MPSC Value Addition by Sohel Shaikh
رفتن به کانال در Telegram
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
نمایش بیشتر4 658
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-137 روز
-7730 روز
آرشیو پست ها
❣️नेहमी लक्षात राहूद्या..❣️
अशा लोकांचा नेहमी आदर करा
जे त्यांच्या कामातुन वेळ काढून तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी वेळ देतात,मग तो व्यक्ती आपल्यापेक्षा वयाने लहान असो वा मोठा.....⏰️
शुभ रात्री..🙏🙏
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
आमदारकीची ५० वर्ष पूर्ण करणाऱ्या काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांना आजीवन कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा!
#India #Goa #GoaGovt
https://www.loksatta.com/desh-videsh/goa-congress-senior-most-mla-pratapsingh-rane-gets-lifetime-cabinet-minister-status-pmw-88-2750960/
Join @MPSC_value_addition
☝️☝️☝️
डॉ किरण देसले सरांचे lecture..
शेवटपर्यंत मन लावून ऐका...
Economics चा अभ्यास करण्याची नवीन दृष्टी मिळेल.
वयाधिक उमेदवारांना अर्ज करण्याकरीता संधी देण्याबाबत
आयोगामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरात क्रमांक 02/2021, 03/2021, 07/2021 ते 09/2021, 11 ते 15/2021 व 18/2021 ते 24/2021 करीता दिनांक 1 मार्च, 2020 ते 17 डिसेंबर, 2021 या कालावधीत विहित कमाल वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी संधी देण्यात येत आहे.
पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा
पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेची सुधारित परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Polity fact_110
The scope of article 31B is wider than article 31A.
Polity fact_109
The expression Martial law has define in article 34 of the constitution.
Polity fact_108
The State is not required to justify its monopoly in a trade, business.
Polity fact_107
Right guarantees by article 19 are protected against state action as well as private individuals.
Polity fact_106
The foreign sovereigns, ambassadors and diplomats enjoy immunity from criminal and civil proceeding.
Polity fact_105
In the Indian system, the constitution is the result of individual rights.
Polity fact_104
Article 13 declared that a constitutional amendment is not a law.
Group C cha form भरत असताना payment atm card ने kra google pay phone pay ने करू नका payment झाले नाही असं दाखवत आहे परत
