MPSC Value Addition by Sohel Shaikh
رفتن به کانال در Telegram
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
نمایش بیشتر4 658
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-137 روز
-7730 روز
آرشیو پست ها
चालू घडामोडीची संभाव्य उत्तरे -
प्रश्न 86 (NCRD अहवाल) - उत्तर 4 (संभाव्य)
प्रश्न 87 (एड्स नियंत्रण विभाग) - उत्तर 2 (आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग )
प्रश्न 88 (कारागृह पर्यटन) - उत्तर 3 (महाराष्ट्र)
प्रश्न 89 (दिनबंधु साहू) - ×
प्रश्न 90 (GSAT-30) - उत्तर -4 (वरील सर्व)
प्रश्न 91 (सोनाली नवांगुळ) - उत्तर 4 (मध्यरात्री नंतरचे तास)
प्रश्न 92 (अर्थशास्त्र नोबेल) - उत्तर 3 (अपेक्षित)
प्रश्न 93 (लिओनेल मेस्सी) - उत्तर 4 (BALLON D'OR)
प्रश्न 94 (अशोक चक्र) - उत्तर 4 (फक्त अ)
प्रश्न 95 (किवी) - उत्तर 3 ( दोन्ही बरोबर )
प्रश्न 96 (PMAY-U) - उत्तर 4 (अपेक्षित/ source मध्ये 112 भेटत आहे म्हणून 109.2 अपेक्षित)
प्रश्न 97 (लढाऊ वैमाणिक) - उत्तर 2
प्रश्न 98 (X-57 Maxwell) - उत्तर 4 (NASA)
प्रश्न 99 (PSLV-C48) - उत्तर 1 (RISAT-2BR1)
प्रश्न 100 (फ्रान्सिस दिब्रिटो) - उत्तर 1 (अपेक्षित)
संभाव्य उत्तरे आहेत.
बाकी Answer Key आल्यावर बघुयात. 🙏
प्रतिक भड.
संयुक्त गट ब पुर्व परीक्षा 2021 - 26 फेब्रुवारी 2022 प्रश्नपत्रिका.pdf
आजचा दिवस आपला आहे ..
इतिहास लिहण्याची संधी नियती सगळ्यांना देत नाही ..तुम्हाला मिळाली आहे जिंकून याल याची खात्री आणि विश्वास आहे..
आता मुख्य परीक्षे संदर्भातच भेटुयात ..
अत दीप भव:
दिनांक 26 फेब्रुवारी 2022 रोजी आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 करीता 37 जिल्हाकेंद्रावरील 1098 उपकेंद्रावर एकूण 3,62,319 उमेदवारांना प्रवेश देण्यात आला आहे.
💐प्रस्तुत परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा💐💐
समर शेष है, नहीं पाप का भागी केवल व्याध,
जो तटस्थ है, समय लिखेगा उनके भी अपराध। #UkraineRussiaWar
दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/ मुद्रांक निरीक्षक, गट-ब (अराजपत्रित)
महसूल व वन विभागाच्या अधिपत्याखालील महानिरीक्षक नोंदणी व मुद्रांक यांच्या आस्थापनेवरील दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/ मुद्रांक निरीक्षक, गट-ब (अराजपत्रित) संवर्गाची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत आणण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
शासनाकडून प्रस्तुत संवर्गाचे सेवाप्रवेश नियम अंतिम झाल्यानंतर आयोगाकडून भरतीप्रक्रिया सुरू करणे शक्य होईल.
शासनाकडून वेळेवर मागणीपत्र प्राप्त झाल्यास प्रस्तुत संवर्गाची पदे आगामी काळात महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त परीक्षेकरीता प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीद्वारे भरण्यात येतील.
फक्त उद्याचा दिवस मित्रांनो...
तुम्हाला काही आठवत नाहीये, माझा अभ्यास खूप बाकी आहे, रिविजन नाही झाली अजून, मी पास नाही झालो तर....
असे अनेक विचार तुमच्या मनात सुरू झाले असतील..
पण एक सांगू?? हे विचार किंवा असलं टेन्शन त्यांनाच येत ज्यांनी खरंच अभ्यास केलाय. ज्यांनी वर्षभर अनेक गोष्टींचा त्याग करून अभ्यास केलाय.
म्हणून काळजी करू नका. स्वतःला सांगत राहा की मी अभ्यास केलाय. आणि अभ्यास केलाय म्हणून अपेक्षा आहे. त्यामुळं खचून जाऊ नका. स्वतःला Full Confidence मध्ये ठेवा.
उद्या तुम्हाला खूप काही रिविजन करायची असेल.. पण खरं सांगू? पेपर च्या शेवटच्या क्षणा पर्यंत जरी वाचलं न तरी रिविजन काही संपत नाही, काही न काही तरी सुटणारच आहे. त्यामुळे याचा न्यूनगंड मनात अजिबात ठेवू नका.
जेवढ शक्य होईल तेवढ वाचा. बाकी आपले कष्ट आपल्या सोबत आहेतच.
उद्याचा दिवस Temprament सांभाळा. Negative विचार करूही नका आणि बोलून दाखवुही नका.
Race आधी मनात जिंकायची असते..💪
बाकी आपण जिंकणारच आहोत, हा विश्वास आहे.
नेहमी सोबत आहे..
आपलाच,
प्रतिक भड
🛑मानव संसाधन विकास व मानवी हक्क
प्रमुख वितरक
यांना संपर्क साधा 🙏
बुक लवकरात लवकर मिळून जाईल...
ऑनलाईन मागवण्यासाठी
Link-
1) Lotus Online Books
https://lotusbookdepo.com/product/manav-sansadhan-vikas-hr-hrd/
2) Amazon
https://www.amazon.in/dp/B09SWRLWZR/ref=cm_sw_r_apan_glt_i_TKRK7XNVXKJMZNDBQN7K
☝️☝️☝️Sample Copy
IP Sirs Success Academy
📔मानव संसाधन विकास व मानवी हक्क
🛑HR- Hrd Book Sample Copy
मित्रांनो MPSC राज्यसेवा
GS-3 HR - Hrd साठी
📍 One Stop Solution Book
🔷 सर्वत्र उपलब्ध
✍️लेखक
IP सिंह सोहेल शेख
🛑पुस्तकाची माहिती व्हिडिओ मध्ये पाहा-
https://youtu.be/KXIJHpmAiNQ
🛑HR Hrd टार्गेट 100+ Batch
🔷Application download link -
https://play.google.com/store/apps/details?id=co.hodor.nzjit
हे चार lectures बघूनच परीक्षेला जा. गणित बुद्धिमत्ता मध्ये 15-20 मिनिटे दिली तर 12-13 प्रश्न सहज सुटू शकतात.
-अभिषेक ठिगळे
Repost from 𝗘𝗗𝗨𝗖𝗨𝗟𝗧𝗨𝗥𝗘
🔔Combime गट ब पूर्व परीक्षा
📍गणित बुद्धिमत्ताच्या सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण
1⃣Combine पूर्व परीक्षा 2017
https://youtu.be/Lx1atgBv6ec
2⃣Combine पूर्व परीक्षा 2018
https://youtu.be/QeXRs4OWkiQ
3⃣Combine पूर्व परीक्षा 2019
https://youtu.be/WzsC-aUbSmk
4⃣Combine पूर्व परीक्षा 2020
https://youtu.be/tiEvbuQm1Kg
सर्व lectures नीट बघून घ्या.
Join @abhishekcsat
तुमच्या सर्व मित्रांना share करा.
🛑MPSC Combine गट ब -Hall Ticket
Download Link -
https://eformsmpsc.org.in/mpsconline/public/admitCardLogin
आत्ताच download करून प्रिंट काढून ठेवा....
जॉईन -
@MPSC_Value_Addition
भुकेल्यांना -अन्न,तहानलेल्यांना -पाणी, उघड्या नागड्यांना -वस्त्र,बेघरांना -निवारा, गरीब मुला-मुलींना -शिक्षण, रोग्यांना - औषध, बेरोजगारांना- रोजगार,मुक्या प्राण्यांना- अभय,दुखी व निराशितांना -हिंमत द्या असे आवाहन करणारे महान समाजसुधारक संत गाडगे बाबा यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन 💐🙏🏿🙏🏿
https://awtbs.courses.store/173323?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
जाता जाता पाहून घ्या ..ऑनलाईन आहे.. ही लिंक Follow करा..४ तास ४ मार्क वाढवतील हे नक्की ..🙏
⭕️ Live Current Affairs - Revision Lecture Link ⭕️
https://youtu.be/8i1OR-cs0_0
📔माझे मित्र व मार्गदर्शक उमेश कुदळे सरांचे
🛑महाराष्ट्रातील समाजसुधारक
या पुस्तकाला पर्याय नाही....
यावर Copy करून अनेकांची पुस्तके तयार झाली...
फक्त MPSC च्या अभ्यासपूरतेच नाही तर या समाजसुधारकांनी बुरसटलेल्या चालीरितींची तोडलेली साखळदंड सरांनी खूपच अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडली आहे...
📔MPSC करणाऱ्या प्रत्येक विदयार्थ्यांना या पुस्तकाला पर्यायचं नाही...
जॉईन
@MPSC_Value_Addition
