cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

THE WINNER ACADEMY AMRAVATI Policebharti

पोलीस भरती परीक्षेची तयारी बद्दल contact👇 @TheWinnerAcademyamravati You tub link :- https://youtube.com/channel/UCWBsjtGPR_54eJNwrFjhgIg वेबसाईट लिंक:- http://www.thewinneracademy.com/ Instagram :- https://instagram.com/the_winner_ac

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
4 562
مشترکین
+424 ساعت
+207 روز
+8630 روز
توزیع زمان ارسال

در حال بارگیری داده...

Find out who reads your channel

This graph will show you who besides your subscribers reads your channel and learn about other sources of traffic.
Views Sources
تجزیه و تحلیل انتشار
پست هابازدید ها
به اشتراک گذاشته شده
ديناميک بازديد ها
01
Media files
3345Loading...
02
Media files
3420Loading...
03
✅ *पोलीस भरती साठी महत्वाची कलमे* ✍ कलम 52=राष्ट्रपती ✍ कलम 63=उपराष्ट्रपती ✍️ कलम 74=पंतप्रधान ✍️ कलम 79 =संसद ✍️ कलम 80=राज्यसभा ✍️ कलम 81= लोकसभा ✍️ कलम 155 =राज्यपाल ✍️ कलम 164 =मुख्यमंत्री ✍️ कलम  170= विधानसभा ✍️ कलम 124=सर्वोच्च न्यायालय ✍️ कलम 324=निवडणूक आयोग ✍️ कलम 214=उच्च न्यायालय
3476Loading...
04
Media files
3112Loading...
05
Media files
2711Loading...
06
Media files
2674Loading...
07
Media files
2524Loading...
08
Media files
10Loading...
09
🔖 चर्चेतील मुद्दा : हाथरस दुर्घटना ◾️राज्य : उत्तरप्रदेश ◾️जिल्हा : हाथरस ◾️एका धार्मिक सत्संग मध्ये गर्दी झाल्याने ही घटना घडली ◾️107+ लोकांचा गुदमरून मृत्यू ◾️नारायण साकार विश्व हरी (भोले बाबा) यांचे सत्संग ◾️हे बाबा पोलीस खात्यात गुप्तचर विभागात काम करत होते असा दावा आहे 🔖 चर्चेतील मुद्दा : सुनीता विल्यम या अंतराळात अडकल्या ◾️5 जुन ला अंतराळात गेल्या ◾️सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर दोघे जण ◾️बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानाने गेल्या ◾️26 जून ला परत येणार होत्या ◾️अंतराळ यान ISS वर पोहोचल्यानंतर काही वेळातच अनेक हेलियम लीक आणि थ्रस्टर निकामी झाले. ◾️त्यामुळे आजून अंतराळात आडकले आहेत
2534Loading...
10
‼️ अग्नी क्षेपणास्त्र श्रेणी व पल्ला ‼️ 🔹 अग्नी I  : 700 - 800 किमी 🔸 अग्नी।। : 2000 किमी पेक्षा जास्त 🔹 अग्नी।।। : 2500 किमी पेक्षा जास्त 🔸 अग्नी IV : 3,500 किमी पेक्षा जास्त 🔹 अग्नी V : 5000 किमी पेक्षा जास्त (हे आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे - ICBM ) 👉  महत्वाचे आहे लक्षात असू द्या Join - https://t.me/THE_WINEER
2803Loading...
11
✡️ मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष पदी नाना पटोले ......
35512Loading...
12
तिन्ही दलांचे प्रमूख ‼️चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ 👉 अनिल चौहान ‼️लष्कर प्रमुख 👉 उपेंद्र द्विवेदी ‼️लष्कर उप प्रमुख 👉 एन एस राजा सुब्रमनी ‼️हवाई दल प्रमुख 👉 व्ही आर चौधरी ‼️हवाई दल उपप्रमुख 👉 अमरप्रीत सिंग ‼️नौदल प्रमुख 👉 दिनेश कुमार त्रिपाठी 26 वे ‼️नौदल उपप्रमुख 👉 कृष्णा स्वामिनाथन https://t.me/THE_WINEER
34513Loading...
13
🛑 *वृत्तपत्र आणि त्यांचे संपादक* ◼️ विजयी मराठा = श्रीपतराव शिंदे ◼️ जागृती = भगवंतराव पाळेकर ◼️ दीनमित्र = मुकुंदराव पाटील ◼️ कैवारी = दिनकरराव जवळकर ◼️ तरुण मराठा = दिनकरराव जवळकर ◼️तेज = दिनकरराव जवळकर ◼️ राष्ट्रवीर = श्यामराव देसाई ◼️ डेक्कन रयत = वालचंद कोठारी ◼️ जागरूक = वालचंद कोठारी ◼️ हंटर = खंडेराव बागल ◼️ ब्राह्मणेतर = व्यंकटराव गोडे ◼️ प्रबोधन = केशवराव ठाकरे https://t.me/THE_WINEER
3067Loading...
14
🔴 18 वी लोकसभेतील मंत्री मंडळ ▪️ पंतप्रधान ➖  नरेंद्र मोदी ▪️ अमित शहा ➖  गृहमंत्री ▪️ राजनाथ सिंह ➖  संरक्षण मंत्री ▪️ नितीन गडकरी ➖ रस्ते परिवहन मंत्री ▪️ निर्मला सीतारामन ➖ अर्थमंत्री ▪️ एस जयशंकर ➖ परराष्ट्रमंत्री ▪️ धर्मेंद्र प्रधान ➖ शिक्षण मंत्री ▪️ चिराग पासवान ➖   क्रीडा मंत्री ▪️ शिवराज सिंग चव्हाण ➖ कृषिमंत्री ▪️अश्विनी वैष्णव ➖ रेल्वे ▪️अजय टमटा ➖ परिवहन आणि रस्ते राज्यमंत्री ▪️जीतन राम मांझी ➖ लघु, सुक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालय ▪️सीआर पाटील ➖ जलशक्ती मंत्रालय ▪️जे. पी. नड्डा ➖ आरोग्य मंत्रालय ▪️किरेन रिजिजू ➖ संसदीय कार्य ▪️मनसुख मांडविया ➖ कामगार ▪️श्रीपाद नाईक ➖  ऊर्जा राज्यमंत्री ▪️अनुपूर्णा देवी ➖  महिला आणि बाल विकास ▪️राम मोहन नायडू ➖ नागरी उड्डाण ▪️सर्वानंद सोनोवाल ➖  पोर्ट शिपिंग ▪️शांतनू ठाकूर ➖ पोर्ट शिपिंग राज्यमंत्री ▪️शोभा करंदलाजे ➖  सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री ▪️एचडी कुमार स्वामी ➖  अवजड उद्योग ▪️हर्ष मल्होत्रा ➖  परिवहन आणि रस्ते राज्यमंत्री ▪️मनोहरलाल खट्टर ➖  ऊर्जा आणि शहर विकास मंत्रालय https://t.me/THE_WINEER
2627Loading...
15
📕 *चालू घडामोडी सराव प्रश्न* जनरल उपेंद्र दिवेदी यांनी भारताचे कितवे लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे? *Ans- ३०* खालीलपैकी कोणाची महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव पदी नियुक्ती झाली आहे? *Ans- सुजाता सौनिक* केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? *Ans- रवी अग्रवाल* जागतिक बुद्धीबळ क्रमवारीत कोणता खेळाडू प्रथम क्रमांकावर आहे? *Ans- मॅग्नस कार्लसन* कोणत्या देशाचा खेळाडू मॅग्नस कार्लसन जागतिक बुद्धीबळ क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे? *Ans- नॉर्वे* युक्रेन ने सादर केलेल्या जगातील पहिल्या AI प्रवक्ताचे नाव काय आहे? *Ans- व्हिक्टोरिया शी* कोणत्या देशातील कंपन्यांनी जगातील पहिले हाय स्पीड 6G वायरलेस डिवाइस तयार केले आहे? *Ans - जपान* https://t.me/THE_WINEER
2436Loading...
16
☘️पोलीस भरती 2024...IMP 👍 ▪️ महाराष्ट्र राज्य गृह सचिव 🟰 अमिताभ राजन ◾️महाराष्ट्र मुख्य सचिव🟰 सुजाता सैनिक(पाहिली महिला) ◾️ महाराष्ट्र पोलीस महासंचालक 🟰  रश्मी शुक्ला(पाहिली महिला) ◾️महाराष्ट्र चे मुख्य निवडणूक आयुक्त🟰 यू पी एस मदान ▪️महाराष्ट्र चे मुख्य निवडणूक अधकरी 🟰एस. चोकलिंघम ◾️महाराष्ट्र अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी🟰 डॉ किरण कुलकर्णी ▪️सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त🟰 राजीव कुमार ▪️पहिले मुख्य निवडणूक आयुक्त🟰 सुकुमार सेन ▪️पहिली महिला निवडणूक आयुक्त 🟰रमा देवी https://t.me/THE_WINEER
24613Loading...
17
भारतातील महत्वाचे धबधबे ➡️1) जोग / गिरसप्पा धबधबा = कर्नाटक राज्य = शरावती नदीवर आहे. ➡️2) हुन्ड्रु धबधबा = झारखंड राज्य = सुवर्णरेखा नदी ➡️3) धुवाधार धबधबा = मध्यप्रदेश राज्य = नर्मदा नदी ➡️4) चित्रकोट धबधबा = छत्तीसगड राज्य = इंद्रावती नदी ➡️5) शिवसमुद्रपूरम धबधबा = कर्नाटक राज्य = कावेरी नदी ➡️6) गोकाक धबधबा = कर्नाटक राज्य = घटप्रभा नदी ➡️7) चुलीया धबधबा = मध्यप्रदेश राज्य = चंबळ नदी ➡️8) अथिरापल्ली धबधबा = केरळ राज्य = चालकुंडी नदी https://t.me/THE_WINEER
2495Loading...
18
Join - https://t.me/THE_WINEER
10Loading...
19
प्रश्न १ : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?            १)  मेघालय            २)  मध्यप्रदेश            ३)  महाराष्ट्र ✔️            ४)  तामिळनाडू प्रश्न २ : स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांना सध्या ............. इतके आरक्षण देण्यात आले आहे ?            १)  50 टक्के ✔️            २)  30 टक्के            ३)  33 टक्के            ४)  15 टक्के प्रश्न ३ : पंचायत समितीचा स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो ?            १)  गटविकास अधिकारी ✔️            २)  तालुका विस्तार अधिकारी            ३)  सभापती            ४)  तहसीलदार प्रश्न ४ : पंचायतराजची शिफारस कोणत्या केंद्रीय समितीने केली ?            १)  अशोक मेहता            २)  बळवंतराय मेहता ✔️            ३)  बाबुराव काळे            ४)  वसंतराव नाईक प्रश्न ५ : पंचायत समितीचा सचिव कोण असतो ?            १)  विस्तार अधिकारी            २)  गटविकास अधिकारी ✔️            ३)  कृषि अधिकारी            ४)  पंचायत समिती सभापती प्रश्न ६ : जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रसासकीय अधिकारी कोण असतो ?            १) मुख्यकार्यकारी अधिकारी ✔️            २)  मुख्याधिकारी            ३)  विस्तार अधिकारी            ४)  मुख्य वित्त अधिकारी प्रश्न ७ : खालीलपैकी कोण कॅबिनेट मिशन (त्रिमंत्री योजना) चे सदस्य नव्हते ?            १)  लॉर्ड माऊंटबॅटन ✔️            २)  पॅथिक लॉरेंस            ३)  सर स्टफोर्ड क्रिप्स            ४)  ए.व्ही. अलेक्झांडर प्रश्न ८ : ‘इंडिया विन्स फ्रिडम’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?            १)  जवाहरलाल नेहरू            २)  महात्मा गांधी            ३)  मौलाना आबूल कलाम आझाद ✔️            ४)  डॉ.राजेंद्र प्रसाद प्रश्न ९ : ‘पूर्ण आंदोलन’ चा नारा कोणी दिला आहे ?            १)  जयप्रकाश नारायण ✔️            २)  राम मनोहर लोहिया            ३)  दीनदयाल उपाध्याय            ४)  महात्मा गांधी प्रश्न १० : इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना कोणी केली ?            १)  वि.दा. सावरकर            २)  सुभाषचंद्र बोस ✔️            ३)  लोकमान्य टिळक            ४)  भगतसिंग प्रश्न ११ : छ.शिवाजी महाराजांच्या काळात यांचेमार्फत राज्य कारभार चालत असे ?            १)  राज्यसभा            २)  मंत्रिमंडळ            ३)  लोकसभा            ४)  अष्टप्रधान मंडळ ✔️ प्रश्न १२ : विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला ?            १)  लॉर्ड बेंटिक            २)  लॉर्ड डलहौसी ✔️            ३)  लॉर्ड रिपन            ४)  लॉर्ड मेकॉले प्रश्न १३ : विजेचा दाब मोजण्यासाठी .......... चा वापर केला जातो ?            १)  टेलिस्कोप            २)  व्हॉल्टमीटर ✔️            ३)  पेरीस्कोप            ४)  थर्मामीटर प्रश्न १४ : महाराष्ट्रामध्ये चुंबकीय वेधशाळा खालीलपैकी कोणत्या शहरात आहे ?            १)  पुणे            २)  मुंबई            ३)  नागपुर            ४) अलिबाग ✔️ प्रश्न १५ : हसविणारा वायु (Laughing Gas) कोणाला म्हटले जाते ?            १)  नायट्रस ऑक्साइड ✔️            २)  कार्बनडाय ऑक्साइड            ३)  सल्फर ऑक्साइड            ४)  कार्बन मोनॉक्साइड प्रश्न १६ : भू-गर्भातील पदार्थांचा अभ्यासाच्या शास्त्राचे नाव खालीलपैकी काय आहे ?            १)  मिनरॉलॉजी ✔️            २)  मिटिअरॉलॉजी            ३)  मेटॅलर्जी            ४)  अॅकॉस्टिक्स प्रश्न १७ : न्यूट्रॉन व प्रोटॉन या मधील बल कोणत्या प्रकारचे असते ?            १)  गुरुत्वीय बल            २)  विद्युत चुंबकीय बल            ३)  केंद्रकिय बल ✔️            ४)  वरीलपैकी नाही प्रश्न १८ : आम्लयुक्त पर्जन्य पडण्यासाठी नायट्रोजन ऑक्साइड आणि  .............. हे जबाबदार आहेत ?            १)  कार्बन डायऑक्साइड            २)  सल्फर डायऑक्साइड ✔️            ३)  ऑक्सीजन            ४)  हायड्रोजन प्रश्न १९ : पोलिओची लस तयार करण्याचा कारखाना देशात खालीलपैकी कोठे आहे ?            १)  ऋषिकेश (उत्तराखंड)            २)  बुलंदशहर (उत्तरप्रदेश) ✔️            ३)  नोएडा (उत्तरप्रदेश)            ४)  जबलपुर (मध्यप्रदेश) प्रश्न २० : न्यूज लेटर प्रकाशित करण्यासाठी कोणता प्रोग्राम वापरला जातो ?            १)  एक्सल            २)  पीपीटी            ३)  डीटीपी ✔️            ४)  एलपीटी प्रश्न २१ : ‘डाटा कम्युनिकेशन रेट’ हा कसा मोजला जातो ?            १)  डेसीबल्स            २)  हर्ट्झ            ३)  मायक्रॉन            ४)  बिट्स पर सेकंद ✔️ प्रश्न २२ : कालिदासाने रामटेक येथे कोणते खंड काव्य लिहिले आहे ?            १)  कुमारसंभव            २)  महाभारत            ३)  मेघदूत            ४)  शाकुंतल ✔️
2676Loading...
20
🔰रवी अग्रवाल यांची CBDT प्रमुख नियुक्ती, नितीन गुप्ता यशस्वी 🔹रवी अग्रवाल, 1988 बॅचचे IRS अधिकारी , यांची केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (CBDT) नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे . 🔸ते नितीन गुप्ता यांची जागा घेतात, ज्यांचा कार्यकाळ 30 जून, 2024 रोजी संपला. 🔹अग्रवाल यांची नियुक्ती जून 2025 पर्यंत वाढवली जाते, CBDT च्या धोरणात्मक चौकटीत सातत्य सुनिश्चित करण्यासाठी कराराच्या आधारावर पुनर्नियुक्ती केली जाते. Join - https://t.me/THE_WINEER
2684Loading...
21
महाराष्ट्राच्या इतिहासातील प्रमुख वृत्तपत्रे दिनबंधू :- कृष्णराव भालेकर शालापत्रक - विष्णूशास्त्री चिपळूणकर दी इंडियन स्पेक्टॅटर  :- बेहरामजी मलबारी गंभीर इशारा - वि. दा. सावरकर मुंबई समाचार - फरदुनजी (गुजराती १ ले) क्रांती - मिरजेकर, जोगळेकर व घाटे प्रगती - त्र्यंबक शंकर शेजवलकर बॉम्बे क्रॉनिकल - फिरोजशहा मेहता संजीवनी - कृष्णकुमार मित्र ज्ञानोदय :-  रे हेन्री व्हॅलेंटाईन ज्ञानसिंधू :- वीरेश्वर छत्रे दिनमित्र :- मुकुंदराव पाटील विजय मराठा :- श्रीपतराव शिंदे https://t.me/THE_WINEER
2563Loading...
22
🔰एस जयशंकर अस्ताना येथील SCO शिखर परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत 🔹पुढील आठवड्यात अस्ताना येथे होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या वार्षिक शिखर परिषदेत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर भारताचे प्रतिनिधित्व करतील. 🔸3 आणि 4 जुलै रोजी होणाऱ्या शिखर परिषदेत प्रादेशिक सुरक्षा परिस्थिती आणि कनेक्टिव्हिटी आणि व्यापाराला चालना देण्याच्या मार्गांवर लक्ष केंद्रित करणे अपेक्षित आहे. https://t.me/THE_WINEER
2673Loading...
23
चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षासाठी पाठ करावे..... https://t.me/THE_WINEER
2871Loading...
24
✅आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) : 3 जुलै 2024 🔖 *प्रश्न.1) नुकतेच कोणाला कालिदास सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे ?* *उत्तर -* डॉ. संध्या पुरेचा 🔖 *प्रश्न.2) संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा यांना कोणत्या राज्य सरकारचा कालिदास सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे ?* *उत्तर -* मध्य प्रदेश 🔖 *प्रश्न.3) १२ वा विश्व हिंदी सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला आहे ?* *उत्तर -* डॉ. उषा ठाकुर 🔖 *प्रश्न.4) उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्य सचिव पदी कोणाची निवड झाली आहे ?* *उत्तर -* मनोज सिंह 🔖 *प्रश्न.5) Globel liveability index २०२४ मध्ये कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे ?* *उत्तर -* व्हिएन्ना 🔖 *प्रश्न.6) शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन SCO ची २४ वी शिखर परिषद कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली होत आहे ?* *उत्तर -* कझाकिस्तान 🔖 *प्रश्न.7) RIMPAC सागरी सराव २०२४ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे ?* *उत्तर -* अमेरिका 🔖 *प्रश्न.8) आर्टिफिशियल इंटेलिजन्स रेडीनेस इंडेक्स २०२४ मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे ?* *उत्तर -* 72 व्या 🔖 *प्रश्न.9) आर्टिफिशियल इंटेलिजन्स रेडीनेस इंडेक्स २०२४ मध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आहे ?* *उत्तर -* सिंगापूर 🔖 *प्रश्न.10) कोणत्या देशाच्या नौदलाने सिंबेक्स-२ नावाचा नविन स्फोटक बॉम्ब विकसित केला आहे ?* *उत्तर -* भारत https://t.me/THE_WINEER
3507Loading...
25
🏆 2023 मध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार ◾️ओजस प्रवीण देवतळे ( तिरंदाजी ) ◾️ अदिती गोपीचंद स्वामी ( तिरंदाजी ) ◾️श्रीशंकर एम ( अथलेटिक्स ) ◾️ पारुल चौधरी ( अथलेटिक्स ) ◾️ मोहम्मद हुसामुद्दीन ( बॉक्सिंग ) ◾️ आर वैशाली ( बुद्धिबळ ) ◾️ मोहम्मद शमी ( क्रिकेट ) ◾️अनुष अग्रवाला ( अश्वस्वार ) ◾️ दिव्यकृती सिंगिंग ( अश्वस्वार ड्रेसेज ) ◾️ दिक्षा डागर ( गोल्फ ) ◾️कृष्ण बहादूर पाठक ( हॉकी ) ◾️ पुक्रंबम सुशीला चानू ( हॉकी ) ◾️ पवन कुमार ( कब्बडी ) ◾️ रितू नेगी ( कब्बडी ) ◾️ नसरीन ( खो-खो ) ◾️ सुश्री पिंकी ( लॉन बाऊल्स ) ◾️ऐश्वरी प्रताप सिंग तोमर ( शूटिंग ) ◾️ सुश्री ईशा सिंग ( नेमबाजी ) ◾️ हरिंदर पाल सिंग संधू ( स्क्वॉश ) ◾️ अहिकार मुखर्जी  ( टेबल टेनिस ) ◾️ सुनील कुमार ( कुस्ती ) ◾️ सुश्री अँटिम ( कुस्ती ) ◾️नौरेम रोशिबिना देवी ( वुशू ) ◾️ शीतल देवी ( पॅरा तिरंदाजी ) ◾️ इलुरी अजय कुमार रेड्डी ( अंध क्रिकेट ) ◾️ प्राची यादव ( पॅरा कॅनोइंग ) https://t.me/THE_WINEER
2695Loading...
26
✅ महत्वाचे ऑपरेशन :- 👇👇 1) ऑपरेशन दोस्त : तुर्की आणि सीरियातील भूकंपानंतर मदतीसाठी. 2) ऑपरेशन गरुड : CBI ड्रग्ज नेटवर्क नष्ट करण्यासाठी. 3) ऑपरेशन मेघचक्र : चाइल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्या लोकांचा शोध घेण्यासाठी CBI कडून सुरू. 4) ऑपरेशन मिशन अमानत: भारतीय रेल्वेकडून प्रवाशांच्या हरवलेल्या सामानाचा मागोवा घेण्यासाठी. 5) ऑपरेशन गंगा : युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी भारत सरकारने सुरू केले.  6) ऑपरेशन ओलिविया : भारतीय तटरक्षक दलाने ओडिशातील ऑलिव्ह रिडले कासवांना वाचवण्यासाठी. 7) ऑपरेशन देवी शक्ती: तालिबानच्या ताब्यातील अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परराष्ट्र मंत्रालयाद्वारे बाहेर काढण्यासाठी. 8) ऑपरेशन ब्लू फ्रीडम: सियाचीन ग्लेशियरवरील दिव्यांग लोकांचा मागोवा घेण्यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाची मोहीम. 9) ऑपरेशन गंगा : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणि लोकांना बाहेर काढण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने ऑपरेशन गंगा सुरू करण्यात आली. https://t.me/THE_WINEER
2607Loading...
27
रोहित शर्मा ने निवृत्ती जाहीर केल्यामुळे T20 चा कर्णधार हार्दिक पंड्या होऊ शकतो
2671Loading...
28
https://t.me/THE_WINEER
2650Loading...
29
https://t.me/THE_WINEER
2710Loading...
30
https://t.me/THE_WINEER
2750Loading...
31
https://t.me/THE_WINEER
2771Loading...
32
https://t.me/THE_WINEER
2721Loading...
33
https://t.me/THE_WINEER
3510Loading...
34
https://t.me/THE_WINEER
3570Loading...
35
https://t.me/THE_WINEER
3690Loading...
36
उन्हाळी ऑलिम्पिक 2024 : पॅरिस, फ्रान्स 2028 : लॉस एंजेलिस, यूएस 2032 : ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया 2048 : नवी दिल्ली, भारत हिवाळी ऑलिंपिक 2022 : बीजिंग, चीन 2026 : मिलान आणि कोर्टिना, इटली उन्हाळी युवा ऑलिम्पिक 2026 : डकार, सेनेगल आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) स्थापना: 23 जून, 1894 अध्यक्ष: थॉमस बाख मुख्यालय: लॉसने, स्वित्झर्लंड संस्थापक: पियरे डी कौबर्टिन, डेमेट्रिओस विकेलस Join :- https://t.me/THE_WINEER
3608Loading...
37
https://t.me/THE_WINEER
5190Loading...
38
https://t.me/THE_WINEER
5130Loading...
39
Media files
5075Loading...
40
Media files
4701Loading...
ऋतुजा बक्षी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेAnonymous voting
  • कॅरम
  • कबड्डी
  • बुद्धिबळ
  • ॲथलेटिक्स
0 votes
👍 1
............ सणाच्या दिवशी वडाच्या वृक्षाची पूजा केली जातेAnonymous voting
  • वटपौर्णिमा
  • नारळी पौर्णिमा
  • गुरु पौर्णिमा
  • कोजागिरी पौर्णिमा
0 votes
✅ *पोलीस भरती साठी महत्वाची कलमे* ✍ कलम 52=राष्ट्रपती ✍ कलम 63=उपराष्ट्रपती ✍️ कलम 74=पंतप्रधान ✍️ कलम 79 =संसद ✍️ कलम 80=राज्यसभा ✍️ कलम 81= लोकसभा ✍️ कलम 155 =राज्यपाल ✍️ कलम 164 =मुख्यमंत्री ✍️ कलम  170= विधानसभा ✍️ कलम 124=सर्वोच्च न्यायालय ✍️ कलम 324=निवडणूक आयोग ✍️ कलम 214=उच्च न्यायालय
نمایش همه...
नोबेल पुरस्कार कोणत्या तारखेला दिला जातोAnonymous voting
  • 10 ऑक्टोंबर
  • 10 फेब्रुवारी
  • 10 डिसेंबर
  • 10 जून
0 votes
ग्रीक शब्द आईकोनोमिया म्हणजे काय???Anonymous voting
  • कुटुंब
  • कौटुंबिक व्यवस्थापन
  • कौटुंबिक शास्त्र
  • यापैकी नाही
0 votes
जागतिक हिंदी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातोAnonymous voting
  • 9 जानेवारी
  • 10 जानेवारी
  • 11 जानेवारी
  • 12 जानेवारी
0 votes
👍 1
लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार......... या राज्याकडून दिला जातोAnonymous voting
  • मध्य प्रदेश
  • महाराष्ट्र
  • आंध्र प्रदेश
  • गुजरात
0 votes
खालीलपैकी कोणता देश युनोच्या सुरक्षा समितीचा कायमस्वरूपी सदस्य नाही.Anonymous voting
  • फ्रान्स
  • भारत
  • इंग्लंड
  • अमेरिका
0 votes
Photo unavailableShow in Telegram
🔖 चर्चेतील मुद्दा : हाथरस दुर्घटना ◾️राज्य : उत्तरप्रदेश ◾️जिल्हा : हाथरस ◾️एका धार्मिक सत्संग मध्ये गर्दी झाल्याने ही घटना घडली ◾️107+ लोकांचा गुदमरून मृत्यू ◾️नारायण साकार विश्व हरी (भोले बाबा) यांचे सत्संग ◾️हे बाबा पोलीस खात्यात गुप्तचर विभागात काम करत होते असा दावा आहे 🔖 चर्चेतील मुद्दा : सुनीता विल्यम या अंतराळात अडकल्या ◾️5 जुन ला अंतराळात गेल्या ◾️सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर दोघे जण ◾️बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानाने गेल्या ◾️26 जून ला परत येणार होत्या ◾️अंतराळ यान ISS वर पोहोचल्यानंतर काही वेळातच अनेक हेलियम लीक आणि थ्रस्टर निकामी झाले. ◾️त्यामुळे आजून अंतराळात आडकले आहेत
نمایش همه...
‼️ अग्नी क्षेपणास्त्र श्रेणी व पल्ला ‼️ 🔹 अग्नी I  : 700 - 800 किमी 🔸 अग्नी।। : 2000 किमी पेक्षा जास्त 🔹 अग्नी।।। : 2500 किमी पेक्षा जास्त 🔸 अग्नी IV : 3,500 किमी पेक्षा जास्त 🔹 अग्नी V : 5000 किमी पेक्षा जास्त (हे आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे - ICBM ) 👉  महत्वाचे आहे लक्षात असू द्या Join - https://t.me/THE_WINEER
نمایش همه...
THE WINNER ACADEMY AMRAVATI Policebharti

पोलीस भरती परीक्षेची तयारी बद्दल contact👇 @TheWinnerAcademyamravati You tub link :-

https://youtube.com/channel/UCWBsjtGPR_54eJNwrFjhgIg

वेबसाईट लिंक:- http://www.thewinneracademy.com/ Instagram :-

https://instagram.com/the_winner_ac

یک طرح متفاوت انتخاب کنید

طرح فعلی شما تنها برای 5 کانال تجزیه و تحلیل را مجاز می کند. برای بیشتر، لطفا یک طرح دیگر انتخاب کنید.