cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

राज्यव्यवस्था.....&जरा हटके !!

राज्यव्यवस्था CORE + CURRENT

نمایش بیشتر
کشور مشخص نشده استزبان مشخص نشده استدسته بندی مشخص نشده است
پست‌های تبلیغاتی
1 922
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

🌳 राज्यघटना Revision Day - 2 📣 Audio Lecture Series 🔺 आजचे घटक √ घटनेची निर्मिती √ घटनेची वैशिष्ट्ये √ प्रस्तावना ⏰ वेळ : रात्री 10:00 पुढील लिंकला क्लिक करून जाॅईन व्हा . https://t.me/+UgJs6YLSvMiWZgWL https://t.me/+UgJs6YLSvMiWZgWL https://t.me/+UgJs6YLSvMiWZgWL मार्गदर्शिका : वृषाली होनराव — जोशी 7350353865
نمایش همه...
🎯 SHARDA COMPETITIVE FORUM🏆

मित्रांनो, आपल्या चॅनेलचे प्रमुख वैशिष्ट्ये आहे, ते म्हणजे वाचन करत असताना जे छोटे छोटे मुद्दे नजरेतून सुटतात पण परीक्षेसाठी जे आवश्यक असतात आपण त्याच मुद्द्यांवर प्रश्न काढतो. जेणे करुन आपल्याला Exam approch develop होतो.

PM पदाचा कालावधी किती असतो ? अ. 5 वर्षे ब. राष्ट्रपतींची मर्जी क. लोकसभेत बहुमतAnonymous voting
  • वरील सर्व योग्य
  • फक्त क
  • फक्त ब
  • क वर अवलंबून ब
0 votes
☸️ Daily MCQ Booster ☸️ 🔔 DAY 2 - Polity & Panchayat Raj https://online-test.classplusapp.com/?testId=62975ecc945eb99ce1772050&defaultLanguage=en 📣 ही टेस्ट सर्वांसाठी मोफत आहे. टेस्ट सोडविण्यासाठी पुढील लिंकवरून App Download करा. Sharda Competitive Forum http://on-app.in/app/home?orgCode=rnyiv मार्गदर्शिका — वृषाली संजय होनराव 7350353865. 🎤 You can see the test stats from “Free Tests” section in your app from the side menu. 😊 All the Best 👍🏼
نمایش همه...
Online Test

Challenge yourself and improve your skills by giving tests.

जिल्हा परीषद व पंचायत समितीची अंतिम प्रभाग रचना ...,,,,,,,. प्रसिद्ध करतात.Anonymous voting
  • विभागीय आयुक्त
  • जिल्हाधिकारी
  • उपजिल्हाधिकारी
  • तहसिलदार
0 votes
पंचायत समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ ......... वर्षांचा असतो .Anonymous voting
  • 5
  • 6
  • 3
  • 2.5
0 votes
क्षमादानाचा अधिकार हा राष्ट्रपतींंचा कोणता अधिकार आहे ?Anonymous voting
  • न्यायिक
  • कार्यकारी
  • कायदेशीर
  • वरील कोणतेही नाही
0 votes
یک طرح متفاوت انتخاب کنید

طرح فعلی شما تنها برای 5 کانال تجزیه و تحلیل را مجاز می کند. برای بیشتر، لطفا یک طرح دیگر انتخاب کنید.