fa
Feedback
Form Solution

Form Solution

رفتن به کانال در Telegram

🔴आम्ही या चॅनल वर खालील माहिती देतो. 👉 नवीन Admission Process 👉 Scholarship ची सर्व माहिती 👉 Latest Job update 👉 तुम्ही जर CSC Center चालवत असाल तर त्याबद्दल सर्व अपडेट 👉 MPSC Update 👉 Banking Update 👉 शेतकरी योजना 👉 इ. माहिती देतो

نمایش بیشتر
1 698
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-87 روز
-1630 روز
آرشیو پست ها
♦️ *सूचना शेतकरी बांधवांसाठी* ♦️ ━━━━━━━━━━━━━ 📢 *1 रुपयात विमा भरणा* ━━━━━━━━━━━━━ सर्व शेतकरी बांधवाना कळविण्यात येते की, दिनांक 1 जुलै 2023 पासून प्रधानमंत्री पीक विमा योजना झाली असून सर्व शेतकऱ्यांनी पिक विमा काढून घ्यावा,यावर्षी महाराष्ट्रात पीक विमा हा फक्त 1 रु काढून मिळणार असून यावर्षी भरपूर जण विमा भरतील यामुळे सर्व्हर देखील बंद पडू शकते,तरी सर्वांनी लवकर विमा भरून घेणे गरजेचे आहे, *यासाठी सातबारा उतारा,8 अ,बँक पासबूक, आधार कार्ड हे कागदपत्रे लागतील* तरी सर्व शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभागी व्हावे,असे आवाहन करण्यात येत आहे, 🔴 आमच्या व्हाट्सअँप ग्रुप ला आजच जॉईन करा 👇👇👇 https://chat.whatsapp.com/EStqyXcuBCa6nte3GyVziK

📢 **Thank you for being a valuable part of our community.**🙏🙏🙏
📢 **Thank you for being a valuable part of our community.**🙏🙏🙏

📢 Thank you for being a valuable part of our community.🙏🙏🙏
📢 Thank you for being a valuable part of our community.🙏🙏🙏

📢 **Thank you for being a valuable part of our community.** 🙏🙏🙏
📢 **Thank you for being a valuable part of our community.** 🙏🙏🙏

📢 **Thank you for being a valuable part of our community.**🙏🙏🙏
📢 **Thank you for being a valuable part of our community.**🙏🙏🙏

*तुम्हाला कोणत्या योजने बद्दल, ऍडमिशन बद्दल , ऑनलाईन फॉर्म बद्दल , कोणतीही माहिती हवी असेल तर मॅसेज करून सांगा त्यावर Youtube व्हिडीओ टाकण्याचा प्रयत्न करू* 👇👇👇 https://youtube.com/@formsolution

♦️♦️Important Dates♦️♦️ 📢 Post SSC Diploma is extended till - 07-07-2023 📢 Direct Second Year Diploma is extended till - 03-07-2023

Important Dates Post SSC Diploma is extended till - 07-07-2023 Direct Second Year Diploma is extended till - 03-07-2023

डिप्लोमा ऍडमिशन फॉर्म भरला का ?
Anonymous voting

Last Date of Registration and Confirmation for Post SSC Diploma is extended till 30*-06-2023 पोस्ट एसएससी (SSC) डिप्लोमासाठी नोंदणी आणि पुष्टीकरणाची अंतिम तारीख 30*-06-2023 पर्यंत वाढवली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

Diploma Information Brochure (Marathi) 2023-24.pdf1.17 MB

photo content