fa
Feedback
MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

رفتن به کانال در Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

نمایش بیشتر
4 658
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-137 روز
-7730 روز
آرشیو پست ها
👆 राज्यसेवा पूर्वला General Male- 100+ आणि female 90+ (कॅटेगरी नुसार मेरिट कमी गृहीत धरून ) मार्क असणारे किंवा राज्यसेवा 2024 साठी तयारी करणाऱ्यानी वरील सेशन नक्की अटेंड करा... 1)टॉपिक 2)PYQ Analysis 3)Workbook च्या माध्यमातून संपूर्ण तयारी... आपला सोहेल शेख (RFO) (राज्यसेवा 3 मुलाखतीचा अनुभव) जॉईन @MPSC_Value_Addition

🔴 👆 मोफत Open Session 📆 दिनांक -14 जून 2023 ⏰️ सकाळी -11 वाजता 💎MPSC राज्यसेवा मुख्य बॅच 📝 HR-Hrd 🎯Topic जागतिक मानवी ह
🔴 👆 मोफत Open Session 📆 दिनांक -14 जून 2023 ⏰️ सकाळी -11 वाजता 💎MPSC राज्यसेवा मुख्य बॅच 📝 HR-Hrd 🎯Topic जागतिक मानवी हक्क प्रतिज्ञापत्र(UDHR) मार्गदर्शक - सोहेल शेख (RFO) लेखक - मानवी हक्क व मानव संसाधन (IP Sirs Success Academy, Pune)

स्वतः समाधान महाजन सर तर्फे मार्गदर्शन☺️ Zoom meeting link

+1
☝️☝️☝️Sample Copy IP Sirs Success Academy 📔मानव संसाधन विकास व मानवी हक्क 🛑HR- Hrd Book Sample Copy मित्रांनो MPSC राज्यसेवा GS-3 HR - Hrd साठी 📍 One Stop Solution Book 🔷 सर्वत्र उपलब्ध ✍️लेखक IP सिंह सोहेल शेख एका वर्षाचा अपडेटेड गोष्टी मोफत PDF स्वरूपात उपलब्ध करून दिल्या आहेत... (एका वर्षात तीन आवृत्ती काढून बाजारीकरण करण्यापेक्षा EXTRA अपडेटेड गोष्टी Pdf मध्ये मोफत दिल्या जातील. कारण पुस्तकामध्ये आम्हांला 10% मिळतील आणि तुमचे 100% पैसे खर्च करणे मनाला पटणारे नाही... 🙏 आता आणि ऑगस्ट महिन्यात परीक्षेआधी आणखी EXTRA येणाऱ्या योजना मोफत उपलब्ध करून दिल्या जातील....(या Readable format मध्ये आहेत तरीही प्रिंट काढून ठेवा) आपला सोहेल शेख Join- @MPSC_Value_Addition

👆जे पुण्यात आहेत त्यांनी ऑफलाईनसाठी 11 वाजता नक्की या 👍

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा ● वर्णनात्मक भाषा पेपर 🔥आजच्या voice chat मध्ये🔥 ◆अतिशय महत्त्वाचे विषय विश्लेषण केले जाणार ◆गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण वरून विषयाचा रोख ◆ बॅच लवकर लावण्याचे फायदे. 🤺नियोजित दिवसांचे नियोजन याबद्दल विस्तृतपणे बोलणार आहोत त्यामुळे आजच्या लाईव्ह चाट ला उपस्थित रहा वेळ संध्याकाळी 7 वाजता (१३ जून २०२३) ⭕️2023 1st attempt of rajyseva (इंग्रजी/मराठी वर्णनात्मक भाषा पेपर मध्ये गुण कसे वाढवावे) ⭕️पहिल्याच प्रयत्नात इंग्रजी आणि मराठी या वर्णनात्मक (लेखी भाषा) पेपरमध्ये 50 पैकी किमान 35 गुण घेण्यासाठी काय करावे. ⭕️ग्रामीण भागातल्या तथा इंग्रजी विषयाची भीती असलेल्या विद्यार्थ्यांसाठी खास टिप्स असतील. ⭕️ एकूण पेपरची तयारी कशी करावी, कुठली खबरदारी घ्यावी यावरही चर्चा असेल. ⭕️ तुम्हाला प्रश्न विचारण्याची संधी 🛑 रेकर्डिंग उपलब्ध नसेल त्यामुळे उपस्थित राहणे आवश्यक आहे🛑 बॅच पेपरचे नियोजन कसे असेल त्याबद्दल विस्तृत विश्लेषण आणि भूमिका. गुण वाढवण्यासाठी आपण वेगळा उपक्रम राबवणार आहोत. ऑनलाइन पद्धतीने पेपर कसे सोडवायचे आणि ते रिमार्क कसे करायचे याबद्दल आज भूमिका स्पष्ट असेल. लिखाणातील चुका आणि त्यावरील उपाययोजन यावर विस्ताराने बोलूयात. ज्यांना वाटतं ना की आम्हाला "मराठी खूप चांगले प्रकारे लिहिता येते" त्यांच्यासाठी काही विशेष संदर्भ पेपरचे विश्लेषण आपण बॅचमध्ये घेऊया ह्यामध्ये काय चुका झाल्या होत्या आणि काय करायला नको तसेच अजूनही बरेचसे संदर्भ. लिखानातले छोटे छोटे बारकावे यावरही आज बोलूयात. गुण विश्लेषण आणि पेपर विश्लेषण राज्यसेवे मध्ये गुणांचे वर्गीकरण करताना विद्यार्थ्यांकडून कुठल्या चुका होतात यावर विस्तृत चर्चा आज सायंकाळी ठीक ७ वाजता. आपण सर्वांनी उपस्थित राहून त्या पेपर मधील विश्लेषणातील बारकाव्यांचा आणि संभाव्य चुका कशा टाळाव्यात. ४ गुण देण्यामागे कुठले निकष लागलेत आणि २० गुण देण्यामागे कुठले निकष होते?? निबंध लिहिताना कुठल्या बाबी नसाव्यात. चारोळी /म्हणी/ वाक्प्रचार किंवा अधोरेखने यावरील विस्तृत चर्चा. निबंध लेखनातील छोटे बारकावे आणि शीर्षकापासून ते शेवटपर्यंत येत असताना घ्यावयाची काळजी. सदरील VOICE CHAT ची रेकॉर्डिंग नसेल त्यामुळे उपस्थित राहणे अनिवार्य आहे. कृपया वरील मेसेज हा आपल्या सर्व मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना या उपक्रमाचा फायदा होईल. ★राज्यसेवा मुख्यच्या तयारी साठी ★निबंध,सारांश तथा भाषांतर हे महत्वाचे घटक ★लेखनशैली सुधारणे,पूरक व अत्यावश्यक माहिती/संदर्भ ★कविता,सुविचार,म्हणी,संतसाहित्य,लेख,स्तंभलेख ★सराव केलेले पेपर,विश्लेषणे व नोट्स/मुद्दे ◆FOLLOW US ON YouTube @ABHYASMANDAL https://t.me/mpscmainsgs_languagepaper https://t.me/mpscmainsgs_languagepaper?livestream=065cba184cabca495b

🔴राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 📝Target Mains Batch 📌ऑफलाईन- ऑनलाईन - रेकॉर्डेड स्वरूपात 🎯ऑफलाईन Open सेशन (सर्वांसाठी मोफत
🔴राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 📝Target Mains Batch 📌ऑफलाईन- ऑनलाईन - रेकॉर्डेड स्वरूपात 🎯ऑफलाईन Open सेशन (सर्वांसाठी मोफत) 📆14 जून 2023 - GS-2 ⏰ 11 am - 01 pm 📆15 जून 2023- GS-3 ⏰ 11 am - 01 pm 📝स्थळ - Hv देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र, निरव दा, भाऊ रंगारी गणपती जवळ, सकाळ ऑफिस शेजारी, शनिवार वाड्याचा मागे, पुणे.... 🖊️मार्गदर्शक                                 📝GS-1 & GS-2                     सागर देशमुख सर                      (DYSP/ACP)          📝GS-3 & GS-4              🖊️सोहेल शेख सर                   (RFO) 🔴अधिक माहितीसाठी Contact - ☎️ 9511635931 ☎️ 7666685796 📝ऑनलाईन बॅच जॉईन करण्यासाठी Link - https://asyuf.courses.store/357723?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

MPSC OBJECTION Ref. By Sohel Shaikh 💯✅

MPSC OBJECTION Ref. By Sohel Shaikh 💯✅