MPSC Value Addition by Sohel Shaikh
رفتن به کانال در Telegram
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
نمایش بیشتر4 658
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-137 روز
-7730 روز
آرشیو پست ها
माँटफोर्ड सुधारणा कायदा 1919 ची कोणते प्रमुख वैशिष्ट्ये नव्हते?
1919 च्या इंडियन कौन्सिल अक्ट नुसार खालीलपैकी कोणत्या तरतुदी येतात?
@abhishekcsat
भारत सरकार कायदा 1919 मधे कशाचा समावेश होत नाही?
भारत सरकार कायदा 1919 या topic वरचे आजचे प्रश्न तो topic नीट वाचून मगच सोडावा.
History चे 11 वी जुने बुक खूप जणांना सापडत नव्हते..त्याची pdf खाली दिलेली आहे.
Join @abhishekcsat
👆👆👆
लवकर ऍडमिशन घ्या
एकच batch होईल.
MPSC अर्थशास्त्र
by Sohel Shaikh
विषय - अर्थशास्त्र (Content And Value Addition with approach)
उद्देश - रात्रीचा 9 नंतरचा वेळ प्रॉडक्टिव्ह बनवणे आणि इकॉनॉमिक्स या विषयात 90%+ accuracy मिळवणे.🎯
स्वरूप - देसले सरांचे बुक base ठेवून त्यामध्ये कोळंबे सर, कैलास भालेकर सर, अध्ययन, IP सर संपूर्ण अर्थशास्त्र(2021), mrunal, शंकर गणेशन यासोबतच केंद्र राज्य आर्थिक पाहणी व बजेट 2021-22 याचा इनपुट चा समावेश...
रेकॉर्डेड lecture ही मिळतील.
Platform- Telegramme voice chat
डेमोसाठी 2 lecture देण्यात येतील.
वेळ - रात्री 10 ते 12
(पुढील काळात 9 ते 12 पण होऊ शकेल)
फीस -500/- रु
जे पूर्ण सिरीयस आणि डेडिकेटेड आहेत फक्त त्यांनीच batch जॉईन करावी.
ऍडमिशन प्रोसेस -
Phone pay- 7020998404
Google pay- 7020998404
जर Google pay करत असाल तर वरील upi id direct copy paste करा.
1) gpay/ phone pay केल्यानंतर तुमचा स्क्रीनशॉट आणि टेलिग्राम नंबर माझा याच म्हणजे 7020998404 या टेलिग्राम नंबर
@SohelEshaikh या id वर
वर पाठवा तुम्हाला ग्रुप मध्ये जॉईन केले जाईल.
Join- https://t.me/mpscvalueaddition
पंछी आयोगाच्या राज्यपाल यांना पदावरून दूर करणे बाबत च्या शिफारशी
✅ Resulation by state legislature.
✅ आयोगाने पर्याय नंबर 2 मध्ये State legislative assembly असा वाक्य प्रयोग केला आहे. यामुळे थोडी संदिग्धता वाटत आहे.
✅ परंतु पहिल्या की ने आयोग पर्याय नंबर तीन उत्तर देऊ शकेल.
कारण :- राष्ट्रपतींच्या महाभियोग प्रक्रियेमध्ये आवश्यक ते फेरबदल करून हि प्रक्रिया राज्यपालांना लागू करा अशी शिफारस आयोगाने केली होती.
Credit - samdhan kokate sir
✅ तुमचं सुद्धा मत नोंदवा👇👇
Good morning everyone😀
काल सांगितल्याप्रमाणे तुम्ही planning केलं असेलच. नसेल केलं किंवा अजून झोपला असाल तर अवघड आहे.
ज्यांनी केलंय आणि सुरवात करायची आहे. त्यांनी खालील link वर जाऊन ज्या परीक्षेचा अभ्यास करणार आहात त्याचा syllabus, previous papers, stateboard ,NCERT DOWNLOAD करून घ्या. सर्व एकाच ठिकाणी आहे.
👉👇👇
https://www.educulture.co.in/free-study-material
ज्यांनी काल live पाहिलं नाहीये त्यांनी तो video बघा pls. Math reasoning discussion नंतर सर्व प्लांनिंग सांगितलं आहे.
Mpsc ची तयारी सोडणारे
100% fail पण अभ्यास करणारे
50% chances
100% pass
या चारही प्रसंगी तुम्ही काय करायचे ते सांगितलं आहे ऐका आणि कामाला लागा.
Join @abhishekcsat
https://youtu.be/tiEvbuQm1Kg

10 minute मध्ये start होईल lecture. निवांत बसायचं काही वही पेन नको.
सांगितलेल्या गोष्टी ऐका आणि त्याप्रमाणे प्लॅन बनवा.
Math reasoning सुरवातीला होईल नंतर तुमच्याशी गप्पा होतील.
MPSC
राष्ट्रीय उत्पन्न (National Income)
आपला
सोहेल शेख
अधिक अपडेट्स साठी
जॉईन करा.
@mpscvalueaddition
@mpscvalueaddition
@mpscvalueaddition
MPSC Economics Voice Chat Btach
अर्थशास्त्र दारिद्र्य व बेरोजगारी
आपला
सोहेल शेख
अधिक अपडेट्स साठी
जॉईन करा.
@mpscvalueaddition
@mpscvalueaddition
@mpscvalueaddition
इकॉनॉमिक व्हॉइस चॅट batch
10 सप्टेंबर 2021 पासून पुढील पार्ट सुरु होईल.
राज्यसेवा मुख्य आणि STI मुख्य पूर्ण SYLLABUS कव्हर केला जाईल.
रेकॉर्डेड lectures पण दिले जातील.
Combine पूर्व चा आपण जो पार्ट घेतलेला त्यातील 13 question direct आलेले.
मी तुम्हाला ज्या गोष्टीवर भर द्या वारंवार सांगतोय त्यावरच आयोगाने प्रश्न विचारले होते.
जसे की,
📌 तेंडुलकर रंगराजन दारिद्र्य आकडेवारी तोंडपाठ करा prilms साठी दोनच इम्पॉर्टन्ट आहेत.
📌2013-14 या वर्षाचे sectoral GDP व्यवस्थित लक्षात ठेवा कारण आर्थिक पाहणी मध्ये हे कायम देतात.
📌परकीय व्यापार वस्तू आणि वस्तूगट यांचा क्रम परफेक्ट लक्षात ठेवा...
चॅप्टर WISE बरेच सांगितलाय मी तुम्ही स्वतः पडताळून पाहा.
खाली LECTURE देत आहे.
आपला
सोहेल शेख
Join

आशा करतो की,,एवढे 9 आलेच असतील,,
आणि channel चा फायदा झाला असेल
Current affairs हे factual व odd असल्याने सर्वांनाच अवघड वाटलं असेल पण चालायचंच,,,😊👍
# आणि current affairs repeat होतात महत्वाच्या बाबी वर त्याच घटकावर प्रश्न आहेत बघा👍
१)प्रभात कोळी,
( जलतरण मोहीम 2019 repeat)
२)आयुष्यमान योजना
३)जोड्या लावा upi/ AI (सोपा)
४)अखिल भारतीय नाट्य संम्मेलन (जोड्या)
५)हरीश साळवे
६)प्रा अनिल गोरे:- मंगेश पाडगावकर भाषा अभ्यासक पुरस्कार
(पुरस्कार Repeat 2018)
७) गगनयान (गगनयान वरच 2019 repeat)
८)डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
९) 103 वि घटनादुरुस्ती
आणि 2017 ,2018,2019,(चाच pattern आहे प्रश्नाचा)
2020 paper analysis करून यापुढे current वाचा,
यावेळेस दुविधा अवस्था होती कुठपर्यंत वाचावं पण यापुढे तरी काळजी घ्या👍👍
काल दिवसभर सगळ्यांनी बऱ्याच जणांचे बरेच videos बघितले असतील. So माझा maths reasoning discussion चं एवढं कुतूहल काही राहिलं नाहीये.
पण यानंतर काय?
पेपर कसाही गेला तरी नंतर काय करायचं हा प्रश्न उरतोच ना... तर यासाठी या. बाकी explaination घेऊच आपण पण मुख्य focus हा पुढच्या plaaning वर असणार आहे.
त्यामुळे नक्की या आणि मित्रांना पण share करा.
निवांत रात्री 10 वाजता ठेवलं आहे. आज रात्री झोपायच्या आधी उद्यापासूनच्या अभ्यासाची तयारी करू.😊
Reminder Set करून ठेवा.
जॉईन करा @abhishekcsat
Attempt and Paper level
Scores And Cut-off prediction
Future Planning
And your Doubts
https://youtu.be/tiEvbuQm1Kg
काल दिवसभर सगळ्यांनी बऱ्याच जणांचे बरेच videos बघितले असतील. So माझा maths reasoning discussion चं एवढं कुतूहल काही राहिलं नाहीये.
पण यानंतर काय?
पेपर कसाही गेला तरी नंतर के करायचं हा प्रश्न उरतोच ना... तर यासाठी या. बाकी explaination घेऊच आपण पण मुख्य focus हा पुढच्या plaaning वर असणार आहे.
त्यामुळे नक्की या आणि मित्रांना पण share करा.
निवांत रात्री 10 वाजता ठेवलं आहे. आज रात्री झोपायच्या आधी उद्यापासूनच्या अभ्यासाची तयारी करू.😊
Reminder Set करून ठेवा.
जॉईन करा @abhishekcsat
Attempt and Paper level
Scores And Cut-off prediction
Future Planning
And your Doubts
https://youtu.be/tiEvbuQm1Kg
प्रत्येक शिक्षकाची राष्ट्राच्या विकासात महत्वाची भूमिका असते. त्यांचा नेहमी आदर करा. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!