PRAYAG EDUTECH - MPSC
رفتن به کانال در Telegram
🔰 App Link: https://bit.ly/prayagedutechmpsc 🔰 Telegram Contact: @prayageducation1 Contact: 8421150354
نمایش بیشتر4 889
مشترکین
+124 ساعت
-97 روز
-4830 روز
آرشیو پست ها
*एमपीएससी गट क परीक्षा ऑनलाईन होणार
एमपीएससी कडून मोठ्या बदल
तसेच वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये झाल्यावर नॉर्मलायझेशन होणार*
नॉर्मलायझेशन मुळे बऱ्याच मुलांचे नुकसान होते एमपीएससी मधील हा प्रकार आपल्याला लवकरच थांबवावे लागेल यासाठी सर्वांची एकजूट होणे गरजेचे आहे पूर्व परीक्षा ही एकाच दिवशी एकाच वेळी होणे गरजेचे आहे
🔸काल झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 मध्ये आलेल्या चालू घडामोडी प्रश्नांचा कालावधी:
1) वर्ल्ड पॅरा अॅथलेटिक्स अँड प्रिक्स : March 2026
2) WTPs: March 2026
3) चिली राष्ट्राध्यक्ष: March 2026
4) Chabahar Port: Feb 2026
5) Eco Survey: Jan 2026
6) आसाम वेतन आयोग: Jan 2026
7) सुरेश कलमाडी: January 2026
8) कुशावती जिल्हा: Dec 2025
9) नोबेल पुरस्कार: Oct 2025
10) NIRF: Sept 2025
11) MPI: May 2025
12) बाल विज्ञान काँग्रेस: Jan 2025
13) अभिजात भाषा: Oct 2024
हा Telegram मेसेज अधिक प्रोफेशनल आणि प्रभावी पद्धतीने तयार केला आहे 👇
📌 तामिळनाडू सरकारच्या निर्णयाची सध्या मोठी चर्चा सुरू आहे. अनेक Telegram Channels वर “देशात पहिल्यांदाच” अशा प्रकारच्या पोस्ट पाहायला मिळत आहेत.
पण मित्रांनो, महाराष्ट्रात ही संकल्पना खूप पूर्वीपासून राबवली जात आहे. ✅
महाराष्ट्र शासनाच्या विविध संस्थांमार्फत स्पर्धा परीक्षा उमेदवारांना मोफत प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि विद्यावेतन दिले जाते.
विशेषतः :
▪️ BARTI
▪️ TRTI
▪️ Saarthi
▪️ महाज्योती
या संस्थांमार्फत हजारो विद्यार्थ्यांना UPSC, MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी मोफत कोचिंग व आर्थिक सहाय्य दिले जाते. 💯
म्हणून स्पर्धा परीक्षांचे मोफत प्रशिक्षण महाराष्ट्रात नवीन नाही, तर अनेक वर्षांपासून प्रभावीपणे सुरू आहे. 🚀
महाराष्ट्र विधानसभेत सक्तीच्या धर्मांतराच्या विरोधात प्रभावी उपाययोजना करण्यासाठी नवीन विधेयक सादर करण्यात आले आहे.
🚨🔴महिला व बाल विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, पुणे
👉Protection Officer Junior Group C
👉30/01/2026
👉9:00 AM-11:00 AM
✨नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025-26
अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे..
अंतिम दिनांक : 19 फेब्रुवारी 2026
परीक्षा TCS मार्फत होईल...
अर्ज करण्यासाठी लिंक :-⤵️
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/97335/Index.html
काही टेलिग्राम चॅनेल वाली खरच काही बातमी देतात. जीआर तयार झाला आहे, फाईल साइन झाली आहे, MPSC कडे फाईल पोचली आहे, रिझल्ट येणार आहे, काहीतर कोडवर्ड मध्ये लिहितात. 😄😄😄😄
🔰श्रीमती उषा जानकीरामन
🔹नियुक्तीचे पद : कार्यकारी संचालक 🔸नियुक्ती संस्था : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)🔹नियुक्तीची तारीख : 01 डिसेंबर 2025 🔸पूर्वीचे पद : नियमन विभागमध्ये मुख्य महाव्यवस्थापक-प्रभारी 🔹नवीन विभाग : पर्यवेक्षण विभागाचे प्रमुख 🔸नवीन विभागाचे मुख्य कार्य : ▪️ जोखीम, विश्लेषण आणि असुरक्षितता मूल्यांकन ▪️बँकिंग आणि वित्तीय संस्थांचे पर्यवेक्षण
🔹आरबीआयमधील अनुभव : तीन दशकांहून अधिक 🔸शैक्षणिक पात्रता: चार्टर्ड अकाउंटंट (CA)
सदानंद वसंत दाते
⭐️पद: महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक (DGP)
⭐️पदभार सुरू: 1 जानेवारी 2026
⭐️कार्यकाळ: डिसेंबर 2027 पर्यंत
⭐️सध्याचे DGP : रश्मी शुक्ला — त्यांचा कार्यकाळ 31 डिसेंबर पर्यंत आहे
⭐️सध्याचे पद दाते सर यांचे : NIA प्रमुख
सध्या टेलिग्राम वर खूप सारे मेसेज फिरत आहे ही जाहिरात येणार ती जाहिरात येणार. पण याबाबत अजून कोणतीही सत्यता नाही आणि जर डिसेंबर मध्ये जाहिरात येत असतील याचा अर्थ हाच आहे की विभागाला या परीक्षा MPSC कडे द्यायच्या नाहीत.
आपण आत्तापासूनच याबाबत जागृत राहिले पाहिजे आणि डिसेंबर मध्ये जर जास्त जाहिरात येत असतील, तर त्यांना वेळीच Stop केले पाहिजे आणि या सर्व जाहिराती MPSC मार्फतच भरल्या गेले पाहिजे. यासाठी आपण आग्रही असले पाहिजे.
लास्ट टाईम पण MPSC ने ही परीक्षा घेतली होती आत्ता पण ही परीक्षा MPSC घेणार.
सध्या टेलिग्राम ला हा मेसेज फिरत आहे बाकी ती खरा आहे माहिती नाही रंतु नुकतेच या विभागाचे सेवा प्रवेश नियम जाहीर करण्यात आलेले आहे त्यासोबतच डिसेंबर महिन्यात खूप सार्या जाहिराती येऊ शकतात जर ही जाहिरात आली तर ही परीक्षा एमपीएससी कडून घेतली जाणार आहे आणि यासाठी जे विद्यार्थी एमपीएससीची तयारी करतात त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी असू शकते. त्यामुळे जे विद्यार्थी ऑलरेडी एमपीएससी ची तयारी करतात तर त्यांनी जोमाने अभ्यास करायला सुरुवात करा.
⭕️"इतर मागास बहुजन कल्याण विभाग " जाहिरात येईल...
जागा 320 + असतील....🔥🔥
---------------
पुणे महानगरपालिका भरती हॉल तिकीट उपलब्ध झाले आहे
👉 लिंक: https://ibpsonline.ibps.in/pmcjul23/oecla_nove25/login.php?appid=37269d8bfea68afc3a9f349fff10dde9
🎯#GAC नांदेड रिस्पॉन्सिट उपलब्ध झालेली आहे
🔗https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/33068/95151/Index.html
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
