fa
Feedback
MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

رفتن به کانال در Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

نمایش بیشتر
4 658
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-137 روز
-7730 روز
آرشیو پست ها
📝राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 आयोगाचा ट्रेंड आणि एक महिन्याची तयारी... 🕐आज रात्री 10 वाजता... 🎯चर्चा आणि मार्गदर्शन By - सोहेल शेख ✒️आपल्या टेलिग्राम चॅनेल वर..... जॉईन - @MPSC_Value_Addition

📝 MPSC चा पेपरचा ट्रेंड बदलतोय... Difficulty नक्कीच वाढलीय.... सर्वाना पेपर सारखाच होता म्हणजे सगळ्यांना थोडा अवघड गेलाय आणि silly मिस्टेक व वेळ कमी पडणे, हे सर्वांचा बाबतीत आहे... 📝 दोन दिवस निवांत राहा एन्जॉय करा... परत मिशन राज्यसेवा 2023 साठी तयार व्हायचंय.... आपला मित्र सोहेल शेख

🎯मित्रांनो तुम्ही वर्षभर खूप अभ्यास केलेला आहे त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवून जा.... ही एक परीक्षा आहे आयुष्य नाही..... जेवढं सहज घ्याल तेवढं भारी परफॉर्मन्स होईल.... ✒️परीक्षा केंद्रावर किमान एक तास आधी पोहचा, तिथे जाऊन चालू घडामोडीवर सहज नजर टाकून revise करू शकता ✒️ प्रश्न पूर्ण व्यवस्थित वाचा.... सर्व पर्याय वाचल्याशिवाय उत्तर लिहण्याची घाई करु नका.... ✒️Silly मिस्टेक कमी व्हावी यासाठी गोल करताना omr वरील गोल काळजीपूर्वक करा ✒️ जे उत्तर पहिल्यांदा वाटत तेच बहुधा बरोबर असते त्यामुळे overthinking टाळा... ✒️1/4 नेगेटिव्ह असल्याने मॅक्स प्रश्न अटेंम्प करा.... All the Best.... 😊आपल्या आयुष्यातील ही शेवटची परीक्षा नाही त्यामुळे घाबरायचं नाही.... जबतक तोडेंगे नही.... तबतक छोडेंगे नही.... आपला सोहेल शेख

🔴 मित्रांनो अजिबात लक्ष विचलित न होता अभ्यास करा... 🎯30 एप्रिलला परीक्षा होणार आहे.... 📝 परीक्षा फक्त अभ्यासाचीच नाही तर मानसिक्तेचीही आहे..... ✒️अफ़वा आणि चर्चापासून दूर राहा... आपला मित्र सोहेल शेख

🏳️चालू घडामोडी 2022-23🏳️ ⚡️⚡️Fastrack Revision⚡️⚡️ 🌐राज्यसेवा व Combine पूर्व परीक्षेकारीता ऑडिओ बॅच... 📣 Date - 1 एप्रिल
🏳️चालू घडामोडी 2022-23🏳️ ⚡️⚡️Fastrack Revision⚡️⚡️ 🌐राज्यसेवा व Combine पूर्व परीक्षेकारीता ऑडिओ बॅच... 📣 Date - 1 एप्रिल 2023- 12 एप्रिल रात्री -10 वाजता(ऑनलाईन व नंतर रेकॉर्डिंग पण मिळेल ) ✔️मार्गदर्शक - सोहेल शेख (राज्यसेवा 3 मुलाखतीचा अनुभव ) 🔔फिस- 299/- फक्त ⚠️पहिल्या 100 ऍडमिशनसाठी (अपंग व अनाथ विध्यार्थ्यांना मोफत) 🔴 माझ्यासोबत exam otiented revise करा. मी exam approch लक्षात ठेवण्याचे tricks आणि महत्वाचा एक्सट्रा content cover करेन... (Base Book- Simplified Yearbook + अभिनव Yearbook आणि पृथ्वी परिक्रमा value addition साठी) 🔽🔼ऍडमिशन प्रोसेस 🔼🔽 Fees Gpay / phonepe - 7020998404 या नंबरवर करा. आपले नाव आणि स्क्रीनशॉट व्हाट्सअप किंवा टेलिग्राम - @VivekN17 यावर पाठवा... टेलिग्राम Private Groupla जॉईन केले जाईल.... 👍Guranteed Exam oriented स्टडी होईल. सगळे पॉईंट्स Facts आणि Concepts सहित cover होतील... 🔥📣अधिक माहितीसाठी मेसेज करा @VivekN17 या टेलिग्राम id वर 🙏 आपला सोहेल शेख Join - @MPSC_Value_Addition

+1
🏳️ चालू घडामोडी 2022-23 ⚡️Fastrack Revision⚡️ 🌐राज्यसेवा व Combine पूर्व परीक्षेकारीता ऑडिओ बॅच... ✔️मार्गदर्शक- सोहेल शेख (RFO) 🔽🔼ऍडमिशन प्रोसेस 🔼🔽 Fees Gpay / phonepe - 7020998404 या नंबरवर करा. आपले नाव आणि स्क्रीनशॉट व्हाट्सअप किंवा टेलिग्राम - @VivekN17 यावर पाठवा... टेलिग्राम Private Groupla जॉईन केले जाईल.... 👍 Guranteed Exam oriented स्टडी होईल. सगळे पॉईंट्स Facts आणि Concepts सहित cover होतील... 🔥📣अधिक माहितीसाठी मेसेज करा @VivekN17 या टेलिग्राम id वर 🙏 जॉईन- @MPSC_Value_Addition

१४ एप्रिल म्हणजे आमच्या जीवनाची पहाट १४ एप्रिल म्हणजे मानवतेची लाट १४ एप्रिल म्हणजे सुखाची भरभराट १४ एप्रिल म्हणजे समृद्धीची
१४ एप्रिल म्हणजे आमच्या जीवनाची पहाट १४ एप्रिल म्हणजे मानवतेची लाट १४ एप्रिल म्हणजे सुखाची भरभराट १४ एप्रिल म्हणजे समृद्धीची वाट १४ एप्रिल म्हणजे मनूचा थरथराट १४ एप्रिल म्हणजे बुदधाशी गाठ १४ एप्रिल म्हणजे विजयाचा थाट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!! जय भीम 🙏🙏🙏

🔴नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।" सावित्रीमाई आणि जोतिबा यांनी
🔴नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।" सावित्रीमाई आणि जोतिबा यांनी स्वतःचे उभे आयुष्य पणाला लावून बहुजनाचा लेकरापर्यंत शिक्षणाची गंगा पोहचवली..... सावित्रीमाई नसत्या तर कदाचित कित्येक जण अक्षर ओळखपासूनही लांबच राहिले असते.... 〰महात्मा जोतिबा फुले यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🙏

महाराष्ट्र भूगोल विषय हा घटक संयुक्त पूर्व परीक्षेत सर्वाधिक गुण देणारा विषय म्हणून ओळखला जातो परंतु या विषयाची तितकीच दर्जेद
महाराष्ट्र भूगोल विषय हा घटक संयुक्त पूर्व परीक्षेत  सर्वाधिक गुण देणारा विषय म्हणून ओळखला जातो परंतु या विषयाची तितकीच दर्जेदार तयारी असणे गरजेचे असते, म्हणूनच या विषयाची परीक्षाभिमुख तयारी करण्यासाठी अतुल टाकळकर सर शिवाय पर्याय नाही म्हणूनच आपण भूगोल विषयाचे 17 एप्रिल रोजी  एकदिवसीय प्रिडिक्शन व रिविजन lecture घेऊन येत आहोत ..... बॅच ऑफलाईन आणि ऑनलाइन दोन्ही स्वरूपात असणार आहे दोन्ही स्वरूपात admission आपणास Rayat Prabodhini app वर उपलब्ध असणार आहे आणि ofline चे देखील admission app वरच घ्यायचे असणार आहेत.... - बॅच घेण्याची लिंक सोबत जोडत आहोत https://awtbs.courses.store/335887?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

🔰 Book Sample PDF अंकगणित आणि बुद्धिमत्ता पेपर सोल्युशन बऱ्याच मुलांना पुस्तकाची sample PDF हवी होती त्यांच्यासाठी. 9850956542 Jupitar तुमच्या शहरातील दुकानामध्ये मागवण्यासाठी... स्वतःला पुस्तक मागवण्यासाठी👇 https://mpscbooks.in/products/mpsc-upsc-ankganit-buddhimatta-paper-solution-2009-te-2023-paperback-marathi-abhishek-thigale Amazon वरून पुस्तक मागवण्यासाठी https://amzn.eu/d/bKlpyoQ

सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे उपलब्ध.... पुस्तकाची वैशिष्ट्ये ✅121 प्रश्नपत्रिका व 3500+ प्रश्नांचा समावेश. ✅2009 ते 2023 पर्यंत
सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे उपलब्ध.... पुस्तकाची वैशिष्ट्ये ✅121 प्रश्नपत्रिका व 3500+ प्रश्नांचा समावेश. ✅2009 ते 2023 पर्यंतच्या आयोगाच्या मागील परीक्षेतील गणित-बुद्धिमत्तेच्या सर्व प्रश्नांचे अचूक उत्तरासह स्पष्टीकरण. ✅टॉपिक समजण्यासाठी थेट QR कोड स्कॅनची सुविधा. ✅40+ प्रश्नपत्रिकांचे Video Discussion उपलब्ध उपलब्ध. ✅आयोगाने रद्द केलेल्या प्रश्नांचे कारणासह स्पष्टीकरण. ✅प्रत्येक प्रश्नाखाली संबंधित टॉपिकचा उल्लेख. ✅गणिताचे प्रश्न सुत्रांशिवाय (Without Formula) तर बुद्धिमतेच्या प्रश्नाचे Logic Develop करण्याच्या पद्धतीने पुस्तकाची मांडणी ✅आकृतीच्या प्रश्नांमध्ये विचार करण्याच्या पद्धती. ✅Puzzles च्या प्रश्नांची साचेबद्ध मांडणी. ✅प्रश्नांचे क्रमांक आयोगाच्या सेट A प्रमाणे असल्याने Google प्रमाणे उत्तरे सहज शोधता येतात. ✅आयोगाच्या प्रश्नपत्रिकांनुसार पुस्तकाची मांडणी असल्याने अवघड किंवा किचकट प्रश्न वगळण्याची शक्यता शून्य आहे. ✅गणित-बुद्धिमत्तासाठी परिपूर्ण आणि विश्वासार्ह असलेले एकमेव परीक्षाभिमुख पुस्तक.

🤓 राजकीय व आर्थिक घडामोडी भाग -2 🏳️चालू घडामोडी 2022-23 ⚡️Fastrack Revision⚡️ 🌐राज्यसेवा व Combine पूर्व परीक्षेकारीता ऑडिओ बॅच... ✔️मार्गदर्शक- सोहेल शेख (RFO) 🔽🔼ऍडमिशन प्रोसेस 🔼🔽 Fees Gpay / phonepe - 7020998404 या नंबरवर करा. आपले नाव आणि स्क्रीनशॉट व्हाट्सअप किंवा टेलिग्राम - @VivekN17 यावर पाठवा... टेलिग्राम Private Groupla जॉईन केले जाईल.... 👍 Guranteed Exam oriented स्टडी होईल. सगळे पॉईंट्स Facts आणि Concepts सहित cover होतील... 🔥📣अधिक माहितीसाठी मेसेज करा @VivekN17 या टेलिग्राम id वर 🙏 जॉईन- @MPSC_Value_Addition

🟡🔴चालू घडामोडी 2022-23🔴🟡 ⚡️⚡️Fastrack Revision⚡️⚡️ 🌐राज्यसेवा व Combine पूर्व परीक्षेकारीता ऑडिओ बॅच... 📣 Date - 1 एप्रिल 2023- 12 एप्रिल रात्री -10 वाजता(ऑनलाईन व नंतर रेकॉर्डिंग पण मिळेल ) ✔️मार्गदर्शक - सोहेल शेख (RFO) (राज्यसेवा 3 मुलाखतीचा अनुभव ) 🔽🔼ऍडमिशन प्रोसेस 🔼🔽 Fees Gpay / phonepe - 7020998404 या नंबरवर करा. आपले नाव आणि स्क्रीनशॉट व्हाट्सअप किंवा टेलिग्राम - @VivekN17 यावर पाठवा... टेलिग्राम Private Groupla जॉईन केले जाईल.... 👍Guranteed Exam oriented स्टडी होईल. सगळे पॉईंट्स Facts आणि Concepts सहित cover होतील... 🔥📣अधिक माहितीसाठी मेसेज करा @VivekN17 या टेलिग्राम id वर 🙏 🟡 Join - @MPSC_Value_Addition

🏳️चालू घडामोडी 2022-23 ⚡️Fastrack Revision⚡️ 🌐राज्यसेवा व Combine पूर्व परीक्षेकारीता ऑडिओ बॅच... ✔️मार्गदर्शक- सोहेल शेख (RFO) 🔽🔼ऍडमिशन प्रोसेस 🔼🔽 Fees Gpay / phonepe - 7020998404 या नंबरवर करा. आपले नाव आणि स्क्रीनशॉट व्हाट्सअप किंवा टेलिग्राम - @VivekN17 यावर पाठवा... टेलिग्राम Private Groupla जॉईन केले जाईल.... 👍 Guranteed Exam oriented स्टडी होईल. सगळे पॉईंट्स Facts आणि Concepts सहित cover होतील... 🔥📣अधिक माहितीसाठी मेसेज करा @VivekN17 या टेलिग्राम id वर 🙏 जॉईन- @MPSC_Value_Addition