आरोग्य विभाग भरती
📌 आरोग्य विभाग सर्व जाहीराती ऊपलब्ध 📌 💫एकूण 10,000 + प्रश्नांचा सराव 💫 💢आरोग्य विभाग चालू घडामोडी 💢 ✅दररोज आरोग्य भरती टेस्ट ✅ 📚महत्त्वाच्या pdf 📚 ❤ लगेच जॉईन व्हा आणि परीक्षेला फायदा करून घ्या.
نمایش بیشتر7 344
مشترکین
+3124 ساعت
+717 روز
+22730 روز
- مشترکین
- پوشش پست
- ER - نسبت تعامل
در حال بارگیری داده...
معدل نمو المشتركين
در حال بارگیری داده...
मधुने शंकरावर आभिषेक केला. क्रियापदाचा प्रकार ओळखा.Anonymous voting
- सकर्मक
- अकर्मक
- द्विकर्मक
- उभयविध
अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा.Anonymous voting
- राजेश रडत होता
- राजेश रडला होता
- राजेश रडत असे
- राजेश रडला
उंट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?Anonymous voting
- उंटनी
- उनटीन
- सांडणी
- सर्वच बरोबर
🎯 समाज ओळखा ;
अ.) स्थापना 31 मार्च 1867 रोजी झाली. ब.) मुंबई या ठिकाणी झाली. क.) 'सुबोध पत्रिका' हे त्याचे मुखपत्र होते.Anonymous voting
- a.) प्रार्थना समाज
- b.) आर्य समाज
- c.) सत्यशोधक समाज
- d.) ब्राह्मो समाज
................5 फेब्रुवारी 1922 रोजी घडलेल्या हिंसक घटनेमुळे असहकार चळवळ मागे घेण्यात आली .Anonymous voting
- मुजफ्फरनगर
- चंपारण्य
- चौरी-चौरा
- खेडा
"मोहन पुस्तकाची पाने घाईघाने उलटतो"
वरील वाक्यातील कर्म सूचित करणारा पर्याय निवडा.Anonymous voting
- मोहन
- पुस्तकाची पाने
- घाईघाईने
- उलटतो
वचनभेदाप्रमाणे बदलणारी सर्वनामे किती आहेत ? पर्यायी उत्तरांतील योग्य पर्यायी उत्तर कोणतेAnonymous voting
- चार
- पाच
- सहा
- सात
महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणास मिळालेला नाही. ?Anonymous voting
- लता मंगेशकर
- आशा भोसले
- जमशेदजी टाटा
- रतन टाटा
खाली दिलेल्या शब्दांपैकी क्रियापद कोणते ओळखाAnonymous voting
- माणूस
- माणुसकी
- माणसाळणे
- माणूस पण