MPSC Value Addition by Sohel Shaikh
رفتن به کانال در Telegram
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
نمایش بیشتر4 658
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-137 روز
-7730 روز
آرشیو پست ها
🛑🔆 HR & HRD 🎥 VIDEO BATCH 2022
🟠🟡 Content + PYQ Analysis (Questions paper'solving Approach). 🟡🟠
भारत व महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी व बजेट 2022 नुसार अपडेटेड बॅच
(एकूण70= 40 कन्टेन्ट चे आणि 30 analysis चे रेकॉर्डेड व्हिडीओ )
📌मार्गदर्शक - सोहेल शेख
(लेखक - Hr Hrd Book IP Sirs Success Academy, Pune)
🚨Fees Only 1000 Rs🚨
✅ Offer फक्त 03 दिवसांसाठी
✅ Unlimited Watchtime
✅ Validity 6 Months
🔥अधिक माहितीसाठी संपर्क करा:
⏩ मो नंबर : +917666685798
⏩ Telegram I'd : @VivekN17
🔴Join: @MPSC_Value_Addition
Repost from MPSC Value Addition by Sohel Shaikh
🛑MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022
⭕️मानव संसाधन व मानवी हक्क
By
✍️IP सर ✍️सोहेल शेख
(IP Sirs Success Acadamy, Pune )
☝️☝️ या पुस्तकाची आवृत्ती एप्रिल 2022
मध्ये आल्याने नवीन आवृत्ती येणार नाही. अपडेटेड गोष्टी मोफत PDF स्वरूपात उपलब्ध करून दिल्या आहेत...
(एका वर्षात तीन आवृत्ती काढून बाजारीकरण करण्यापेक्षा EXTRA अपडेटेड गोष्टी Pdf मध्ये मोफत दिल्या जातील. कारण पुस्तकामध्ये आम्हांला 10% मिळतील आणि तुमचे 100% पैसे खर्च करणे मनाला पटणारे नाही... 🙏
आता आणि नोव्हेंबर महिन्यात आणखी EXTRA येणाऱ्या योजना मोफत उपलब्ध करून दिल्या जातील....(या Readable format मध्ये आहेत तरीही प्रिंट काढून ठेवा)
आपला
सोहेल शेख
Join-
@MPSC_Value_Addition
लिहिण्यास कारण की,
माझा दोस्त "दादासाहेब विजयकुमार अडसूळ" STI 2021 झाला.
फक्त प्रामाणिक कष्ट करणारा+
तितकाच दिलदार स्वभाव...
(एकदम रेअर कॉम्बिनेशन हो
क्वचितच मनमोकळे अधिकारी मिळतात हो)
आई वडिलांच्या कष्टाचं चीज करण्याची संधी अन त्या संधीच आनंदाच्या अश्रुत, फुलमाळ गुलालात रूपांतर करणारी दादा सारखी माणस आपणाला नेहमीच प्रेरणादायी ..
त्यांच्या गावातून अशा पोस्टवर असणारे ते पहिलेच.त्यात गावात शेतातील त्यांच्या घरी त्यांनी केलेली तयारी ,यातून खरंच class , अन शहरात mpsc साठी राहण्याची गरज आहे का हा प्रश्न पडतो?
बाकी दादा तुझा पुढील कामात पण असाच प्रामाणिकपणा टिकून राहू दे...
आणखी गुलालाच्या उधळणीसाठी आतुर आहोत😊
"मन शुद्ध तुझं गोष्ट हाये पृथ्वी मोलाची,
तू चाल पुढं तुला र गड्या
भीती कशाची ,पर्वा बी कुणाची"...
अगदी आदर्श घेण्यासारखा प्रवास सदरील वर्तमानपत्रातील ओळी आणि ते आनंदाने बहरले चेहरे ..लेकाने आईबापाला भेटस्वरूप दिलेला एक सुवर्णक्षण❤️🙏
🛑🔆 HR & HRD VIDEO BATCH 2022
🟠🟡 Content + PYQ Analysis (Questions paper'solving Approach). 🟡🟠
भारत व महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी व बजेट 2022 नुसार अपडेटेड बॅच
✅ Offer फक्त 03 दिवसांसाठी
✅ Fees Only 1000 Rs
✅ Unlimited Watchtime
🔥अधिक माहितीसाठी संपर्क करा:
⏩ मो नंबर : +917666685798
⏩ Telegram I'd : @VivekN17
🔴Join: @MPSC_Value_Addition
☝️☝️☝️☝️☝️☝️☝️
🔴🎙Science & Technology Demo Lecture🎙🔴
🔅 Topic : ऊर्जाविज्ञान Energy
🕰 Time : आज दुपारी 3 वाजता
📚 Base Book: Khupse sir Dnyandeep + Bhaske Sir + Amit Deshmukh sir
🎙 Demo Lecture Open to All 🎙
🔴Join: @MPSC_Value_Addition
🛑🔆 Science & Technology Batch Admission सुरू आहे
🛑🔆 Complete झालेल्या बॅचेस
1) Agri Geo + Agri Economics
2) Polity Part 02
3) HR & HRD Video Lecture
4) Sci & Tech सध्या सुरू आहे
कितीही वेळेस Lectures ऐकू शकातात... No Limitations
🔥अधिक माहितीसाठी संपर्क करा:
मो नंबर : +917666685798
Telegram I'd : @VivekN17
👆👆👆
ज्यांना revision आणि Syllabus कव्हर करायचा Load आलाय त्यांच्यासाठी खास...
1) मार्केटमधील सर्व पुस्तके वाचायची गरज नाही... स्टँडर्ड पुस्तकासोबत इतर पुस्तकाचे Value addition केले आहे....
📌Polity-2 - अध्ययन + गव्हर्नस + चाणक्य मंडळ सर्व कन्टेट एकत्रित केला आहे...
📌कृषी भूगोल व कृषी अर्थशास्त्र - katyayan + गारगोटे + रेड्डी + मार्केटमधील नोट्स + देसले sir भाग 1
📌Sci -Tech - खुपसे sir (dnyndeep )+ भस्के sir आणि अमित देशमुख सरांचा book चा content एकत्रित केला आहे...
📌HR -HRD - व्हिडीओ Lectures आहेत 4 दिवसात कन्टेन्ट आणि 3 दिवसात previous year Questions revise करू शकता 👍
2) काम करताना, प्रवासात, मेसला जाताना, झोपताना ऐकत सहज revise करू शकता....
अधिक माहितीसाठी आणि ऍडमिशन साठी मेसेज करा -
टेलिग्राम id - @Vivekn17
मो - 7666685798
जॉईन -
@MPSC_Value_Addition
*इतिहास हा घटनांचा, कारणांचा व व्यक्तींचा असतो.*
इतिहास विषयाबद्दल विद्यार्थी मित्रांचा इतिहास विषयासाठी असलेला आवाका मोठा आहे , असा काहीसा पूर्वग्रह असतो त्यामुळे हा विषय स्किप किंवा कमी ताकदीने करण्याकडे आपला कल असतो. परिणामी राज्यसेवा मुख्य मध्ये कळीचा असणाऱ्या या विषयाला अपेक्षित मार्क न आल्याने आपण स्पर्धेच्या बाहेर फेकले जातो. परंतु जर योग्य मार्गदर्शन,विषयाचा आवाका,आणि गतवर्षीच्या प्रश्नांना अधारून तसेच सध्याच्या ट्रेण्ड नुसार जर अभ्यास केला तर हा विषय आपल्याला भरपूर मार्क्स देऊ शकतो.
परीक्षेसाठी राहिलेला मोजका कालावधी पाहता आपल्याला हे सगळ अधिक सोप्या पद्धतीने हाताळता यावं या साठी रयत प्रबोधिनी आपल्यासाठी *Revision + Value Addition + Prediction* च्या माध्यमातून इतिहास विषयासाठी online test series घेऊन येत आहे. या मध्ये परिक्षभिमुख अभ्यासक्रम शिकवला जाऊन जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवता येतील या बाजूने आपण काम करणार आहोत.🙏
खाली दिलेल्या लिंक वरून आपण कोर्स जॉईन करू शकता.👇
https://awtbs.courses.store/276465?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
https://youtu.be/kQAnhVLC0WI
राज्यसेवा मुख्यसाठी (Old Pattern) उद्या पासुन सुरु होत आहे..
Revision+ Value Addition +Prediction ✌️✌️
👆👆👆
ज्यांना revision आणि Syllabus कव्हर करायचा Load आलाय त्यांच्यासाठी खास...
1) मार्केटमधील सर्व पुस्तके वाचायची गरज नाही... स्टँडर्ड पुस्तकासोबत इतर पुस्तकाचे Value addition केले आहे....
📌Polity-2 - अध्ययन + गव्हर्नस + चाणक्य मंडळ सर्व कन्टेट एकत्रित केला आहे...
📌कृषी भूगोल व कृषी अर्थशास्त्र - katyayan + गारगोटे + रेड्डी + मार्केटमधील नोट्स + देसले sir भाग 1
📌Sci -Tech - खुपसे sir (dnyndeep )+ भस्के sir आणि अमित देशमुख सरांचा book चा content एकत्रित केला आहे...
📌HR -HRD - व्हिडीओ Lectures आहेत 4 दिवसात कन्टेन्ट आणि 3 दिवसात previous year Questions revise करू शकता 👍
2) काम करताना, प्रवासात, मेसला जाताना, झोपताना ऐकत सहज revise करू शकता....
3)
👆👆👆
🚨राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022
♦️कृषी परिस्थितीकी (Agri Ecology)
♟️Demo Lecture
अधिक माहितीसाठी -
मेसेज करा टेलिग्राम - @VivekN17 या Id वर किंवा 7666685798 या नंबरवर....
🔥Guranteed Exam oriented स्टडी होईल.
सगळे पॉईंट्स Facts आणि Concepts सहित cover होतील...
Join -
@MPSC_Value_Addition
👆👆👆
🚨 पॉलिटी -2 आणि कायदे ऑडिओ बॅच
(मुख्य परीक्षेला GS-2 पेपर मध्ये 80-85 मार्कसाठी )..
🗒️मार्गदर्शक -
सोहेल शेख
(राज्यसेवा 3 मुलाखतीचा अनुभव )
🧨फिस- 999/- फक्त
(पहिल्या 100 ऍडमिशनसाठी)
♟️ऍडमिशन प्रोसेस -
Fees Gpay / phonepe - 7020998404 या नंबरवर करा.
आपले नाव आणि स्क्रीनशॉट व्हाट्सअप किंवा टेलिग्राम - @VivekN17 यावर पाठवा...
टेलिग्राम Private Groupla जॉईन केले जाईल....
🔥Guranteed Exam oriented स्टडी होईल.
सगळे पॉईंट्स Facts आणि Concepts सहित cover होतील...
Join -
@MPSC_Value_Addition
आपला
सोहेल शेख
