fa
Feedback
MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

رفتن به کانال در Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

نمایش بیشتر
4 658
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-137 روز
-7730 روز
آرشیو پست ها
शिवजयंतीनिमित्त आपल्या सर्व बॅचेस वर 50% Discount देण्यात आला आहे . 👉Coupon code- SHIVJAYANTI50 Offer valid - 19 Feb रात्री
शिवजयंतीनिमित्त आपल्या सर्व बॅचेस वर 50% Discount देण्यात आला आहे . 👉Coupon code- SHIVJAYANTI50 Offer valid - 19 Feb रात्री 12 वाजेपर्यंत 👉 course साठी आपल्या App ला भेट द्या. App link - https://play.google.com/store/apps/details?id=com.geopixel.academy Telegram- https://t.me/geopixelacademypune मार्गदर्शक - RFO महेंद्र भांगरे सर

🔰Combine गट ब पूर्व परीक्षा 2024 🔸2017 पासून 2023 पर्यंत च्या सर्व प्रश्नपत्रिका मधील गणित बुद्धिमत्ता  विषयाचे सविस्तर स्पष्टीकरण YOUTUBE वर असलेले एकमेव चॅनेल😎 📌खालील Playlist लिंक वर click करून subscribe करून ठेवा. 🎯Combine Gr B Prelims: https://www.youtube.com/playlist?list=PLEcnDly3hoq10g38ohJsAHN63U1ufg4Hf ✅परीक्षेला जाण्याआधी सर्व video ×2 करून बघून घ्या confidence वाढेल अणि 5,6 प्रश्न fix होऊन जातील. Just trust me.😇 1⃣Combine Prelims Gr B 2018 https://youtu.be/EUb5ziOpnFQ 2⃣Combine Prelims Gr B 2019 https://youtu.be/uLViDV0PE6w 3⃣Combine Prelims Gr B 2020 https://youtu.be/WB-8sKkGpzQ 4⃣Combine Prelims Gr B 2021 https://youtu.be/8bk3LIEHIso 5⃣Combine Prelims Gr B 2022 https://youtu.be/n5MdlusITos 6⃣Combine Prelims Gr B 2023 https://youtu.be/bjWYT9gE-rA 7⃣Combine Prelims Gr B 2017 https://youtu.be/Q5NXJMuevNk Telegram 👉 t.me/abhishekcsat 📞Contact👉 9021747391

राज्यसेवा मुख्य 2024 Test Series + Revision Lecture Offline/ Online (200 Marks) Writing + Objective English and Marathi 🔸Wri
राज्यसेवा मुख्य 2024 Test Series + Revision Lecture Offline/ Online (200 Marks) Writing + Objective English and Marathi 🔸Written Paper वेळेत चेक केले जातील ही Commitment असेल ✅ 🔸या Test Series चा उद्देश: 140+ Marks in Language Paper असेल. 📝 This Test series is only for Serious Candidates. App: https://play.google.com/store/apps/details?id=com.mahesh.patil.shashwat.academy शाश्वत अकॅडमी, पुणे

मित्रांनो आता study वर focus करा.... नाहीतर Prelims result मध्ये नाव असेल आणि mains study नसेल..... वादविवाद न करता focus करा... शक्यतो अभ्यासाला जाताना मोबाईल रूम वर किंवा switch ऑफ करून Study room चा drower मध्ये ठेवा... कारण Online websites or internet मुळे तुमचे 15-20 मार्क वाढत असतील तर मोबाईल चा distraction मुळे 100 मार्क कमी होतील आणि result येणार नाही.. गंभीर पणे विचार करा आणि फोकस करा... Result येणे न येणे आपल्या हातात नाही पण प्रयत्न न करता पश्चातापची वेळ येऊ न देणे आपल्या हातात आहे... Think Again 🔉🕚Countdown Started... Each minuts Count now आपण लवकरच स्ट्रॅटेजी आणि परीक्षेचा अभ्यास करताना कशी psychology असावी यावर टेलिग्राम सेशन घेऊया आपला मित्र सोहेल शेख Join - @MPSC_Value_Addition

"राज्यसेवा पूर्व झाली - आता पुढे काय? | Vineet Shirke ( DC,2023) यांचे म... https://youtube.com/live/uvGIsfSSDtE?si=roppZrUBY29jE6hk

राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी सर्वाना शुभेच्छा....!!! All the Best...!

वरील दोन्ही पुस्तक गणित बुद्धिमत्ता या विषयासाठी अत्यावश्यक आहेत.... आयोगाचा सर्व प्रश्नपत्रिका( Topicwise PYQ) अभिषेक सरानी सोप्या भाषेत सोडवून दिल्याने इतका सराव नक्कीच आपल्याला परीक्षेत या घटकाला max मार्क मिळवून देऊ शकतो.

💎H.V DESAI COMPETITIVE EXAMS CENTRE (NIRAV DA)💎 आमची ‘‘दि पुना गुजराती केळवणी मंडळ पुणे’’ मार्फत एच. व्हि. देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र सन-२०११ वर्षापासुन चालवत आहोत व स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. याचा लाभ असंख्य विद्यार्थ्यांनी घेतलेला असून यामध्ये ग्रामिण भागातून येणा-या होतकरू विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे. ⚡️TRTI, BARTI , SARTHI , MAHAJYOTI मध्ये निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन...⚡️ मागील ५ वर्षे प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा H.V DESAI COMPETITIVE EXAMS CENTRE ची निवड TRTI, BARTI, SARTHI आणि MAHAJYOTI या संस्थामार्फत खालील कोर्सेस साठी करण्यात आलेली आहे: 1) UPSC, 2) MPSC (State Service), 3) Combine Gr. B & C मुख वैशिष्ट्ये : • अनुभवी आणि उच्चशिक्षित शिक्षक वर्ग. • नियमित सराव चाचण्या आणि त्यावर चर्चासत्र. • सुसज्ज वर्ग, ग्रंथालय आणि मोफत अभ्यासिका उपलब्ध. • जास्तीत जास्त गुण मिळावेत यासाठी वैयक्तिक पातळीवर मार्गदर्शन. • नवीन सुधारित अभ्यासक्रमानुसार व परीक्षाभिमुख प्रशिक्षण. * टेस्टसिरीज/ छापील नोट्स (Revision साठी Online मार्गदर्शन) * विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणी येणार नाही याची शाश्वतीपूर्ण सहकार्य. H.V DESAI COMPETITIVE EXAMS CENTRE मार्फत मागील ५ वर्षेप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना ह्यावर्षी पण अभ्यास मार्गदर्शन/पुस्तके/टेस्टसिरीज/नोट्स तसेच (Revision साठी Online) संदर्भात सर्व दर्जेदार गोष्टीची पूर्तता/सहकार्य आपल्या institute मध्ये 100% पूर्ण केली जाईल.विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणी येणार नाही एकच ध्येय : “Never Compromise On Quality” संपर्क: एच.व्ही.देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र, शनिवारवाड्या मागे, सकाळ प्रेस शेजारी,पुणे. Contact: 9511635931 / 9168256825 Google Location: https://maps.app.goo.gl/MQBvjPXse2btat7FA?g_st=com.google.maps.preview.copy

आपल्या मित्र मैत्रिणींना प्रशिक्षण संस्था निवडताना... HV देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र निवडण्यासाठी सांगा 👍
आपल्या मित्र मैत्रिणींना प्रशिक्षण संस्था निवडताना... HV देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र निवडण्यासाठी सांगा 👍

अनिलभाई शेलार The Dashing RFO... Selected as ARTO class -1 Same stars but new Assignment.... with new Department... Congratul
अनिलभाई शेलार The Dashing RFO... Selected as ARTO class -1 Same stars but new Assignment.... with new Department... Congratulations Bhava 💐💐💐 Join- @MPSC_Value_Addition

हारी हुई बाजी को जिसे जितना आता है....! वो सिकंदर कहेलाता है.....! शेवटी जिकलास भावा... सिकंदर इनामदार (CO class -1) मुख्याधि
हारी हुई बाजी को जिसे जितना आता है....! वो सिकंदर कहेलाता है.....! शेवटी जिकलास भावा... सिकंदर इनामदार (CO class -1) मुख्याधिकारी💐💐💐❤️ Join- @MPSC_Value_Addition

Job Opening Timings :11am to 7pm Location : HVDesai CEC Please send your details on Watsapp : 9511635931
Job Opening Timings :11am to 7pm Location : HVDesai CEC Please send your details on Watsapp : 9511635931

🎉🎉 * एच. व्ही. देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र * 🎉🎉 💐💐 परिवारातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐💐 आपल्
🎉🎉 * एच. व्ही. देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र * 🎉🎉 💐💐 परिवारातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐💐 आपल्या यशस्वी उमेदवारांचा गौरव करण्याच्या हेतूने, सत्कार सोहळा 🎓🎖️ आणि मनोगत कार्यक्रम 💬 आयोजित करण्यात येत आहे. 🎯 *तरी परिवारातील सर्वांना विनंती आहे की,* आपण स्वतः, आपल्या मित्रपरिवारातील कोणी 👥 किंवा नातेवाईक जर यशस्वी झाले असतील 🏆 आणि त्यांनी पूर्वी आमच्या केंद्राकडून सत्कार स्वीकारला नसेल, तर अशा उमेदवारांनी किंवा त्यांच्या मित्र-नातेवाईकांनी खालील लिंकद्वारे 🖋️ 📋 * नोंदणीसाठी लिंक: * 🔗 https://forms.gle/bUyUShE9u3NFsH576 📍 * कार्यक्रमाचे ठिकाण * * एच. व्ही. देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र *, शनिवार वाड्याच्या मागे सकाळ ऑफिस शेजारी, पुणे, महाराष्ट्र - 411002 📅 *लवकरच आपल्याला कार्यक्रमाच्या* निमंत्रण पत्रिका, दिनांक 🗓️ आणि * वेळ *⏰ याची माहिती दिली जाईल. 🙏🏻 * खूप आभार !* 🙏🏻 📞 * संपर्कासाठी * 📲 9168256825

आज बैठकीची औपचारिकता पूर्ण झाली... 1-2 दिवस घरी भेटायला जा आई वडिलांनाही बर वाटेल आणि नंतर अभ्यास नव्या जोमाने सुरु ठेवा... इतर ठिकाणी एनर्जी वेस्ट नका करू मित्रांनो... खूप मोठी संधी चालून आली आहे 👍 घरी जाऊन आला तर आई वडिलांची तळमळ आणि कष्ट दिसतील त्यातून परत नवीन ऊर्जा मिळेल यश फक्त वेळेची गोष्ट आहे ते नक्की मिळणारच आहे... आपला मित्र सोहेल शेख

आज बैठकीची औपचारिकता पूर्ण झाली... 1-2 दिवस घरी भेटायला जा आई वडिलांनाही बर वाटेल आणि नंतर अभ्यास नव्या जोमाने सुरु ठेवा... इतर ठिकाणी एनर्जी वेस्ट नका करू मित्रांनो... खूप मोठी संधी चालून आली आहे 👍