी) संपूर्ण 2021 या वर्षातील 📌 भौगोलिक कृषि विषयक घडामोडी Lecture Running Notes भौगोलिक कृषि विषयक घडामोडी 👆👆 ⭕️भौगोलिक कृषि विषयक घडामोडी Lecture Running Notes घडामोडी एकत्रित ऐकून घ्या. एका तासात सर्व कव्हर होतील, सोबत ही Running नोट्स ही असु द्या.. जॉईन @MPSC_Value_Addition @mpsc_sathi

⭕️ चालू घडामोडी Fast track Revision बॅच (राज्यसेवा पूर्व व combine पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी) संपूर्ण 2021 या वर्षातील 📌वैज्ञानिक आणि पर्यावरणीय व आरोग्यविषयक घडामोडी Lecture Running Notes Science & Technology CA 👆👆👆 ⭕️वैज्ञानिक आणि पर्यावरणीय व आरोग्यविषयक घडामोडी Lecture Running Notes घडामोडी एकत्रित ऐकून घ्या. एका तासात सर्व कव्हर होतील, सोबत ही Running नोट्स ही असु द्या.. जॉईन @MPSC_Value_Addition @mpsc_sathi

⭕️ चालू घडामोडी Fast track Revision बॅच (राज्यसेवा पूर्व व combine पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी) संपूर्ण 2021 या वर्षातील ♦️🎖 राजकीय घडामोडी Lecture Running Notes🎖♦️ 👆👆👆 🎖राजकीय घडामोडी एकत्रित ऐकून घ्या. एका तासात सर्व कव्हर होतील, सोबत ही Running नोट्स ही असु द्या.. जॉईन @MPSC_Value_Addition ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru

⭕️ चालू घडामोडी Fast track Revision बॅच (राज्यसेवा पूर्व व combine पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी) संपूर्ण 2021 या वर्षातील 📌 आर्थिक घडामोडी Lecture Running Notes 👆👆👆 ⭕️आर्थिक घडामोडी एकत्रित ऐकून घ्या. एका तासात सर्व कव्हर होतील, सोबत ही Running नोट्स ही असु द्या.. जॉईन @MPSC_Value_Addition @mpsc_sathi

🎖♦️16 December: विजय दिवस♦️🎖
🎖♦️16 December: विजय दिवस♦️🎖

🙏🙏
🙏🙏

करांचे ओझे जोखण्याची सर्वात सुलभ व सोपी पद्धत खालीलपैकी कोणती
Anonymous voting

🔆♦️🎖 दुबई सरकार हे जगातील पहिले ठरले पूर्णपणे पेपरलेस सरकार 🎖♦️🔆 🔸 संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) क्राऊन प्रिन्स शेख हमदान
🔆♦️🎖 दुबई सरकार हे जगातील पहिले ठरले पूर्णपणे पेपरलेस सरकार 🎖♦️🔆 🔸 संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) क्राऊन प्रिन्स शेख हमदान बिन मुहम्मद बिन रशीद अल मकतूम यांनी सांगितले की, यामुळे US $ 350 दशलक्ष आणि 14 दशलक्ष मनुष्य-तासांची बचत होईल. 🔹 दुबई सरकारमधील सर्व अंतर्गत आणि बाह्य व्यवहार आणि प्रक्रिया आता 100% डिजिटल आहेत आणि सर्वसमावेशक डिजिटल सरकारी सेवा प्लॅटफॉर्मद्वारे व्यवस्थापित केल्या जातात. 🎖Join : @MPSC_Value_Addition 🔸 या ध्येयाची प्राप्ती म्हणजे दुबईच्या जीवनातील सर्व पैलू डिजिटल करण्याच्या प्रवासातील एका नवीन टप्प्याची सुरुवात आहे. 🔹ते बुलेटिन या प्रवासाची मुळे नावीन्य, सर्जनशीलता आणि भविष्यावर लक्ष केंद्रित करतात. 🔸दुबईची पेपरलेस रणनीती सलग पाच टप्प्यांत राबविण्यात आली आणि प्रत्येक टप्प्यात दुबई सरकारच्या विविध गटांचा समावेश होता. 🔹पाचव्या टप्प्याच्या शेवटी, अमिरातीतील सर्व ४५ सरकारी विभागांमध्ये ही रणनीती लागू करण्यात आली. 🔹हे विभाग 1,800 डिजिटल सेवा आणि 10,500 पेक्षा जास्त मोठे व्यवहार प्रदान करतात. 🎖Join : @MPSC_Value_Addition

👆👆👆 आपल्या चालू घडामोडी batch चा नोट्स... MPSC च्या सध्याच्या ट्रेंडनुसार Exam Oriented approch ने Total 8-10 तासाचे revison lecture तुम्ही 2x Speed ने 4 तासात ऐकूण revise करू शकता. सोबत हे Running Notes पण दिल्या आहेत. काही शंका असल्यास मला या टेलिग्राम id वर मेसेज करा. - @SoheleShaikh आपला सोहेल शेख

+1
⭕️ चालू घडामोडी Fast track Revision बॅच (राज्यसेवा पूर्व व combine पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी) संपूर्ण 2021 या वर्षातील 📌 भौगोलिक कृषि विषयक घडामोडी Lecture Running Notes भौगोलिक कृषि विषयक घडामोडी 👆👆 ⭕️भौगोलिक कृषि विषयक घडामोडी Lecture Running Notes घडामोडी एकत्रित ऐकून घ्या. एका तासात सर्व कव्हर होतील, सोबत ही Running नोट्स ही असु द्या.. जॉईन @MPSC_Value_Addition @mpsc_sathi

⭕️Application Downlod kara 🔆🎖आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी D
⭕️Application Downlod kara 🔆🎖आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला, सोहेल शेख.