fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

رفتن به کانال در Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

نمایش بیشتر
4 658
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-137 روز
-7730 روز
آرشیو پست ها
आवाज येतोय ना व्यवस्थित....

lecture चालू झाले आहे वरील लिंक जॉईन करा.

🛑🛑🛑 संध्याकाळी 7 वाजता वेळ काढून ठेवा... आणि खालील लिंक जॉईन करा👍 🔷आधी lecture डॉ किरण देसले सरांचे ♦️मग नियोजन New Year पार्टीचे..... आपला सोहेल शेख आपल्या मित्रांना आणि मैत्रिणींना पण जॉईन होण्यासाठी चॅनेलची लिंक पाठवा... लिंक- https://t.me/MPSC_Value_Addition?livestream

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतील पदभरतीकरीता दिनांक 31 डिसेंबर, 2021 अखेर प्राप्त झालेल्या मागणीपत्रानुसार पदसंख्येचा विभागनिहाय तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

☝️☝️☝️ 🛑मित्र आणि मैत्रिणींनो आपल्याला शक्य असल्यास वरील मेसेज व्हाट्सअँप स्टेटस आणि इतर ग्रुप वर पाठवा. 🔥डॉ किरण देसले सरांचा मार्गदर्शनामुळे या वर्षी होणाऱ्या सर्व MPSC च्या परीक्षाना होईल. ❤आपल्या उदंड प्रतिसादमुळे सर आणि महाराष्ट्रातील मान्यवर मार्गदर्शक आपल्यासाठी मार्गदर्शन करण्याकारिता येतील. 🔷माझ्यकडून मी शक्य तेवढा प्रयत्न करत आहे... आणि आपल्याला ही विनंती करत आहे.. आपला मित्र सोहेल

🛑🛑🛑 Reminder आज संध्याकाळी 7 वाजता वेळ काढून ठेवा... 🔷आधी lecture डॉ किरण देसले सरांचे ♦️मग नियोजन New Year पार्टीचे..... आपला सोहेल शेख आपल्या मित्रांना आणि मैत्रिणींना पण जॉईन होण्यासाठी चॅनेलची लिंक पाठवा... लिंक- https://t.me/MPSC_Value_Addition https://t.me/MPSC_Value_Addition

🔥🔥🔥 MPSC च्या क्षेत्रातील Legend व्यक्तिमत्व डॉ किरण देसले आणि MPSC Value Addition टेलिग्राम चॅनेल सोबत.... या वर्षाचा शेव
🔥🔥🔥 MPSC च्या क्षेत्रातील Legend व्यक्तिमत्व डॉ किरण देसले आणि MPSC Value Addition टेलिग्राम चॅनेल सोबत.... या वर्षाचा शेवट करा एका वेगळ्या अप्रोचने 🛑राज्यसेवा व combine पूर्व व मुख्य परीक्षा 2022 📚मार्गदर्शक -डॉ. किरण देसले सर (लेखक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक ) विषय - MPSC -अर्थशास्त्र अभ्यासतंत्र 🔷आपल्या MPSC Value addition टेलिग्राम चॅनेल वर... जॉईन https://t.me/MPSC_Value_Addition https://t.me/MPSC_Value_Addition 🎯वैशिष्ट्ये 📌आयोगाचा बदलत्या पॅटर्ननुसार (राज्यसेवा 2021 मुख्य परीक्षेचा विचार करता) अप्रोच कसा असावा.. 📌अर्थशास्त्र या विषयातील FACTS लक्षात कसे ठेवावे... 📌ANLYTICAL प्रश्नाच्या लॉजिकवर कशा पद्धतीने काम करावे... 📌मागच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण कसे करावे 📌आपले प्रश्न आपण थेट विचारू शकता.. 🚨आपल्या अभ्यासाची दिशा बदलणारा संवाद अटेंड करा आणि नंतर NEW Year Celebrate करा... आपला सोहेल शेख

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने उमेदवार/व्यक्ती यांच्याकडून केल्या जाणाऱ्या असभ्य, असंस्कृत, असंसदीय व अश्लील भाषेतील टीका-टिपणी/ संभाषण इत्यादिसंदर्भात आयोगाकडून करण्यात येणाऱ्या कारवाईबाबतचे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे.

खालील विधाने पहा व्यक्ती ओळखा
Anonymous voting

खालील विधाने पहा व्यक्ती ओळखा
Anonymous voting

खाली काही वाक्ये दिली आहेत तर ती कोणाबद्दल आहे ते ओळखा
Anonymous voting

गुजरात सरकारने ड्रॅगन फ्रुट किंवा पिताया या फळाचे नाव कमलम करण्याचा निर्णय घेतला आहे या फळाचा सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यात करता देश कोणता
Anonymous voting

खालील विधाने पहा व कोणत्या वृत्तपत्र बद्दल आहेत ते सांगा
Anonymous voting

🛑डॉ किरण देसले सरांचे lecture उद्या 31 डिसेंबर ला संध्याकाळी 7 वाजता होणार आहे... Lecture टेलिग्राम व्हॉइसच्या स्वरूपात असेल त्याची लिंक आपल्या चॅनेलवर अर्ध्या तास आधी share केली जाईल... सर्वांनी live अटेंड करावे👍 Join @MPSC_value_addition

23 जानेवारी हा दिवस कोणाच्या जयंतीच्या स्मरणार्थ पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे
Anonymous voting

⭕️मित्रांनो आपल्यासाठी सर्वात best guidance घरबसल्या देण्याचा प्रयत्न आपण MPSC Value Addition व MPSC SATHI, abhishek Csat या टेलिग्राम आणि youtube चॅनेल वर करत आहोत... 📌कृपया वरील डॉ किरण देसले सरांचा lecture ची पोस्ट आपल्या सर्व मित्रानंपर्यंत पोहचवा.... 🔥🔥🔥आपल्या व्हाट्सअप status आणि ग्रुपवर पाठवा 🙏 चांगला प्रतिसाद असेल तर सर आणि महाराष्ट्रमधील मान्यवर मार्गदर्शक आपल्याला guide करण्यासाठी येतील. आपला सोहेल शेख