fa
Feedback
MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

رفتن به کانال در Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

نمایش بیشتر
4 658
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-137 روز
-7730 روز
آرشیو پست ها
+1
🛑🔆 राज्यसेवा Prelims 2022 🔥🫳GS Final Answer Key 🔥Join @MPSC_Value_Addition

Repost from Nirav Da MPSC
📚 एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र, निरव दा पुणे 📚 🎯 राज्यसेवा मुख्य परीक्षा टेस्ट सिरीज 🎯 (ऑफलाईन आणि ऑनलाईन ) 🏆 आय
📚 एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र, निरव दा पुणे 📚 🎯 राज्यसेवा मुख्य परीक्षा टेस्ट सिरीज 🎯 (ऑफलाईन आणि ऑनलाईन ) 🏆 आयोगाचाच पॅटर्न आणि आयोगाप्रमाणेच बैठकव्यवस्था....🏆 ⭕️ 05 | Nov | 2022 पासून सुरु ⭕️ ♦️ फक्त - ₹ 2499/- रु मध्ये ♦️ 🔷अधिकारी आणि तज्ञामार्फत डिस्कशन... 🎯 वैशिष्ट्ये - 📌 अधिकाऱ्यांमार्फत संचालित सर्वाधिक विद्यार्थी संख्या व गुणवत्ता आणि दर्जा असलेली टेस्ट सिरीज. 📌 नवीन पॅटर्न नुसार टेस्ट सिरिज ची रचना 📌 GS चे पेपर KEYWORD सहित 📌 Silly mistake टाळणे आणि वेळेचे नियोजन करण्यासाठी Buy Link :- https://www.niravda.com/mpsc-2022-mains-test-series Offline :- 🎯एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र https://goo.gl/maps/MwbET8Ewe9uk8pex5 Contact Us :- 095116 35931 Telegram :- https://t.me/Niravdampsc YouTube Channel :- https://youtube.com/c/NiravDa

"भाषा लिहावी नेटकी"चा अभिनव उपक्रम, (मराठी:- संदीप जाधव) आणि (इंग्रजी:- आवंतकर सर) दोन्ही भाषा पेपर तपासून रिमार्कसह बॅच. ✍या
"भाषा लिहावी नेटकी"चा अभिनव उपक्रम, (मराठी:- संदीप जाधव) आणि (इंग्रजी:- आवंतकर सर) दोन्ही भाषा पेपर तपासून रिमार्कसह बॅच. ✍या उपक्रमामध्ये तुम्हाला पेपर कसा लिहावा हे कळेल, छोट्या चुका टाळून तुम्ही आपले मार्क निश्चित वाढवू शकाल. Offline/ Online Batch 👉 संपूर्ण भाषा पेपर Approach 👉 Approach Methods 👉 अनपेक्षित निबंध कसा हाताळावा 👉 निबंध लिहीतानाचा दृष्टीकोन 👉 PYQ वरुन अभ्यासासाठी योग्य दिशा 👉 भाषा पेपर विश्लेषण 👉 सारांश आणि भाषांतर लेखन 👉 पेपर तपसून स्वतंत्र रिमार्क मिळेल 👉 संभाव्य निबंध आणि ते कसे लिहावे. 🛑 Offer Fees- 2550/- ( प्रथम 30 विद्यार्थी 2222 /- ) 🛑कुठलाही एक विषय घ्यायचा असेल तर 1299/- फी असेल. बॅच घेतल्यानंतर ८ + ८ लेखीपेपर आणि ८ व्याकरण पेपर आपल्याला उपलब्ध होतील 👉सदर उपक्रमाचा फायदा राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 करणाऱ्या विद्यार्थ्याला असेल. ⭕️ ८ पेपर लेखी/व्याकरण (प्रत्येकी) ⭕️ १६ निबंध विषय विश्लेषण ⭕️ ८ सारांश लेखन करण्याच्या पद्धती ⭕️ ८ भाषांतरे (विशेष मार्गदर्शन) ⭕️ दोन्ही पेपर विषय विश्लेषण संदीप जाधव सर  7507081414 ऍडमिशन  G/phone pay 7507081414. टीप:- ही एकच बॅच असेल.

👆👆👆 🛑🔆 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 🚨 पॉलिटी -2 आणि कायदे ऑडिओ बॅच 🚨 (मुख्य परीक्षेला GS-2 पेपर मध्ये 80-85 मार्कसाठी
👆👆👆 🛑🔆 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 🚨 पॉलिटी -2 आणि कायदे ऑडिओ बॅच 🚨 (मुख्य परीक्षेला GS-2 पेपर मध्ये 80-85 मार्कसाठी ) 🗒️3 नोव्हेंबर पासून batch सुरु होईल (15 नोव्हेंबर पर्यंत Syllabus पूर्ण केला जाईल) 📌आयोगाचा बदलेल्या अँप्रोच नुसार 📌कायद्याला OUT of मार्क मिळवण्यासाठी ट्रिक्स सोबत कायदे कव्हर केले जातील... Base Book - 🔷पॉलिटी -2 अध्ययन 🔶गव्हर्नन्स - M Laksmikant 🔷Polity - चाणक्य मंडळ 📌 Exam Oriented Content पूर्ण केला जाईल.... 📌Previous Years चा MPSC चा ट्रेंडनुसार अप्रोच बिल्डिंग केली जाईल.... मार्गदर्शक - सोहेल शेख (राज्यसेवा 3 मुलाखतीचा अनुभव ) फिस- 999/- फक्त (पहिल्या 100 ऍडमिशनसाठी) ऍडमिशन प्रोसेस - Fees Gpay / phonepe - 7020998404 या नंबरवर करा. आपले नाव आणि स्क्रीनशॉट व्हाट्सअप किंवा टेलिग्राम - @VivekN17 यावर पाठवा... टेलिग्राम Private Groupla जॉईन केले जाईल.... 🔥Guranteed Exam oriented स्टडी होईल. सगळे पॉईंट्स Facts आणि Concepts सहित cover होतील... Join - @MPSC_Value_Addition आपला सोहेल शेख

🙏नमस्कार सर मी संग्राम पाटील कोल्हापूर मधून मी चालू घडामोडी हा विषय शिकवतो तसेच या संदर्भातले काही नोट्स मी काढत असतो. 2021- 22 मधील अति महत्त्वाच्या अशा चालू घडामोडी चा समावेश असलेला चार्ट आपण आणलेला आहे. तरी येणाऱ्या या ग्रुप C व तांत्रिक पूर्व परीक्षेसाठी आपल्या मुलांना तो तुम्ही पाठवू शकता मी आपल्याला पाठवत आहे तो चेक करून घ्यावा व तुम्हाला योग्य वाटत असल्यास ग्रुप वरती पाठवावा ही विनंती 🙏 मुलांना त्याचा फायदा होईल👍

संक्षिप्त चालू घडामोडी चार्ट 2022

☝️☝️☝️ ♦️कृषी अर्थशास्त्र भाग -2 📝राज्यसेवा मुख्य कृषी ऑडिओ बॅच (राज्यसेवा मुख्य GS-1 आणि GS-4 चा 65 मार्कसाठी 18 तासापेक्षा अधिक 100% SYLLABUS आणि EXAM oriented Batch ) 🚨राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 ♟️Demo Lecture अधिक माहितीसाठी - मेसेज करा टेलिग्राम - @VivekN17 या Id वर किंवा 😊 सगळे पॉईंट्स Facts आणि Concepts सहित cover होतील... Join - @MPSC_Value_Addition

https://t.me/MPSC_Value_Addition?livestream ☝️☝️☝️ लिंक join करा

आपल्या मागणीनुसार आज कृषी मधील 📌कृषी अर्थशास्त्र भाग -2 Demo lecture आपल्या MPSC Value Addition चॅनेल वर रात्री 10:30 वाजता होईल.... ⏱️रात्री 10:30 वाजता लिंक जॉईन करा 🙏

सर्वांनीच विनंती केल्यामुळे आपण आज #combine गट ब साठी ट्विटर वॉर आयोजित करत आहोत तुम्ही जर response चांगला दिला तर आम्हाला पण प्रयत्न करायला बळ येईल.. 🙏 ♦️ आजच्या ट्विटर वॉरचे हॅशटॅग.. #STI2022जागावाढ #PSI2022जागावाढ 👉 वेळ - सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यंत ⚠️हॅशटॅग मध्ये किंचितही बदल होऊ देऊ नका.. 🙏🙏 - बाकीच्या चॅनेल ऍडमिन नी पण सहकार्य करावे.. एकीचे बळ कधीपण कामी येते.. 🙏🙏

🎯गट क पूर्व परीक्षा/तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा २०२२ साठी अत्यंत उपयुक्त होईल अशी माहिती वरील 👆pdf मधून देण्याचे काम केले आहे ..

संक्षिप्त चालू घडामोडी चार्ट 2022

🛑🔆 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 🚨 पॉलिटी -2 आणि कायदे ऑडिओ बॅच 🚨 (मुख्य परीक्षेला GS-2 पेपर मध्ये 80-85 मार्कसाठी ) 📌आयोगाचा बदलेल्या अँप्रोच नुसार 📌कायद्याला OUT of मार्क मिळवण्यासाठी ट्रिक्स सोबत कायदे कव्हर केले जातील... Base Book - 🔷पॉलिटी -2 अध्ययन 🔶गव्हर्नन्स - M Laksmikant 🔷Polity - चाणक्य मंडळ 📌 Exam Oriented Content पूर्ण केला जाईल.... 📌Previous Years चा MPSC चा ट्रेंडनुसार अप्रोच बिल्डिंग केली जाईल.... मार्गदर्शक - सोहेल शेख (राज्यसेवा 3 मुलाखतीचा अनुभव ) फिस- 999/- फक्त (पहिल्या 100 ऍडमिशनसाठी) ऍडमिशन प्रोसेस - Fees Gpay / phonepe - 7020998404 या नंबरवर करा. आपले नाव आणि स्क्रीनशॉट व्हाट्सअप किंवा टेलिग्राम - @VivekN17 यावर पाठवा... टेलिग्राम Private Groupla जॉईन केले जाईल.... 🔥Guranteed Exam oriented स्टडी होईल. सगळे पॉईंट्स Facts आणि Concepts सहित cover होतील... Join - @MPSC_Value_Addition आपला सोहेल शेख

🎯कोल्हापूर मधील आपल्या विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की 5 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या संयुक्त गट क पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने आपण रिविजन लेक्चर सुरू करत आहोत 🎯टायपिंग पूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी टॅक्स असिस्टंट व लिपिक च्या जागा बघता रिविजन लेक्चर सिरीज खूप फायद्याची ठरणार आहे👍 🔸दुपारी 3 ते 6 या वेळेत रिविजन लेक्चर होईल 📌उद्या पण भूगोल या विषयाची रिविजन व परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाच्या घटकांवर चर्चा करणार आहोत पत्ता :- एबी फाउंडेशन संध्यामठ जवळ रंकाळा, कोल्हापूर सर्व lectures मोफत उपलब्ध असतील...

कोल्हापुरातील माझ्या सर्व mpsc group c ची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी अत्यंत महत्वाचे फ्री lectures तरी सर्व विध्यार्थी मित्रानी याचा लाभ घ्यावा ही विनंती....

सर्वांसाठी lecture मोफत उपलब्ध असेल

Repost from N/a
सर्वांसाठी लेक्चर उपलब्ध असेल👍