fa
Feedback
MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

رفتن به کانال در Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

نمایش بیشتر
4 658
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-137 روز
-7730 روز
آرشیو پست ها
photo content

Glimpses of RAJYASEVA MOCK INTERVIEW 2023 at H.V Desai Competitive Exams Centre. 🍀Total of 100+ Students gave Mock Interview at our Centre. 🍀Panelists included the mix of Senior Officers Who conducted UPSC and MPSC interviews, scholars, Industrial Experts, Expert Trainers of YASHDA etc. 🔸🔸HIGHLIGHTS🔸🔸 ❶ 3 Panel Mock Interviews same as MPSC environment. ❷ Review and Feedback after each interview. ❸Video recording of each interview and this video is given to students for analysis. ❹Mentoring given to students if asked for regarding the interview... 🔸PANELISTS TILL DATE🔸 Dr. Sunil Shete Sir (Ex Joint Director, Higher Education Dept. Maharashtra Govt) Mr. Sudhakar Ambedkar (Ex IPS & Director General of Anti Corruption Beuro Maharashtra Govt. 2 Years Panelist of UPSC) Mr. Dutta Deogaonkar Sir (Ex IAS,) Mr. Makrand Ranade Sir (Ex. Inspector Gen. of Police (IPS) Mr. Sunil Limaye Ex PCCF Maharashtra (IFS) Mr. Satish Patil Sir (Head of BARTI; UPSC cell) Dr. Ganesh Raut Sir (Membar, State Board Book Committee and History Professor) Dr. Anil P Kulkarni sir (Mangment Council, YCMOU Nashik) Dr. Neeta Bokil Madam (Expert Trainer, Yashada CPTP Batch, Prof. Political Science,) Next Mock Interview id ON 9TH DEC 2023 REGISTER TODAY. REGISTER HERE REGISTER HERE REGISTER HERE

Hr-Hrd Booster.. 🔴File मोठी आहे पण मोठ्या कामाची आहे... डाउनलोड करून save करा. GS-3 मध्ये 115+ मार्क येण्यासाठी अत्यावश्यक.... आपल्या HR HRD बुक चे व्यवस्थित वाचन आणि revision झाल्यानंतरच हे वाचून घ्या.. #mission GS-3 115+ जॉईन - @MPSC_Value_Addition

🛑🔆 Space Technology, Remote Sensing, GIS GPS by Sohel Shaikh ✍ ✅ Topic: Space Technology REMOTE SENSING GIS GPS

तुमचा slot आत्ताच बुक करून घ्या... तुमचे मित्र मैत्रिणी जे मुलखतीला आहेत त्यांनाही वरील पोस्ट फॉरवर्ड करा... आयोगाप्रमाणे same सिनियर पॅनेल असणार आहे 🙏

*H V Desai Competitive Exams Centre* MPSC Mock Interview 2023 Mock Interview Date: 1st December Friday Slot 1: 11am-1pm Slot2: 2-5pm 2nd December Saturday Slot 1: 11am-1pm Slot2: 2-5pm

📌वरील सूचना वाचून आजच आपला slot booking चा फॉर्म भरून घ्या.... जरी आपला आयोगाचा Interview जानेवारीमध्ये असेल तरीही Mock Slot full झाल्यानंतर रेजिस्ट्रेशन बंद केले जातील. याची कृपया आपण नोंद घ्यावी... 📝आपले जे मित्र राज्यसेवा मुलाखतीस पात्र आहेत त्यांनाही हे फॉरवर्ड करावे 🔴जे यावर्षी मुलाखतीस पात्र आहेत त्याच मित्र मैत्रिणींना या ग्रुपची लिंक पाठवा- https://t.me/mpscInterview2023

🚨एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र व 🚨स्पेस अकॅडेमी पुणे यांचा संयुक्त विद्याने 📝राज्यसेवा Mock Interveiw Slot बुकिंग 🔴प्रोसेस- 1)खालील गुगल फॉर्म भरणे आवश्यक आहे. 2)हा फॉर्म सर्वांनी लवकरात लवकर भरायचा आहे. (ज्यांचे interview 20 डिसेंबर आधी आहे त्यांचे पहिल्या राऊंड मध्ये लवकरच mock interview आयोजित करण्यात येईल. 3) या फॉर्म मध्ये आपला आईडेंटी फोटो आणि फिस चा स्क्रीनशॉट (Transaction Id दिसणारा स्क्रीनशॉट - Phone pe /Gpay ) अपलोड करणे आवश्यक आहे. 4) फिस - 500/- रु Gpay/Phone pe- 9096929979 या नंबरवर pay करावी payment आधी Abhijeet Wadake या नावावरच payment जातेय हे कन्फर्म करावे.(ज्यांनी आधी रेजिस्ट्रेशन फीस 99/- pay केलीय त्यांच्यासाठी 400/- रु फिस असेल) 5) या फॉर्मवर booking केल्याशिवाय ऐनवेळी कोणाचाही mock interviw घेण्यात येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. 6) आपला आयोगाचा interviw जानेवारी मध्ये असला तरीही आताच रेजिस्ट्रेशन करून घ्यावे कारण नंतर slot full झाल्यास रेजिस्ट्रेशन बंद केले जातील... 7) Mock Interview ला येताना सोबत दोन आईयडेंटी फोटो आणि आयोगाचा फॉर्म/प्रोफाइल प्रिंट सोबत आणावी. 8) Mock interview साठी आपली ड्रेसिंग आयोगाचा interview असल्याप्रमाणे असणे आवश्यक आहे. (Casual dressing वर mock intervew देता येणार नाही) 9)आपल्या ई-मेल वर / पेन ड्राईव्ह वर आपल्या mock interview ची रेकॉर्डिंग दिली जाईल. All the Best for Interview....👍 गुगल फॉर्म लिंक- https://forms.gle/HCPUw2BF7yqTPa4R6

🛑🔆 राजकीय घडामोडी 2023 by Sohel Shaikh 🔴 Current Affairs By Sohel Shaikh ✍

एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र निरव दा- पुणे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 📝Test सिरीज📝 🔴आयोगाप्रमाणे सलग 3 दिवस🔴 ⭕️
एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र निरव दा- पुणे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 📝Test सिरीज📝 🔴आयोगाप्रमाणे सलग 3 दिवस🔴 ⭕️आयोगाप्रमाणे हॉल टिकिट, व्यवस्था आणि दर्जा 📝फिस -1499/- 📌फक्त 500 ऍडमिशन घेतले जातील (बैठकव्यवस्थेमुळे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य) 🚨Round -1🚨 Sr तारीख वेळ पेपर 1 09/12/2023 9:00am Language वर्णनात्मक 2 09/12/2023 2:30 pm Language Objective 3 10/12/2023   9:30am GS-1 4 10/12/2023   2:30pm GS-2 5 11/12/2023   9:30pm  GS-3 6 11/12/2023   2:30pm  GS-4 🚨Round -2🚨 1 24/12/2023 9:00am Language वर्णनात्मक 2 24/12/2023 2:30 pm Language Objective 3 25/12/2023   9:30am GS-1 4 25/12/2023   2:30pm GS-2 5 26/12/2023   9:30pm  GS-3 6 26/12/2023   2:30pm  GS-4 ऍडमिशन साठी संपर्क - 9511635931/ 9168256825 सराव परीक्षेचे स्थळ - आपल्या हॉल तिकिट प्रमाणे असेल. (सराव परीक्षेच्या 3 दिवस आधी मिळेल)

https://t.me/mahajyotiinfo 🔴नमस्कार मित्रांनो महाज्योती गट ब व क यासाठी ज्या विदयार्थ्यांची प्रशिक्षणकारिता निवड झाली आहे...
https://t.me/mahajyotiinfo 🔴नमस्कार मित्रांनो महाज्योती गट ब व क यासाठी ज्या विदयार्थ्यांची प्रशिक्षणकारिता निवड झाली आहे... त्यांनी HV देसाई स्पर्धा परीक्षा केंद्राची निवड करावी... आपल्याला ऑनलाईन ACCESS आणि नोट्स सहित सर्व सुविधाचा लाभ दिला जाईल व सर्व बाबतीत सहकार्य केले जाईल... अधिक माहितीसाठी CONTACT - 9511635931/ 9168256825

https://t.me/mahajyotiinfo 🔴नमस्कार मित्रांनो महाज्योती गट ब व क यासाठी ज्या विदयार्थ्यांची प्रशिक्षणकारिता निवड झाली आहे...
https://t.me/mahajyotiinfo 🔴नमस्कार मित्रांनो महाज्योती गट ब व क यासाठी ज्या विदयार्थ्यांची प्रशिक्षणकारिता निवड झाली आहे... त्यांनी HV देसाई स्पर्धा परीक्षा केंद्राची निवड करावी... आपल्याला ऑनलाईन ACCESS आणि नोट्स सहित सर्व सुविधाचा लाभ दिला जाईल व सर्व बाबतीत सहकार्य केले जाईल... अधिक माहितीसाठी CONTACT - 9511635931/ 9168256825

+1
आर्थिक_पाहणी_अहवाल_महाराष्ट्र_2022_23_By_Sohel_Shaikh.pdf

INDIA MH Budget By SOHEL SHAIKH SIR.pdf.pdf7.18 MB

#Repost #ShamiFinal हर उस आंख मे चुभना हैं....! जिसने मुझे देखकर कभी नजरे फेरी थी....!! वैयक्तिक आयुष्यातील संकटे, दुःख बाजूल
#Repost #ShamiFinal हर उस आंख मे चुभना हैं....! जिसने मुझे देखकर कभी नजरे फेरी थी....!! वैयक्तिक आयुष्यातील संकटे, दुःख बाजूला ठेवून संधीची वाट संयमाने पाहणारा आणि त्याचे सोने नाहीतर डायमंड करणारा अवलिया... 😍 जॉईन - @MPSC_Value_Addition

दिवाळी भेट 🎉🎉🎉🎉🎉 कित्येक दिवसापासून वाट पाहत असलेल्या गुलालाची प्रतीक्षा आज दिवाळीच्या सुरवातीला संपली.... उद्देश सर म्ह
दिवाळी भेट 🎉🎉🎉🎉🎉 कित्येक दिवसापासून वाट पाहत असलेल्या गुलालाची प्रतीक्षा आज दिवाळीच्या सुरवातीला संपली.... उद्देश सर म्हणजे स्पर्धा परीक्षा करणाऱ्याना शब्दाने आणि लेखणीने भावासारखे आधार देणारे व्यक्तीमत्व.... आज त्यांची IB ASSITANT या पदी निवड झाली... आनंदाचा सर्वोच्च क्षण 🎉🎉🎉

BARTI - Documents Verification from 6th Nov If any Query message on @ssh_272