617
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز
در حال بارگیری داده...
کانالهای مشابه
ابر برچسبها
هیچ دادهای
مشکلی وجود دارد؟ لطفاً صفحه را تازه کنید یا با مدیر پشتیبانی ما تماس بگیرید.
اشارات ورودی و خروجی
---
---
---
---
---
---
جذب مشترکین
اوت '24
اوت '240
در 0 کانالها
ژوئیه '24
+3
در 0 کانالها
Get PRO
ژوئن '24
+6
در 0 کانالها
Get PRO
مه '24
+5
در 0 کانالها
Get PRO
آوریل '24
+2
در 0 کانالها
Get PRO
مارس '24
+5
در 0 کانالها
Get PRO
فوریه '24
+12
در 0 کانالها
Get PRO
ژانویه '24
+620
در 0 کانالها
| تاریخ | رشد مشترکین | اشارات | کانالها | |
| 06 اوت | 0 | |||
| 05 اوت | 0 | |||
| 04 اوت | 0 | |||
| 03 اوت | 0 | |||
| 02 اوت | 0 | |||
| 01 اوت | 0 |
پستهای کانال
| 2 | Sport.jpeg | 76 |
| 3 | Sport List.jpg | 1 |
| 4 | Sports.jpeg | 1 |
| 5 | Sport.jpeg | 1 |
| 6 | उद्यापासून सुरू होणाऱ्या वर्ग बारावीच्या बोर्ड परीक्षा संदर्भात सूचना
सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या परीक्षा केंद्रावर १०.१५ पर्यंत पोहोचणे
सकाळच्या सत्रातील पेपर साठी विद्यार्थ्यांना १०.३० मिनिटांपर्यंत प्रवेश दिला जाईल त्यानंतर आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही
विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी जाताना परीक्षेसाठी लागणारे सर्व साहित्य सोबत असल्याची खात्री करून घ्यावी जसे पेन पेन्सिल स्केल खोड रबर एक्झाम पॅड इ.
विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी कॉलेज कडून मिळालेले ओरिजनल (झेरॉक्स नाही) हॉल तिकीट सोबत ठेवणे अति आवश्यक याशिवाय विद्यार्थ्यांना केंद्रात प्रवेश मिळणार नाही.
यावर्षीपासून म्हणजेच फेब्रुवारी मार्च 2024 मध्ये होणाऱ्या वर्ग बारावीच्या परीक्षेमध्ये वाढीव १० मिनिटे मिळणार आहेत ही दहा मिनिटे शेवटी मिळणार आहेत.
परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा
- समर्थ ग्रुप ऑफ एज्युकेशन | 1 096 |
| 7 | कल का प्रॅक्टिकल सिर्फ *जनरल सायन्स* के बच्चो का है जिंनका मराठी है वे मराठी प्रॅक्टिकल के टाइम मे आयेंगे जिनका हिंदी है वे हिंदी के टाइमिंग और जिंनका समाजशास्त्र है वे समाजशास्त्र के टाइमिंग मे आयेंगे
फिशरी तथा कम्प्युटर्स सायन्स के बच्चो के प्रॅक्टिकल आज ही खतम हो चुके है | 1 334 |
| 8 | 📝 अजूनही काही विद्यार्थ्यांनी आपल्या हॉल तिकीट व्यवस्थित चेक केलेले नाही काही जणांचे विषय बदलण्याचे लक्षात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीट मध्ये काहीही दुरुस्ती असेल त्यांनी लगेच ऑफिसशी संपर्क साधावा अन्यथा चुकीची संपूर्ण जबाबदारी विद्यार्थ्यांची स्वतःची राहील. हॉल तिकीट मधील विषयांमध्ये विसंगती असल्यास विद्यार्थ्यांना त्याच्या विषयाची परीक्षा देता येणार नाही त्यामुळे एखाद्या विषयाच्या परीक्षेपासून विद्यार्थी वंचित राहू शकतो. | 1 946 |
| 9 | 📌 फक्त कम्प्युटर सायन्स च्या विद्यार्थ्यांनी आपल्या लिहिलेल्या रेकॉर्ड बुक सोबत एक अशा प्रकारची रिकामी ट्रान्सपरंट फाईल सोबत आणायची आहे ज्यामध्ये तुम्हाला पेपर १चे प्रॅक्टिकल कॉलेजमधून दिल्या जाईल. | 2 019 |
| 10 | 📌 उद्यापासून सुरू होणाऱ्या बोर्ड प्रात्यक्षिक परीक्षे करिता दिलेल्या सूचनानुसार विद्यार्थ्यांना वेळेचे पालन करणे आहे. परीक्षेला येताना विद्यार्थ्यांनी आपले हॉल तिकीट विषयाचे रेकॉर्ड बुक पेन पेन्सिल इरेझर एक्झाम पॅड स्केल वॉटर बॉटल स्नॅक्स सोबत ठेवावे. | 1 654 |
| 11 | -असे लक्षात येत आहे की विद्यार्थी दिलेल्या सूचना अपूर्ण वाचत आहेत त्यामुळे पालकांना पुनश्च विनंती २७ जानेवारी पासून दिलेल्या प्रॅक्टिकल बाबत सर्व सूचना व्यवस्थित पूर्ण वाचून लक्षात घ्याव्या व पुढील येणाऱ्या सूचनांवर सुद्धा लक्ष ठेवणे आवश्यक आहे. दिलेल्या सर्व सूचना या विद्यार्थी हितासाठीच आहेत. | 1 860 |
| 12 | 📌📝या आधीच दिलेल्या सूचनांचे नुसार विद्यार्थ्यांना वरील प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक फॉलो करायचे आहे.
वरील वेळापत्रकात आणखी काही बदल असल्यास तुम्हाला पुन्हा या चॅनलद्वारेच कळवल्या जाईल. एक्स्टर्नलच्या वेळेनुसार व ऑनलाईन पद्धतीने हजेरी लावण्याच्या दृष्टीने वेळापत्रकात काही बदल झाल्यास तुम्हाला या चैनल वर कळविण्यात येईल त्यानुसार विद्यार्थ्यांना त्वरित कार्यवाही करावी लागेल करिता विद्यार्थ्यांनी व पालकांनी चॅनलचे मेसेजेस अतिदक्षतेने वाचावे.
या आधीच दिलेल्या सूचना अनुसार विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल संदर्भात बाकी कुठलीही तयारी करायची नाही, फक्त दिलेल्या वेळेच्या पंधरा मिनिटे आधी हजर राहणे तसेच प्रॅक्टिकल साठी सांगितलेले साहित्य(पेन पेन्सिल खाली दिलेल्या सूचनानुसार) सोबत आणणे व ज्या दिवशी ज्या विषयाचे प्रॅक्टिकल असेल त्या दिवशी प्रॅक्टिकलला येताना त्या विषयाचे प्रॅक्टिकल्स रेकॉर्ड बुक न विसरता सोबत आणणे व विषय शिक्षकांकडे जमा करणे.
👉(चॅनलवर दिलेले प्रॅक्टिकल चा टाईम टेबल हा फायनल टाईम टेबल आहे याआधी महाविद्यालयाच्या नोटीस बोर्डवर लागलेला टाईम टेबल ज्यांनी नोट केला असेल त्यांनी तो टाईम टेबल कॅन्सल करून चैनल वर पाठवलेला टाईम टेबल फॉलो करायचा आहे सदर टाईम टेबल हा महाविद्यालयाच्या नोटीस बोर्डवर आज दिनांक ३० जानेवारी रोजी १२ वाजता जाहीर करण्यात आला आहे.) | 1 947 |
| 13 | बारावी बोर्ड प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक👆🏻 | 1 878 |
| 14 | 📌📝
बोर्ड प्रॅक्टिकल चे वेळापत्रक या चॅनलवर अपलोड करण्यात येईल त्याकरिता विद्यार्थ्यांनी चॅनलचे नोटिफिकेशन बघत रहावे | 2 091 |
| 15 | महाविद्यालयामध्ये आल्यानंतर विद्यार्थ्यांना दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करणे अनिवार्य तसेच प्रॅक्टिकल एक्झाम साठी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करणे आवश्यक असणार आहे त्यात कुठल्याही प्रकारची हलगर्जी होता कामा नये प्रॅक्टिकल एक्झाम मध्ये विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार केला जातो त्यामुळे विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाची शिस्त व अनुशासन पाळणे अनिवार्य असेल याबाबतीत कुठल्याही प्रकारची गैरवर्तणूक विद्यार्थ्यांकडून होता कामा नये. शिक्षकांनी दिलेल्या सूचनांचे विद्यार्थ्यांनी काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य असणार. | 2 093 |
| 16 | 📍अतिमहत्वाचे – पुढील सूचना पूर्णपणे वाचून समजून घेणे व त्यानुसार कारवाही करणे आवश्यक
विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम आपल्या हॉल तिकीट घेतल्यावर त्यावरील माहिती न चुकता तपासून घ्यावी जसे आपल्या पूर्ण नावाचे स्पेलिंग सब्जेक्ट, लँग्वेज ऑफ आंसर, जेंडर व सिग्नेचर, फोटोग्राफ; यामध्ये काही दुरुस्ती असल्यास त्वरित कार्यालयाशी संपर्क साधावा.
विद्यार्थ्यांनी फायनल प्रॅक्टिकल रेकॉर्ड बुक कम्प्लीट करून त्यात वर दिलेल्या सर्टिफिकेट मध्ये (काही रेकॉर्ड बुक मध्ये पहिल्या तर काही रेकॉर्ड बुक मध्ये शेवटच्या पेजवर) आपले नाव वर्ग बारावीचा कॉलेजचा रोल नंबर व्यवस्थित लिहावा जेणेकरून रेकॉर्ड बुक सबमिशन च्या वेळेस विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड बुक गहाळ होणार नाहीत. तसेच विद्यार्थ्यांनी त्यांचा बारावी परीक्षेचा बोर्ड चा रोल नंबर हा रेकॉर्ड बुकच्या पृष्ठभागावर उजवीकडील वरच्या बाजूस लिहावा.(इंग्रजी विषयाच्या रेकॉर्ड बुक मध्ये पहिल्या पानावर विद्यार्थ्यांनी स्वतःचे नाव विषय कॉलेजचे नाव कॉलेजचा रोल नंबर व बोर्ड रोल नंबर इत्यादी माहिती लिहावी) फिशरी व कम्प्युटर सायन्स च्या विद्यार्थ्यांनी रेकॉर्ड बुक मध्ये व्यवस्थित अनुक्रमणिका म्हणजेच इंडेक्स भरणे अनिवार्य आहे इंडेक्स मध्ये हेडिंग देताना एक्सपेरिमेंट नंबर न देता त्या एक्सपिरिमेंटचे पूर्ण AIM स्पष्ट लिहावे व त्यासमोर त्याचा पेज नंबर.
प्रॅक्टिकल एक्झाम ला येताना विद्यार्थ्यांनी सोबत त्या विषयाचे रेकॉर्ड बुक व बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट आणणे अनिवार्य असेल.
प्रॅक्टिकल एक्झाम चे वेळापत्रक विद्यार्थ्यांनी काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य आहे कारण याच वर्षीपासून प्रॅक्टिकल एक्झाम चे मार्क्स ऑनलाईन भरावे लागणार आहेत त्याकरिता विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळेच्या पंधरा मिनिटे आधी महाविद्यालयात हजर राहणे अनिवार्य आहे जेणेकरून ऑनलाइन प्रेझेंटी लावता येईल. विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल साठी बसवण्याकरिता पंधरा मिनिटे आधीच विषय शिक्षक सूचना देतील जेणेकरून विद्यार्थ्यांची ऑनलाइन हजेरी लावता येईल व प्रॅक्टिकल चे साहित्य वाटता येईल. तसेच याच पंधरा मिनिटात विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाविषयी विषय शिक्षक मार्गदर्शन करतील की जे अतिशय महत्त्वाचे असणार, जर विद्यार्थी त्या पंधरा मिनिटांमध्ये लॅबोरेटरी मध्ये हजर नसेल तर त्याला प्रॅक्टिकल करताना अडचणी येऊ शकतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळेच्या पंधरा मिनिटं आधी येणे विद्यार्थ्यांसाठीच हिताचे आहे. जे विद्यार्थी बाहेर गावावरून येतात त्यांनी या गोष्टीची गंभीरतेणे दखल घेणे आवश्यक आहे. कुठल्याही कारणाने उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक घेता येणार नाही. विद्यार्थी प्रॅक्टिकल च्या दिवशी उशिरा आला किंवा येऊच शकला नाही तर विद्यार्थ्यांची त्या विषयाकरिता अबसेन्टी लागेल म्हणून विद्यार्थ्यांनी वेळेवर व दिलेल्या दिवशीच प्रॅक्टिकल देणे अनिवार्य असणार आहे.
विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिकल एक्झाम चे वेळापत्रक काळजीपूर्वक समजून घ्यावे प्रत्येक विषयाच्या बॅचेस चा नंबर वेगळा आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळापत्रकाची नोंद करून घेताना आपल्या स्वतःच्या एका कागदावर आपले विषय (जे आपल्या हॉल तिकीट वर दिलेले असतील) लिहून घ्यावे व त्यासमोर त्या विषयाचे प्रॅक्टिकल ची तारीख व वेळ व्यवस्थित तपासून लिहून घ्यावी जेणेकरून कुठल्याही विद्यार्थ्यांची प्रॅक्टिकलची बॅच मिस मॅच होणार नाही. आपापल्या मित्रांची विषय वेगळे असू शकतात त्यामुळे त्यांचा टाईम टेबल आणि आपला टाईम टेबल सारखाच असेल असे गृहीत धरू नये व आपला स्वतःचा रोल नंबर त्या विषयामध्ये कोणत्या दिवशी व किती वाजता च्या बॅचमध्ये आहे याची नोंद करून घ्यावी. इंग्लिश व एन्व्हायरमेंट हे विषय सगळ्यांना कंपल्सरी असतात त्यामुळे त्या विषयाची सुद्धा वेळ व दिवसाची नोंद करून घ्यावी. काही विषयांमध्ये बॅचेस ह्या उलट्या पद्धतीने सुरू केलेल्या आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी कन्फ्युज न होता फक्त आपला रोल नंबर कुठल्या बॅचच्या रोल नंबर मध्ये बसतो त्या दिवसाची व वेळेची नोंद घ्यावी म्हणजे अडचण जाणार नाही.
प्रॅक्टिकल एक्झाम च्या दिवशी विद्यार्थ्यांनी आपापले एक्झाम पॅड पेन पेन्सिल इरेझर व इतर परीक्षेसाठी लागणारे सर्व साहित्य स्वतःचे स्वतः सोबत आणावे, तसेच सोबत वॉटर बॉटल व स्नॅक्स सुद्धा ठेवावे जे विद्यार्थी आजारी असतील त्यांनी आपली औषधे सुद्धा सोबत ठेवावी व तब्येतीबद्दल त्या दिवशीच्या विषय शिक्षकांना कल्पना द्यावी.
विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल साठी व ओरल व्हायवासाठी विशेष तयारी करण्याची आवश्यकता नाही वाळवा हा तुमच्या अभ्यासावरच आधारित असतो, फक्त वरील सर्व नियमांचे पालन करणे अनिवार्य असेल. | 2 054 |
| 17 | महाविद्यालयामध्ये आल्यानंतर विद्यार्थ्यांना दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करणे अनिवार्य तसेच प्रॅक्टिकल एक्झाम साठी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करणे आवश्यक असणार आहे त्यात कुठल्याही प्रकारची हलगर्जी होता कामा नये प्रॅक्टिकल एक्झाम मध्ये विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार केला जातो त्यामुळे विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाची शिस्त व अनुशासन पाळणे अनिवार्य असेल याबाबतीत कुठल्याही प्रकारची गैरवर्तणूक विद्यार्थ्यांकडून होता कामा नये. शिक्षकांनी दिलेल्या सूचनांचे विद्यार्थ्यांनी काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य असणार. | 1 |
| 18 | 📍विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम आपल्या हॉल तिकीट घेतल्यावर त्यावरील माहिती न चुकता तपासून घ्यावी जसे आपल्या पूर्ण नावाचे स्पेलिंग सब्जेक्ट, लँग्वेज ऑफ आंसर, जेंडर व सिग्नेचर, फोटोग्राफ; यामध्ये काही दुरुस्ती असल्यास त्वरित कार्यालयाशी संपर्क साधावा.
विद्यार्थ्यांनी फायनल प्रॅक्टिकल रेकॉर्ड बुक कम्प्लीट करून त्यात वर दिलेल्या सर्टिफिकेट मध्ये (काही रेकॉर्ड बुक मध्ये पहिल्या तर काही रेकॉर्ड बुक मध्ये शेवटच्या पेजवर) आपले नाव वर्ग बारावीचा कॉलेजचा रोल नंबर व्यवस्थित लिहावा जेणेकरून रेकॉर्ड बुक सबमिशन च्या वेळेस विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड बुक गहाळ होणार नाहीत. तसेच विद्यार्थ्यांनी त्यांचा बारावी परीक्षेचा बोर्ड चा रोल नंबर हा रेकॉर्ड बुकच्या पृष्ठभागावर उजवीकडील वरच्या बाजूस लिहावा.(इंग्रजी विषयाच्या रेकॉर्ड बुक मध्ये पहिल्या पानावर विद्यार्थ्यांनी स्वतःचे नाव विषय कॉलेजचे नाव कॉलेजचा रोल नंबर व बोर्ड रोल नंबर इत्यादी माहिती लिहावी) फिशरी व कम्प्युटर सायन्स च्या विद्यार्थ्यांनी रेकॉर्ड बुक मध्ये व्यवस्थित अनुक्रमणिका म्हणजेच इंडेक्स भरणे अनिवार्य आहे इंडेक्स मध्ये हेडिंग देताना एक्सपेरिमेंट नंबर न देता त्या एक्सपिरिमेंटचे पूर्ण AIM स्पष्ट लिहावे व त्यासमोर त्याचा पेज नंबर.
प्रॅक्टिकल एक्झाम ला येताना विद्यार्थ्यांनी सोबत त्या विषयाचे रेकॉर्ड बुक व बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट आणणे अनिवार्य असेल.
प्रॅक्टिकल एक्झाम चे वेळापत्रक विद्यार्थ्यांनी काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य आहे कारण याच वर्षीपासून प्रॅक्टिकल एक्झाम चे मार्क्स ऑनलाईन भरावे लागणार आहेत त्याकरिता विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळेच्या पंधरा मिनिटे आधी महाविद्यालयात हजर राहणे अनिवार्य आहे जेणेकरून ऑनलाइन प्रेझेंटी लावता येईल. विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल साठी बसवण्याकरिता पंधरा मिनिटे आधीच विषय शिक्षक सूचना देतील जेणेकरून विद्यार्थ्यांची ऑनलाइन हजेरी लावता येईल व प्रॅक्टिकल चे साहित्य वाटता येईल. तसेच याच पंधरा मिनिटात विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाविषयी विषय शिक्षक मार्गदर्शन करतील की जे अतिशय महत्त्वाचे असणार, जर विद्यार्थी त्या पंधरा मिनिटांमध्ये लॅबोरेटरी मध्ये हजर नसेल तर त्याला प्रॅक्टिकल करताना अडचणी येऊ शकतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळेच्या पंधरा मिनिटं आधी येणे विद्यार्थ्यांसाठीच हिताचे आहे. जे विद्यार्थी बाहेर गावावरून येतात त्यांनी या गोष्टीची गंभीरतेणे दखल घेणे आवश्यक आहे. कुठल्याही कारणाने उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक घेता येणार नाही. विद्यार्थी प्रॅक्टिकल च्या दिवशी उशिरा आला किंवा येऊच शकला नाही तर विद्यार्थ्यांची त्या विषयाकरिता अबसेन्टी लागेल म्हणून विद्यार्थ्यांनी वेळेवर व दिलेल्या दिवशीच प्रॅक्टिकल देणे अनिवार्य असणार आहे.
विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिकल एक्झाम चे वेळापत्रक काळजीपूर्वक समजून घ्यावे प्रत्येक विषयाच्या बॅचेस चा नंबर वेगळा आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळापत्रकाची नोंद करून घेताना आपल्या स्वतःच्या एका कागदावर आपले विषय (जे आपल्या हॉल तिकीट वर दिलेले असतील) लिहून घ्यावे व त्यासमोर त्या विषयाचे प्रॅक्टिकल ची तारीख व वेळ व्यवस्थित तपासून लिहून घ्यावी जेणेकरून कुठल्याही विद्यार्थ्यांची प्रॅक्टिकलची बॅच मिस मॅच होणार नाही. आपापल्या मित्रांची विषय वेगळे असू शकतात त्यामुळे त्यांचा टाईम टेबल आणि आपला टाईम टेबल सारखाच असेल असे गृहीत धरू नये व आपला स्वतःचा रोल नंबर त्या विषयामध्ये कोणत्या दिवशी व किती वाजता च्या बॅचमध्ये आहे याची नोंद करून घ्यावी. इंग्लिश व एन्व्हायरमेंट हे विषय सगळ्यांना कंपल्सरी असतात त्यामुळे त्या विषयाची सुद्धा वेळ व दिवसाची नोंद करून घ्यावी. काही विषयांमध्ये बॅचेस ह्या उलट्या पद्धतीने सुरू केलेल्या आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी कन्फ्युज न होता फक्त आपला रोल नंबर कुठल्या बॅचच्या रोल नंबर मध्ये बसतो त्या दिवसाची व वेळेची नोंद घ्यावी म्हणजे अडचण जाणार नाही.
प्रॅक्टिकल एक्झाम च्या दिवशी विद्यार्थ्यांनी आपापले एक्झाम पॅड पेन पेन्सिल इरेझर व इतर परीक्षेसाठी लागणारे सर्व साहित्य स्वतःचे स्वतः सोबत आणावे, तसेच सोबत वॉटर बॉटल व स्नॅक्स सुद्धा ठेवावे जे विद्यार्थी आजारी असतील त्यांनी आपली औषधे सुद्धा सोबत ठेवावी व तब्येतीबद्दल त्या दिवशीच्या विषय शिक्षकांना कल्पना द्यावी.
विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल साठी व ओरल व्हायवासाठी विशेष तयारी करण्याची आवश्यकता नाही वाळवा हा तुमच्या अभ्यासावरच आधारित असतो, फक्त वरील सर्व नियमांचे पालन करणे अनिवार्य असेल. | 1 |
| 19 | 👆🏻 विद्यार्थ्यांनी कॉलेजला येताना आपला इयत्ता बारावीतील कॉलेज रोल नंबर तसेच वरील पीडीएफ मध्ये दिलेला बोर्ड परीक्षेचा रोल नंबर दोनही नंबर सोबत ठेवावे जेणेकरून वेळेवर हॉल तिकीट घेताना अडचण येणार नाही.📝 | 1 695 |
| 20 | HSC BOARD EXAM FEB 2024.pdf | 1 749 |