MPSC Value Addition by Sohel Shaikh
رفتن به کانال در Telegram
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
نمایش بیشتر4 658
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-137 روز
-7730 روز
آرشیو پست ها
स्वामित्व योजना 2020 अंतर्गत पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात जमिनीचे मापन ड्रोन माध्यमातून केले गेले
"पक्षी सप्ताह" साजरे करणारे देशातील पहिले राज्य कोणते
"इंद्रधनुष्य V2020 "युद्धसराव भारताचा कोणत्या कोणत्या देशात सोबत झाला आहे
भारत सरकारचे "स्वामित्व योजना 2020 "कधी सुरू करण्यात आली ??
50. खालीलपैकी कोणत्या शहराची कोबे या जपानमधील शहरा सोबत सिस्टर सिटी भागिदारी करण्यात आली आहे.
49. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे वर्ष आणि संकल्प या संदर्भात अयोग्य जोडी निवडा
ज्यांना ऑफलाईन द्यायची आहे त्यांनी रेजिस्ट्रेशन same लिंकवरच करा आणि
19 ऑगस्ट 2021
एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र,
शनिवार वाड्याजवळ, पुणे
इथे ऑफलाईन टेस्ट देण्यासाठी जा...
जे पुण्यात आहेत त्यांनी ऑफलाईनच देणे चांगले राहील..
याचे डिस्कशन मी घेणार आहे.
एकदम detail मध्ये...
पूर्ण syllabus ला touch होईल अशा प्रकारे...
सर्वांनी रेजिस्ट्रेशन करून घ्या....
ज्या silly mistakes असतील ते 15 दिवस आधीच समजतील आणि त्यावर work करता येईल...
दिनांक -19 ऑगस्ट 2021
उद्या सकाळी 10 वाजता टेस्ट होईल
त्याचे डिस्कशन दुपारी 12 वाजता सुरु होईल...
सर्वांनी आत्ताच रेजिस्ट्रेशन करून टाका
👍
लिंक -
https://www.niravda.com/mpsc-combine-one-day-mock-test
आपला
सोहेल शेख
जॉईन-
@mpscvalueaddition
MPSC Combine पूर्व परीक्षा -2020
महा-Mock
राज्यस्तरीय ऑफलाईन आणि ऑनलाईन टेस्ट
दिनांक - 19/08/2021(गुरुवारी)
🕑वेळ - सकाळी 10 वाजता
फीस - फक्त 50 रु
वैशिष्ट्ये
📌 आयोगाप्रमाणेच टेस्ट चा दर्जा
आणि काठीण्यापातळी....
📌प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर आणि सखोल विश्लेषण...
📌In depth डिस्कशन या डिस्कशन मध्ये syllabus च्या प्रत्येक पॉईंट ला touch आणि revision होईल.
📌 यासाठी मागील प्रश्नपत्रिकाच्या रिव्हर्स इंजिनीरिंग आणि प्रेडेक्टिव्ह अँनालिसीस चा वापर...
📌महाराष्ट्र पातळीवर आपला रँक (नंबर असल्याने नाव confidential राहील..
🏆🏆🏆पहिल्या दहा रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे....
📜ऑफलाईन टेस्ट केंद्र-
HV देसाई स्पर्धा केंद्र - निरव दा,
शनिवार वाड्याजवळ, भाऊ रंगारी गणपती मंदिरासमोर, पुणे.
(ऑफलाईन क्षमता फक्त 1000 विद्यार्थी राहील)
ऑफलाईन व ऑनलाईनसाठी admission link - https://www.niravda.com/mpsc-combine-one-day-mock-test
#MPSC_Update
⭕️गुणांची फेरपडताळणी करिता अर्ज सादर करण्याबाबत
MIDC परीक्षा हॉलतिकीट आले आहेत.
परीक्षा हॉलतिकीट डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
https://midcrecruitment2019.cbtexam.in/
# Geography
📌✔️Earth's Rotation...
पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते (West to East) ( उत्तर ध्रुवा वरून पाहिल्यास) (राज्यसेवा पूर्व 2016..)
🥇📖 All the best for Combine 🥇🤾♂ शेवटचा घाव 😊
Join @Mpscvalueaddition
╔══════════════╗
▒ Join @Setumpsc
╚══════════════╝
अहमदनगर जिल्ह्याला किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे
